[खो कथा] पोस्ट क्र. ३
[खो कथा] पोस्ट क्र. १
[खो कथा] पोस्ट क्र. २
पॉक पॉक करून गाडी बंद केली आणि किल्ली खिशात टाकली .
मी आत्ता बाहेर पडलो ती इमारत हवेत तरंगत होती!!!..........
नक्की काय चाललंय? आरशात शशिकांत का दिसला? मी आणि शालूमध्ये काय घडलंय? काही कळेना. परवा तो दाढीवाला म्हातारा बुवा कसल्यातरी शापाबद्दल बरळत होता. हीच तर त्या शापाची सुरुवात नाही ना??? पुढं काहीतरी फार अभद्र घडेल असं वाटू लागलं.
मिसळपाव