कला
चिरंजीव चिंटू-२
दि : २१.नोव्हें.२०१०;
आज आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे.
प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रमालिकेतुन प्रसिद्ध होउन लहानांपासुन मोठ्यांपर्यंत ईतर कोणत्याही बातमी कडे कटाक्ष टाकण्यापुर्वी चिंटू कडे जायला भाग पाडतो...ह्यातच ह्या मालिकेचे यश सामावलेय..
सतत दोन दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चिंटू २० व्यात पदार्पण करणार.
चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांचा मानसपुत्र असलेला
रांगोळ्या
माझ्या सोसायटीतील एक अनामिक व्यक्तीने काढलेल्या सुंदर रांगोळ्या मोबाईलमध्ये टीपून येथे प्रसिद्ध करीत आहे. सध्याच्या ब्लॉक संस्कृतीमुळे बंद दाराआडच्या त्या व्यक्तीला मी अद्याप पाहिलेले नाही.
[चौकशी] सिग्मा कंपनीच्या लेन्सेस
सिग्मा कंपनीच्या झूम लेन्सेस इथे कुणी वापरल्या आहेत का? पुण्यात त्या कुठे मिळतात याची माहीती हवी आहे.
मी, बाटली आणि देशद्रोही
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप!
पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.बाहुल्यांच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद
''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद!
वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर मास् कम्युनिकेशन्, पत्रकारिता व कम्युनिकेशन् मिडिया फॉर चिल्ड्रन् या विषयात उच्चशिक्षण घेणाऱ्या सुषमा दातार यांचा बायोडेटा वाचतानाच त्या किती विविध क्षेत्रांमध्ये लीलया संचार करतात याची कल्पना येऊ लागते.
गोलमाल ३ :
पिक्चर सुरु.
एक भंकस गाणं
हा हा हा हा हा हा
हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा
हा हा हा हा हा हा
हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा
मिथुन आणि रत्ना पाठक यांच्यतर्फे 'ईमोशनल अत्यचार'
हा हा हा हा हा हा
हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा
मध्यांतर
हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा
हा हा हा हा हा हाहा हा हा हा हा हा
मिथुन आणि रत्ना पाठक यांच्यतर्फे 'ईमोशनल अत्यचार'
हा हा हा
हाहा
लूटूपुटूची लढाई :)
परत थोडं हा हा हा हा
(अधिक काय लिहिणे???)
कथा, अभिनय, संगीत हे पण शंकरपाळी मध्ये असणार्या शंकरा इतकेच आहेत :)
नेटकर्यांचे साहित्य संमेलन
14 November 2010
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या वर्षी दिनांक २५ ते २७ डिसेंबर या काळात ठाणे येथे होत आहे.
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात असलेला तरूणांचा सहभाग. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेजांमधील विद्यार्थी आणि तरूण साहित्यिक हे संमेलन गाजवतील अशी अपेक्षा आहे. या संमेलनात एक पूर्ण दिवस युवा साहित्य संमेलन असणार आहे. आणि हे संमेलन जोरदार व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे. दहाहजारांहून अधिक तरूण मंडळी या संमेलनात सामिल होतील.
मिसळपाव
अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका