साबुदाणा खरेदी...
मला उपास करता येत नाही..अहो देवाने इतक्याउत्तम गोष्टी दिल्या आहेत त्या काही उपास करायला नाहीत...
पण माझ्या बायकोला वाटते की मी खूप धार्मिक आहे...ह्याचे कारण म्हणजे आमची "साबुदाणा खरेदी"...
बायको बरोबर खरेदी करणेआणि तो अनुभव काहीवर्षांनी सांगणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य असते...
बायको आणि नवरा ह्या व्यक्ती म्हणून कितीही वेगळ्या असल्या तरी स्वभाव-धर्म सारखेच असतात...
गालावरून हळूच फिरणारा चंद्रा सारखा कोमल हात थोड्या वर्षांनी
आपल्या पाठीवर कसा तळपत्या वज्रा सारखा आदळतो,
हे समजायला (नव्हे अनुभवायला) लग्नच करावे लागते.
लग्नापूर्वी माझी खरेदी ७/८ मिनिटात होत असे..आपली कुवत आणि गरज बघून खरेद
मिसळपाव