Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयपीएल-पुणे संघ-नाव सुचवा

न
नील_गंधार
Mon, 03/22/2010 - 07:39
🗣 59 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12190 वाचन

💬 प्रतिसाद (59)
च
चिरोटा Mon, 03/22/2010 - 07:53 नवीन
बाकरवडीज डेक्कन अंजीर्स डेक्कन हलवाईज भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 03/22/2010 - 08:15 नवीन
सर्वात शेवटचा पर्याय, भेंडी, आवडला! ;) काही सुचवण्या: आफ्टरनुन रेस्टर्स खडकवासला वॉटर्स मस्तानी ड्रींकर्स पर्वती क्लायंबर्स इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
अ
अजय पाटील Mon, 03/22/2010 - 13:51 नवीन
१७०२ सदाशीव पेठी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
स
सुधीर काळे Mon, 03/22/2010 - 07:52 नवीन
पुण्याचे पेशवे सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 03/22/2010 - 08:31 नवीन
Why not "पुणे वडा-पाव" किंवा "पुणेकर"? सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Mon, 03/22/2010 - 08:32 नवीन
हम्म्म...... .............पुनेरी फलटण....... :D *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
  • Log in or register to post comments
अ
अस्मी Mon, 03/22/2010 - 09:01 नवीन
पेशवा वॉरियर्स ऑफ पुणे - अस्मिता
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Mon, 03/22/2010 - 10:11 नवीन
१. पुणे पँथर्स २. पुणे ट्रेकर्स आणि शेवटचे: पुणेरी पाट्या.. ;) ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Mon, 03/22/2010 - 10:53 नवीन
मराठा वॉरीअर्स सह्याद्री वॉरीअर्स पेशवे वॉरीअर्स चितळे बंधु वॉरीअर्स - आम्ही फक्त डे मॅचेस खळतो. रात्री ८ नंतर मॅच ठेवल्यास, राहीलेली मॅच दुसर्‍या दिवशी खेळली जाईल. :P :P :P
  • Log in or register to post comments
न
नील_गंधार Mon, 03/22/2010 - 11:36 नवीन
चितळे बंधु वॉरीअर्स - आम्ही फक्त डे मॅचेस खळतो. रात्री ८ नंतर मॅच ठेवल्यास, राहीलेली मॅच दुसर्‍या दिवशी खेळली जाईल. हा हा हा. हा टोला लैच बेस्ट होता. नील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
ई
ईन्टरफेल Mon, 03/22/2010 - 16:01 नवीन
म्हनजे तुम्हि बि ? आम्च्या सारखेच का? जगाला-ताप नव्हे नव्हे जगताप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
व
वाहीदा Tue, 03/23/2010 - 11:45 नवीन
चितळे बंधु वॉरीअर्स - आम्ही फक्त डे मॅचेस खळतो. रात्री ८ नंतर मॅच ठेवल्यास, राहीलेली मॅच दुसर्‍या दिवशी खेळली जाईल :P ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
र
राजेश घासकडवी Mon, 03/22/2010 - 11:01 नवीन
पुणे टू व्हीलर्स पुणे लोड शेडर्स पुणे नाडीवालाज
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 03/22/2010 - 11:18 नवीन
पुणे नाडीवालाज
पेक्षा, पुणे नाडी सोडर्स कसे वाटेल? (तेव्हढेच क्रीकेटच्या (सोबर्स) जवळ. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
D
Dhananjay Borgaonkar Mon, 03/22/2010 - 11:24 नवीन
नाडी आणि पुण्यनगरीचा काय संबंध? जरा स्पष्ट कराल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Mon, 03/22/2010 - 11:28 नवीन
एक दोन दिवस थांबा, संबंधाचे धागे दोरेच नाही तर आख्खी नाडीच दिसेल तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
र
राजेश घासकडवी Mon, 03/22/2010 - 11:55 नवीन
पण त्या नावामुळे नाडीवाला(ले) सोबर(र्स) असतो (तात) अशी शंका येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Mon, 03/22/2010 - 19:50 नवीन
जरी ते 'हाय' असले तरी त्या बाबतीत ते सोबरच असावेत असे वाटते, ही धुंदी निराळीच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
I
II विकास II Mon, 03/22/2010 - 11:04 नवीन
पुण्याचे विक्षिप्त
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Mon, 03/22/2010 - 11:40 नवीन
'आरं र र पुना पुना......" किंवा "पुण्याचे शिंचे११"..........हे नाव फायनल करा. "हा,ललित बोल..... नही रे,आज राजस्थानला जिंकु दे.........चल परत फोन नको करु" ----------------हिंदुस्तान घायल *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Mon, 03/22/2010 - 13:22 नवीन
शिंच्या...आरे हा कोकणातला शब्द आहे. रत्नागिरीची, रायगड, सिंधुदुर्ग ची टीम जेव्हा तयार होइल तेव्हा वापरु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Mon, 03/22/2010 - 11:43 नवीन
वरणभात ईलेव्हन............. :)) हम्म......अकरा मोदक... :)) पुना का ११ वाटाणा *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
  • Log in or register to post comments
न
नील_गंधार Mon, 03/22/2010 - 11:50 नवीन
हि नावे कशी वाटतात? सदाशिव इलेव्हन, अखिल कसबा इलेव्हन भांबुर्डा इलेव्हन, नील.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 03/22/2010 - 11:51 नवीन
पुतीकाउ (पुणे तीथे काय उणे) चुचु
  • Log in or register to post comments
आ
आम्हाघरीधन Mon, 03/22/2010 - 11:57 नवीन
आम्ही सुचविलेले नाव आपण त्या संघाला मिळवुन देवु शकत असाल तर या धाग्याला अर्थ आहे ....... अन्यथा बोलाचाच भात अन बोलाचीच कढी..... आम्ही सुचविलेल्ले नांव : बोलाचाच भात अन बोलाचीच कढी फक्त पुण्याची... (आमची कोठेही शाखा नाही...) :D
  • Log in or register to post comments
व
वारा Mon, 03/22/2010 - 12:00 नवीन
पुण्याचे बाजीराव.११ मावळे ११,
  • Log in or register to post comments
व
वारा Mon, 03/22/2010 - 12:01 नवीन
पुण्याचे बाजीराव.११ मावळे ११,
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Mon, 03/22/2010 - 13:11 नवीन
आहो बाजीराव एकच होता. ११ कसे असतील? बाजीराव ११ तर ११ मस्तान्या आणायच्या कुठुन???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वारा
ई
ईन्टरफेल Mon, 03/22/2010 - 16:12 नवीन
आहो एकावर एक ठेवा ना? माहारास्ट्रात एकावर एक फ्रि आसते म्हने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 03/22/2010 - 13:08 नवीन
१ पुणेरी भामटेज २ आम्ही महा १२ चे (टार्‍या कडुन सांभार) ३ महाराजा ईलेव्हन ४ छत्रपती ईलेव्हन
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/22/2010 - 13:42 नवीन
पर्वती-पुणेकर्स!
