कोलकोत्याच्या दादा
एक तरी धाव होऊ दे
कोलकोत्याच्या दादा..
मिशा तुझ्या वाढवून घे
आणि मग दाखव अदा..
बांधून घे गार्ड तु
नाहीतर सुटुन जाइल रे
बाया बापे हसतील न बघताच
'नगमा' मात्र बघून रे….
पछाडून दे लाथाडुन दे
चेंडू सगळे सोडून दे
शर्ट काढ सांभाळून
नायतर हाडांचा मुरब्बा दिसेल रे…..
फलंदाजीचा काय भरोसा
परखून घे तु जरा
आवरासावरा करुन घे
संघातून काढल तर रणजी खेळयला जायच ना रे….
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
" alt="" />
"अण्णू गोगट्या होणे म्हणजे पडणे' हा वाक्प्रचार जसा अंतू बर्व्यानं मराठी भाषेला बहाल केला, तसा "कोणतीही गोष्ट उठसूट विसरणे म्हणजे एखाद्याचा "गजनी' होणे' हा वाक्प्रचार ए. मुरुगदासने बहाल केलेला म्हणायला हवा. तर, माझा सध्या असा "गजनी' झालाय.
एखादी प्रचंड इंटरेस्टची गोष्ट वगळता, बहुतेक सगळं विसरायला होतं. मध्यंतरी "अल्झायमर'चा पण एकदा भास झाला होता.