ओळख - पुस्तक आणि लेखकाची
गेल्या आठवड्यात इथल्या एका पुस्तकांच्या दुकानात असेच फिरत असताना एका पुस्तकाकडे लक्ष गेले आणि आम्हाला दोघांना एकदम आकर्षक वाटले म्हणून तात्काळ लेकीसाठी म्हणून घेतले. मुलीला दाखवल्याबरोबर तिला देखील लगेच आवडले (!) आणि लगेच हसतखेळत वाचून काढले (!!).
ह्या पुस्तकाचे नाव आहे, "The Little Book of Hindu Deities" लेखकाचे नाव आहे, संजय पटेल. असे आवडण्यासारखे त्यात काय होते असे वाटत असेल ना?
मिसळपाव


तीबेट मधल्या Rongbuk Monastery मधे ही आजीबाई राहायची... १९७० च्या सुमारास चीनी लोकांनी ह्या Monastery ची वाट लावली... त्यानंतर बरेच वर्ष एका गुहेत ही आजीबाई इतर काही लोकांसोबत राहीली...
१९२० मधे तीबेट मधुन एव्हरेस्टवर चढताना George Leigh Mallory ने Rongbuk चा base camp म्हणून वापर केला होतो...
हे रेखाटन मी 10 x 10 cm च्या चौकोनात काढलयं...
विशाल.