अपॉरच्युनीटी कॉस्ट
रात्रीचे तीन-सव्वा तीन वाजलेले.
स्टडी ग्रुपचे पार्टनर्स आजची केस स्टडी सोडवून नुकतेच आपापल्या रुमवर परतलेले.याच्या डोक्यात मात्र अजूनही "अपॉरच्युनीटी कॉस्ट", आजच्या केस स्टडीचा विषय, याचेच विचार घोळत होते.
एक्सिक्युटीव्ह एम्.बी.ए. च्या पहिल्या सेमिस्टरच्या पुस्तकांच्या मधे कुठेतरी अॅश ट्रे सापडला.तुडूंब भरलेला.पर्यायच नव्हता.
मिसळपाव