पोहू आनंदे.
पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवऱ्याने पार्टीचे आयोजन केले होते,एरवी आम्ही दोघातच साजरा करीत असू.नातेवाईक,मित्र मैत्रिणीफोनवरून ; आई ,पपा, भावंडे कधी भेटून कधी फोनवरून शुभेच्छा देत असत.तेव्हा आम्ही बांदऱ्याला रहात असू.कोरम फुल होता.मजा चालली होती.जावा, नणंद,वहिन्यांनी ओवाळले.केक कापला.पार्टी सुरु झाली.
अचानक माझ्या मनात विचार आला.”पन्नास!
मिसळपाव