डोब्रा - भाग २
डोब्रा - भाग १
तो बाहेर गेलाय हे बघितल्यावर डॉक्टर सरपटत रूम सर्विसच्या बटणापर्यंत कसेतरी पोहोचले आणि त्यांनी रूम सर्विसचे बटण दाबले.
-------------------------------------------------------------------------------------------
रूम सर्विस चे बटन दाबताच दोन ते तीन मिनिटात रूम सर्विसचा माणूस आला. समोरील दृश्य पाहताच तो प्रचंड घाबरला. ताबडतोब मागे फिरून त्याने व्यवस्थापनाला घटनेची खबर दिली. हॉटेल व्यवस्थापनेचे लोकही झाला प्रकार पाहून स्तंभित झाले. त्यांनी लगेच हे प्रकरण स्थानिक पोलिसांना कळवले. चौकशी सुरु झाली.
मिसळपाव
