अवकाशातले पाहुणे
नुकतेच ISRO ने एक प्रयोग हाती घेतला होता ,तो यशस्वी झाला आहे. अवकाशात तीन नविन प्रजातितले जिवाणु आढळले आहेत.त्यान्ची नावे शास्त्रज्ञान्च्या नावावरुन ठेवण्यात आली आहेत, नावे पुढिल प्रमाणे,
Janibacter hoylei,
Bacillus isronensis ,
Bacillus aryabhata,. बर्याच मिपाकराना या प्रयोगाबद्द्ल माहिती असेल /नसेल , म्हणुन कालच्या दै.सकाळ मधील डॉ. योगेश शोचे ह्यान्च्या ह्या लेखाची हि लिन्क द्याविशी वाटली.
http://beta.esakal.com/2009/03/26114257/editorial-earth-and-environmen…
मिसळपाव
कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..!
-- तात्या अभ्यंकर.
मिसळपाव परिवाराची लक्ष्मणरावांना भावपूर्ण आदरांजली...!
-- तात्या अभ्यंकर.