बुद्धीबळ विश्वविजेता स्पर्धेचे मिपावरील समालोचन आणि चतुरंग, रमताराम यांचे धन्यवाद
नमस्कार मित्रहो!
मिसळपाववर बर्याच घडामोडी घडत असतात. काही घडामोडी या, निव्वळ, सदस्यांच्या उत्साहामुळे होत असतात. अशीच एक घटना नुकतीच घडली आणि त्यामुळे मिसळपाव संकेतस्थळ अधिक समृद्ध झाले. ती घटना म्हणजे, बुद्धीबळ विश्वविजेतेपदासाठी नुकतीच झालेली झटापट. भारताचा विश्वनाथन आनंद आणि इस्राएलचा बोरिस गेल्फंड यांच्या रंगलेला हा सामना.
खरं तर बुद्धीबळ या खेळाला भारतात खूप ग्लॅमर नाहीये. मात्र, आपले चतुरंग यांनी या सामन्याच्या निमित्ताने अतिशय सुंदर असे समालोचन करत वाचकांना या सामन्यात अक्षरशः गुंगवून टाकले. रमताराम यांनी त्यांना खूप मोलाची सथ दिली.
मिसळपाव
" alt="" />
२
३
४ चतूर..
आशा आहे हे तुम्हाला आवडतील.
जयंत कुलकर्णी.