सकाळचा "च्या" ( वपु/शंकर पाटील .... स्टाईल )
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/4715
"सकाळचा "च्या"
"चहा" हा विषय घेवून व पु / शंकर पाटील कसे लिहीतील याची एक झलक.
वपु:-
बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणून नये ही म्हण ज्या टाळक्यतुन निपजली त्या टाळक्याला सलाम.
हल्ली मी चहा घेणे बंद केलय. नाही म्हणजे खूप काही महत्वाचे कारण नाही. पण सध्या घरात चहा पेक्षा घरातले वातावरण अधीक तापते. कारण म्हणाल तर मीच. मला सकाळी मस्त चहा लागतो. आमच्या ऑफिसातला तो कनक शहा म्हणतो.
मिसळपाव