आगे नारी - एक कोंकणी लोकगीत
गोव्यातली "ख्रिस्ती लोकगीते" गोव्याबाहेर फारशी परिचयाची नाहीत. त्यांच्यावर पाश्चिमात्य संगीताची छाप आहे, पण मूळ ती एतद्देशीय आहेत. गोव्यातील पाककलेसारखेच हे घरोघरच्या, गावोगावच्या कलाकारांना स्फुरलेले रम्य मिश्रण आहे.
हल्लीच काही महिन्यांपूर्वी गोव्याच्या ख्रिस्ती लोकगीतांचा एक खजिना मला आंतरजालावरती मिळाला. वेगवेगळ्या लोकांनी केलेली संकलने सुरावटीसकट स्कॅन करून या स्थळावर चढवलेली आहेत. एक सुखद आश्चर्य म्हणजे त्यातले एक संकलन (ख्रिस्तवासी) पाद्री लूर्दीन्य बार्रेतो यांनी केलेले होते - हे नाव माझ्या ओळखीचे होते.
मिसळपाव
ह्या आणी अशा अनेक शेतकर्याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्याच्या खर्या अडचणी काय आहेत ? शेतकर्यावर आत्महत्या करायची वेळ का येते ?