बैठकीची लावणी: करीते मी विडा
रसीक मंडळी, खास आपल्यासाठी बैठकीची लावणी सादर आहे. दाद द्या
खालील रचनेतील धृपद घोळवून घोळवून म्हटले असता आपसूक चाल बांधली जाते.
बैठकीची लावणी: करीते मी विडा
कळीचा चुना लावूनी काथ करीते मी विडा
हा विडा खावूनी वेळ द्या मजला थोडा
कळीचा चुना...
काव्यरस
मिसळपाव