आयपीएल-पुणे संघ-नाव सुचवा
💬 प्रतिसाद
(59)
स
सुधीर काळे
Wed, 03/24/2010 - 18:33
नवीन
अदिती,
'लुफ्त (Luft)' या जर्मन शब्दाचा अर्थ आहे हवा. यावरूनच जर्मन एअरलाइन्सचे नाव Lufthansa असे ठेवले गेले आहे. औद्योगिक पंखे (Industrial fans) बनविणार्या बर्याच जर्मन/स्वीडिश कंपन्यांच्या नावातही "लुफ्त" हा शब्द असतो.
उर्दूत मजा या अर्थाचा शब्द आहे 'लुत्फ'. (लुटायचा असतो तो 'लुत्फ'!)
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Wed, 03/24/2010 - 10:23
नवीन
लवकरच नेहरू स्टेडियमवर अशीही पाटी लागणार तर... ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Wed, 03/24/2010 - 14:36
नवीन
चीयर लीडर्स पुणे स्टाईलमध्ये कापडाने चेहरा संपूर्ण झाकून नाचणार का?
P = NP
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Wed, 03/24/2010 - 14:37
नवीन
चीयर लीडर्स पुणे स्टाईलमध्ये कापडाने चेहरा संपूर्ण झाकून नाचणार का?
P = NP
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Wed, 03/24/2010 - 10:25
नवीन
०१. पुणेज एलेवन भामटे.
०२. मग्रुर टिम ऑफ पुणे महाराष्ट्रीयन्स.
०३. लई वेळा ऑफ पुणे
०४. अति शहाणे ऑफ पुणे सिटी
०५. भुरटी टोळी ऑफ पुणे.
०६. भुरटु गँग ऑफ पुणे.
----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\
- Log in or register to post comments
J
jaypal
Wed, 03/24/2010 - 17:06
नवीन
मह१२चे
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
- Log in or register to post comments
म
मयुर
गुरुवार, 03/25/2010 - 07:26
नवीन
कैरी पन्हे - ११
पुनेरी पगडिवले - ११
- Log in or register to post comments
श
शार्दुल
गुरुवार, 03/25/2010 - 11:19
नवीन
पुणेरी पुणेकर,,,,!!!!!!!!
नेहा
- Log in or register to post comments
त
तिमा
Sun, 03/28/2010 - 07:24
नवीन
पुणे पेन्शनर्स्
पुणे पाटीवाले
महाराष्ट्र कॅच सोडर्स
पुणे चतुर्थीकरस्
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2