प्रार्थना किटक
रविवारी सकाळी येऊरच्या डोंगरात भटकताना हे महाशय दिसले. प्राणी नुसता धीटच नाही तर हौशी निघाला. बेट्याने स्वतःचे मनसोक्त चित्रण करुन घेतले.
पायवाटेने जाताना लक्ष गेले तर हा मस्त कोवळे उन खात बसला होता.
या ठिकाणी लाखो रुपये किमतीचे घोडे पळतात.
रेसच्या दिवशी फाडलेल्या पुस्तकांचा आणि तिकीटांचा खच पडलेला असतो.
चकचकीत गाड्याचाही खच असतो रस्त्यावर.
दुसर्या बाजूला दाढीचे खुंट उगवलेले भकास नजरेची माणसेही फिरत असतात.
त्या बिचार्या घोड्यांना काय माहिती अशी अनेक माणसे त्यांच्या टापांच्या खाली नकळत तुडविली जातात ते !
जयंत कुलकर्णी.
www.jayantsphotography.wordpress.com