मात्र रात्रीची गोष्ट भाग ७
मात्र रात्रीची गोष्ट भाग ६
स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच.
( दिवाळी नंतर पहिल्यांदाच बसलो , खाजवणं चालू आहे डोकं... अशी अवस्था... !)
मी - या. कशी झाली दिवाळी रं तुझी ?
तो - लै भारी रं...
मी - तुझ्यं थोबाड काय तरी येगळंच सांगत हाय ? काय झालं ?
तो - नाय रं... दिवाळी... ते काय म्हणत्यात्...सरपराईझ .. सरप्राईज गिफ्ट नाय दिलं घरात म्हणून येन दिवाळीतच एकादाशी घडवली तीनं.
मी - हा हा हा.
तो - हसतो काय लेका.. तुझं लग्न होऊ दे मग आम्ही हसू... रावणासारखं !
मिसळपाव