खिडकीतुन पाहताना...
काय हाय मंडळी मला कधी कधी लयं म्हणजी लयं कंटाळा येतुया...
मग करायचं तरी काय ?
मस्त पैकी खिडकी समोर उभ राह्याचं, अन् बाहेरच्या जगात डोकवुनशान पाहायाच...
कसं ?
तर
ते
असं...
१) खार धावताना टिपली...काय बरं खाण्याचं या निस्पर्ण वॄक्षावर मिळत असेल तिला ?
२)हल्ली म्हणे पिंडाला शिवण्यासाठी पण कावळा दिसत नाही !
मिसळपाव