  • Log in or register to post comments
ब
बेभान Mon, 03/22/2010 - 14:51 नवीन
०१. पप्पू eleven (पप्पू: पक्के पुणेकर) ०२. Country Coolers (Countryचा संदर्भ 'देश'पांडे मधुन आणि Coolers मधला Cool 'कुल'कर्ण्या मधुन) ०३. पुणेकर चेंडू-फळीवाले
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका Mon, 03/22/2010 - 15:11 नवीन
१.पुनेरी पादर* ( कारण आम्ही नाहि तेव्हा पाद*) २. काका मला वाचवा ११ मला तर स्वप्नातही पुणे दिसत नाही....
  • Log in or register to post comments
अ
अमोलच Mon, 03/22/2010 - 18:36 नवीन
;;) ;;) B) हेच उत्तम
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 03/22/2010 - 18:45 नवीन
"आमची कुठेही शाखा नाही" हे पण टॅगलाईन म्हणून हवेच. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 03/22/2010 - 19:43 नवीन
आमचं बी १ एम्बी पुनावला क्रिक्की !!सहारा प्रसन्न!! ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 03/23/2010 - 06:13 नवीन
सारसबागर्स रॉयल पेशवाज बाणेर बॉईज P = NP
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/23/2010 - 07:06 नवीन
पुणे संघाला जर्सी पण हवीच. ती पहा. Image removed. --------- (जर्सीप्रेमी) वल्ली
  • Log in or register to post comments
न
नील_गंधार Tue, 03/23/2010 - 12:05 नवीन
हा हा लै भारी जर्सी. बेडेकर मिसळ, घोडके पेढा ह्यांना पण जरा जागा द्या की राव. नील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाद्खुळा Tue, 03/23/2010 - 07:58 नवीन
सिग्नल तोडर्स मटार उसळ्स पुने महा( १२ )रथिज हे कसे वाटते ? पुने बिएचके ज सिंहगड सोल्ड्याडोज -- के गा उर्फ (नाद्खुळा )
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 03/23/2010 - 11:09 नवीन
वल्ली .. आपले जर्सीचे चित्र म्हणजे एकदम खली-वल्ली!! ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments
D
Dipankar Tue, 03/23/2010 - 11:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बज्जु Tue, 03/23/2010 - 12:32 नवीन
आणखी थोडे Image removed. बज्जु
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Wed, 03/24/2010 - 12:00 नवीन
मी पण चड्डी ग्राऊंडमधे tournament ठेवयचे बोलतोय.चिपळुण्,रत्नागिरीच्या टीम आहेत.........बनवाल का अशी 'बंडी' :* ? चड्डी ग्राउंड--ह्याचे आता नामकरण झालय जेव्हा नाव नव्हत तेव्हा ह्याला चड्डी ग्राऊंड म्हणायचे. पत्ता : Bhayandar *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बज्जु
१
१.५ शहाणा Tue, 03/23/2010 - 15:28 नवीन
जर्मन बेकरीवाले हे नाव द्या
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Tue, 03/23/2010 - 15:28 नवीन
जर्मन बेकरीवाले हे नाव द्या
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Tue, 03/23/2010 - 15:28 नवीन
जर्मन बेकरीवाले हे नाव द्या
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Tue, 03/23/2010 - 19:40 नवीन
हे नाव नको .... बाकी पगडी सही :) ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 03/24/2010 - 04:01 नवीन
पुणे गरीलाज कसे वाटते? अवांतर: पुढे जेव्हा माध्यमांतून "पुणे टीमचे मालक सहारा...." असा उल्लेख होईल तेव्हा "आमचे कोणी मालक नाहीत..." असे म्हणून टीमचे सदस्य खेळायला नकार देतील का? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/24/2010 - 04:59 नवीन
मजेशीर धागा. इच्छुक या धाग्याचाही लुफ्त लुटू शकतात. अदिती
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा