Skip to main content

-

महाराष्ट्र दिन

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/05/2026 15:08 या दिवशी प्रकाशित केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त मिपाकरांना शुभेच्छा.

 

कर्णकर्कश डि जे च्या आवाजाने नेहमी पेक्षा पंधरा मिनिट लवकरच झोप उघडली.कुंकवाचे कपाळ शेजारीच  ढाराढूर  झोपलं होतं.अजून दोन तासाची निश्चिंती होती. आळोखे पिळोखे देत अंगावरच्या चादरीची घडी घातली. पलंगावरची  विस्कटलेली चादर  निट केली.

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे॥

खरडफळा (क्रमांक २) वेलकम बॅक..

लेखक गवि यांनी सोमवार, 13/04/2026 01:45 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव बराच मोठा काळ विश्रांती अवस्थेत राहून पुन्हा एकदा नव्या रूपात उभं आहे. 

 

सर्वांना पुन्हा एकदा एकत्र येऊन आता लेखन वाचन आणि मुख्य म्हणजे गप्पा टप्पा करता येतील. 

 

आशाताई आपल्याला सोडून गेल्या. त्यांची गाणी आपल्याला कधीच सोडणार नाहीत. आणि त्यांचा सदैव हसरा चेहरा हीच त्यांची आठवण म्हणून नेहमीच लक्षात राहील. 

 

युद्धात देखील दर दिवसागणिक खूप घडामोडी घडत होत्या. 

 

त्या काळात सर्वांनीच मिपाला मिस केलं असेल. 

 

तर या गप्पांच्या खरडफळा क्रमांक २ वर सर्वांचं स्वागत आहे.

.

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 17/06/2021 09:01 या दिवशी प्रकाशित केले.

.

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 17/06/2021 08:58 या दिवशी प्रकाशित केले.

.

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 17/06/2021 02:36 या दिवशी प्रकाशित केले.

.

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 17/06/2021 02:35 या दिवशी प्रकाशित केले.

.

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 17/06/2021 02:35 या दिवशी प्रकाशित केले.

लिखाणाचे काॅपीराईट कसे घ्यावे?

लेखक वेलांटी यांनी सोमवार, 18/01/2021 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी आणि माझ्यासारख्या अनेक नवोदित लेखकांसाठी उपयोग होईल या हेतूने हा धागा काढत आहे. बरेच जण कथा, कविता , कादंबरी किंवा एखादे ललित असे काहीबाही लिहून सोशल मिडियावर प्रकाशित करतात. पण काही मोजके किंवा चांगले लिखाण जर कधी पुस्तकरूपाने प्रकाशित करावे वाटले, तर तोपर्यंत ते चोरीला जाऊन त्याची 'दुसरी' आवृत्ती कोठेतरी भलतीकडेच प्रकाशित होऊ नये यासाठी काय करावे किंवा खबरदारी घ्यावी? काॅपी राईट कसे घेतात? एखाद्यांच कथा किंवा कवितेचे घेता येते का? त्यासाठी काही शुल्क लागते का? सोप्या भाषेत कोणि सान्गेल काय? यासंबंधी माहितीची देवाणघेवाण झाली तर अनेक जणांना लाभ होईल.

.

लेखक एस.बी यांनी शुक्रवार, 16/10/2020 20:17 या दिवशी प्रकाशित केले.