विनोदी कथा : सळई, साई आणि बाजीगर बीरबल
प्रस्तावना: यात कुठल्याही घडलेल्या घटनेवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे.
न्यूज चॅनेलवर खाली पट्ट्या सरकत असतात. त्यावर लिहिलेले असते-
थोड्याच वेळात आपण बघणार : 'रॉड आणि गॉड' (सळई आणि साई).....
सळई नाही घेवू शकली जीव.....
यमाची सळई, साई माघारी पळवी......
एका माणसाच्या डोक्यातून आरपार गेली सळई..... तो मृत्युला पळवी.
( एक प्रतिनिधी- "श्री आक्रमक बातमीदार" हातात माईक घेवून पळतच येतो.
मिसळपाव