विरंगुळा
भन्नाट ५
3
पिवळा खडक राष्ट्रीय उद्यान (येलो स्टोन)
नमस्कार मंडळी,
बर्याच दिवसांपासून गाजत होते की पिवळा खडक राष्ट्रीय उद्यानात (येलो स्टोन) जायचे. अखेर संयुक्त राज्यांच्या स्वातंत्र्य दिवसाचा (४ जुलै ) चा मुहूर्त निघाला. आणि जवळ जवळ दीड महिना आधी आरक्षण करून (तंबू ठोकायला पण आरक्षण !!) निघालो. आता प्रवास वगैरे काही सांगत बसत नाही फक्त काही मित्राचा (अमोल बेदरकर) कॅमेरा वापरून काढलेले छायाचित्र (प्रकाशचित्र) टाकण्याचा प्रयत्न करतो. कॅमेरा आहे canon t3 रेबेल - २ लेन्स वापरल्या होत्या. एक मिळणारी आणि दुसरी लांबची.
सुरवात झाली बेअर टूथ खिंडीच्या रस्त्यांनी. आता अर्धा उन्हाळा (इकडचा) संपला तरी इकडे बर्फ.
बळी कान पिळी
मुंबई .. मायानगरी मुंबई.. हिची काय महती.. एक रात्र्रीत रंकाला राव आणि रावाला रंक बनविणारी ही जादू नगरी... ह्या नगरीत राहणारे लोकही असेच, हरहुन्नरी!! याच नगरीच्या कुठल्याश्या कोपर्यात घडलेली हि कथा.. कहाणी एक प्रेमाची!
“काय आज कामावर नाही जायचं का?”, आईचा वरच्या पट्टीतला सूर ऐकून विशाल आळस झटकून एकदाचा उठला. उठला कि पहिला भटक्या, SMS कुणाकुणाचे .. ८:०४ च्या लोकल आधी स्टेशनवर भेट .. नाव: ती .. हो तीच, ती आठवली आणि झटकन एक हास्याची लकेर त्याच्या चेहऱ्यावर झळकून गेली. मात्र पाणी भरणाऱ्या आईच्या नजरेतून नाही सुटली. पुन्हा तिचा टेप चालू होताच, विशाल पळाला.. तसेही त्याला लोकल गाठायची होती..
मी काढलेल्या ९ व्यंगचित्रांचा संग्रह!!
मी आतापर्यंत काढलेली व्यंगचित्रे खाली देत आहे.
निमिष न.
अनंत
सध्या सगळीकडे वातावरण वाताअनंतमय झालय. अनंताची झाडे फुलांनी तारकांनी भरलेल्या आकाशासारखी झाली आहेत. हे माझ्याघरचे अनंत. संध्याका़ळी ऑफिसमधुन घरी गेले की ह्या फुलांना आधी पहायला जाते. त्याचा सुगंध अनुभवते. एखादे फुल घरात आणून ठेवते तो सुगंध कायम राहण्यासाठी. दुसर्यादिवशी काही फुले काढून ऑफिसमध्ये नेते. कुणी मैत्रीण येईल तिला देते. हा नित्यक्रम गेले आठवडाभर चालू आहे. काही मैत्रीणींनी बजावलेच आहे की आल्या आल्या आधी एक फुल मला द्यायचे.
कवितेची पाककृती ५: धगधगत्या आत्मशोधाची गजल - १
कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्तं
कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमकविता
कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची
कवितेची पाककृती ४: मधुशाला व रूपकक प्रणाली
सामान्य माणसाने आसपास बघितलं की त्याच्या एक गोष्ट लक्षात आल्यावाचून रहात नाही. ती म्हणजे जग हे थोर थोर व्यक्तींनी भरलेलं आहे. जगात नावाजलेले बल्लवाचार्य आणि बल्लवाचार्या आहेत.
मिसळपाव