करड्या (शतशब्दकथा)
"आर ए करड्या... कुठं मेलास रं !!"
सकाळपासनं करड्या दिसला नाही कोठेच.. सारखा ढुशी मारायचा प्वटात. आई लई ओरडायची पण करड्याची शिंगे लागली नाहीत कधीच..
सकाळपासनं म्याबी झ्याक बिझी व्हते. नव्या वहीनीला स्वैपाकात मदत केली. जेवण झाल्यावर मात्र करड्याची लई आठवण आली.
दादाच्या लग्नाअगोदर दोन दिवस आधीच आमच्याकडं करड्या आला होता. तेव्हापासनं सारखा माझ्याबरोबरच असायचा, जीव लावला त्यानं. माझा बायफ्रेंड म्हणायचे त्याला सगळे.. एकटाच गेला असेल माळावर बोंबलत चरायला.. चकणीला विचारते..
"काय गं चकणे, करड्याला घेऊन गेली व्हतीस?"
"आता करड्या करड्या करतेस..
मिसळपाव
मागील भागात सांगितल्याप्रमाणे अकिलीसने हेक्टरची डेडबॉडी रथामागे फरपटत आणली आणि पॅट्रोक्लसच्या चितेजवळ तशीच ठेवून दिली आणि आगामेम्नॉनला
मागच्या भागात अकिलीसचा भाऊ पॅट्रोक्लस हेक्टरच्या हातून मरण पावला त्याचा वृत्तांत आलेला आहे. तो मेल्यावर माशा घोंगावाव्यात तसे त्याच्या प्रेताभोवती ट्रोजन घोंगावू लागले.