कलादालन

आला वसंत (कलादालन)

Primary tabs

खालचे सगळेच फोटो ऍटलांटा बॉटनीकल गार्डनमधे घेतलेले आहेत. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. -अनामिक
बेसनलाडू

गुलाब सगळ्यात मस्त!
(गुलाबप्रेमी)बेसनलाडू

शितल

सर्वच फोटो सुंदर कोणता जास्त आवडले सांगणे कठीण आहे. तरी ही असे वाटले गुलाब असावे तर असे इतका खास फोटो. :)
तु एक चांगला फोटो ग्राफर ही आहेस हे आज कळले. :)

ठकू

फोटो छानच आहेत!
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

प्राजु

वरून चौथा मस्त आहे फोटो. त्या फुलाचे नाव काय आहे?
सुरेख रंगसंगती आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक

एका छोट्या तळ्यात वेगवेगळे कमळं होते, त्यातलेच हे एक.... नाव नाही माहीत :)

-अनामिक

मानस

बहुतेक "वॉटर्-लिली" आहे, मराठी नाव माहीत नाही.

राघव

छान काढलेत सर्व फोटू!! पहिले, तिसरे अन् शेवटचे छायाचित्र बघून तुमचा कॅमेरावरचा हात चांगला कसलेला आहे असे वाटते :)
रंग तर सगळेच उत्तम आहेत!

दिवास्वप्न: या सगळ्या फुलांचा वासही इथेच घेता आला असता तर काय बहार आली असती? 8>

राघव

जागु

खुप आनंद झाला फुल पाहून. तशी मला ती रोजच पाहायला आवडतात.

अनामिक

प्रतिक्रिया देणार्‍या अन न देणार्‍या सगळ्यांचे आभार.

-अनामिक