बालपण आठवायला सुरुवात केली म्हणजे त्याच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी एक एक करून आठवायला लागतात. विशेषतः खेळणी.
अनेक खेळणी होती, प्रत्येकाची काही वैशिष्ट्ये आणि इतिहास होता.
त्याविषयी नंतर लिहूया
पण एका खेळण्याची फार याद येते.
3 D Viewer - GAF View Master
याच्याबरोबर फिल्मच्या चकत्या, डिस्क्स असत.