बेबी क्लोथ थीम केक
नुकताच कन्या नंबर २ चा पहिला वाढदिवस झाला, त्यासाठी हा केक बनवला. तिच्या झोपण्याच्या वेळेनूसार व सुट्टीच्यादिवशी मुली नवर्या कडे सोपवून डेकोरेशन तयार केले.
जर कोणाला ड्रेस व बूट टेम्पलेट हवे असतील तर मी देवू शकते.
आणि हे मी केलेलं.

आणि हा बटवा