रेखाटन
बाबुजी.. एक रेखाटनाचा प्रयत्न.
साद स्वरांची अलगद देते स्पर्श सुखाचा नवा..
नाद सुरांचा गाऊन जातो संध्याचळी मारवा!
गोड सुरावट सहज छेडती बोल अमृताचे..
ताल लयीचा तोल पेलती साज प्रेषिताचे!!
राघव
![]() |
| From Sketches |
आळशी माणसाचे चित्र
हे मूळ चित्र
हा माझा आचरटपणा:
काय सुंदर चित्र आहे, म्हणजे मी काढलेले चित्र नव्हे.
खरेदी - कोणता घेऊ?
सध्या बूट चप्पल फेकण्याची टूम निघाली आहे. त्यावर मला सुचलेले हे चित्र.

माझी चित्रकला हलकी घ्यावी हे सुजाण प्रेक्षकांना कळेलच :)
अद्वैत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन
नमस्कार मित्रांनो,
आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९)
छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत.
तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.
मिसळपाव

