नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग ३(अ)
नेताजींचे सहवासात
मित्रांनो,
आज नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आहे. त्या निमित्ताने या पुस्तकाचा परिचय भाग 3 सादर करीत आहे.
आज तिथीनुसार स्वामी विवेकानंदांची जयंतीही साजरी होत आहे. (दिनांकानुसार दि 12 जानेवारी)
भाग 3 (अ) - नेताजी निवास
सिंगापूर बेटाच्या पुर्व किनाऱ्यावर समुद्रकाठी एकएका धनिकांचे ऐसपैस बंगले आहेत.
मिसळपाव