Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

व
विकास
गुरुवार, 04/29/2010 - 05:37
🗣 73 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21439 वाचन

💬 प्रतिसाद (73)
भ
भय्या Fri, 04/30/2010 - 06:15 नवीन
प्रिय मिपासदस्यानों जरा आठ्वून पहा साधारण पाच वर्शापूर्वी म टा ने एक साहित्यिकांची यादी तयार केली होती, ती वाचकांच्या प्रतिसादावार अवलंबून होती. कुणाला माहित असेल तर धागा द्यावा. ---- राम गणेश गडकरी नाथ माधव लक्ष्मिबाई टिळक बाबूरावा आर्नाळकर साने गुरूजी विनोबा भावे आचार्य अत्रे ग दि माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर वि स खांडेकर (ग्यानपिठ) वि वा शिरवाडकर (ग्यानपिठ) विंदा करंदीकर(ग्यानपिठ) काका कालेलकर बाबासाहेब पुरंदरे गो नि दांडेकर गो पु देशपांडे पु ल देशपांडे भालचंद्र नेमाडे जी ए कुलकर्णी शंकर पाटील विजय तेंडुलकर शं ना नवरे केशवसूत बा सी मर्ड्।कर शांता शेळके विश्वास पाटील शोभा डे गोविंद तळवलकर माधव गडकरी (यांचा एक अग्रलेख पार सर्वोच्च न्यायालाया पर्यंत गेला होता) बाबा कदम कुमार केतकर ----जसे आठ्वले तसे लिहीले आहे. नॉट इन एनी ऑर्डर--
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Fri, 04/30/2010 - 11:13 नवीन
हेमंत करकरे अशोक कामटे विजय साळसकर - जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भय्या
स
सातबारा Fri, 04/30/2010 - 11:55 नवीन
करकरे इ. कसाबच्या हल्ल्यात सापडले आणि मूर्खासारखे मेले ? सरकार आणि मिडीयाला लक्ष दुसरी कडे वळवायला साधन हवे होते म्हणून त्यांना हुतात्मा केले. कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांना छळणे हे मात्र कर्तुत्व स्फुर्तिदायक आहे. X( --------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज
भ
भारद्वाज Fri, 04/30/2010 - 18:50 नवीन
केवळ '२६/११ चा हल्ला' हाच काही त्यांचा पोलिसातील नोकरीचा कार्यकाल नव्हे. करकरेंनी रॉ मधे काम केले होते. कामटेंनी खैरलांजीत दंगलखोरांना थोपवले होते. साळसकरांनी गुंडांचा एन्काउंटर केला होता. - जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा
ई
ईन्टरफेल Fri, 04/30/2010 - 16:40 नवीन
=)) =)) =)) =)) =)) एक शेतिऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेति करित नसलेला शेतकरि...........जगाला-ताप नव्हे जगताप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा
भ
भारद्वाज Fri, 04/30/2010 - 11:17 नवीन
माझा प्रतिसाद उपप्रतिसाद म्हणून का येतोय? कुणी सांगेल का काय करावं ते? - कृपाभिलाषी
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 04/30/2010 - 11:23 नवीन
आत्ता मी तुमच्या प्रतिसादाच्या खिडकीतल्या "उत्तर द्या" वर क्लिकवलं. तेव्हा तो उपप्रतिसाद झाला. मी सर्वात खाली असणार्‍या चौकटीत प्रतिसाद टंकला असता तर तसे झाले नसते. पण तुमचा प्रतिसाद उपप्रतिसाद म्हणून कुठे आलाय? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज
भ
भारद्वाज Fri, 04/30/2010 - 11:30 नवीन
ओह...समजलं. मन:पूर्वक धन्यवाद. (याआधीचा प्रतिसाद उप झालाय. प्रकाशित झाल्यावर लक्षात आलं मी कुठे क्लिकवलं होतं ते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मृगनयनी Fri, 04/30/2010 - 11:35 नवीन
१) सिन्धुताई सपकाळ २) हिमानी सावरकर ३) पल्लवी ताई जोशी-अग्निहोत्री. या ३ स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असून आज महाराष्ट्रात त्यान्चा टी आर पी सर्वात जास्त आहे! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज
त
तिमा Fri, 04/30/2010 - 11:46 नवीन
प्र.बा. जोग मधु आपटे गणपत पाटील पी. सावळाराम हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Fri, 04/30/2010 - 13:41 नवीन
डी. पी. दांडेकर - कॅम्लिनवाले के. बी. वीरकर - डिक्शनरीवाले सुरेश अलुरकर - अलुरकर म्युझिक हाउस जोशी - वडेवाले, चितळेबंधू - मिठाईवाले वगैरे वगैरे - जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 04/30/2010 - 15:33 नवीन
१. आचार्य अत्रे २. लता मंगेशकर ३. सुनील गावस्कर
  • Log in or register to post comments
प
प्रशु Fri, 04/30/2010 - 19:14 नवीन
दाक्षीणात्य नट्यांची हिंदीतली मक्तेदारी एकाहाती मोडुन काढुन मराठीचा झेंडा फडकावल्या बद्द्ल.... माधुरी दिक्षीत...
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Fri, 04/30/2010 - 19:36 नवीन
सुरेख उपक्रम! जुन्या नट्या: शोभना समर्थ नूतन तनुजा नलिनी जयवंत (झनक झनक) संध्या जयश्री गडकर जयश्री वणकुद्रे (V. Shantaram's wife) जुने नट: विवेक रमेश देव लक्ष्मीकांत बेर्डे भगवान दादा नाना पळशीकर शरद तळवलकर नवे नट अमोल पालेकर नाना पाटेकर Three idiots मधील दोन मराठी idiots! (नावे आठवत नाहींत) संगीतकार: लक्ष्मीकांत (प्यारेलालमधले) राम-लक्ष्मण चितळकर (सी. रामचंद्र) वसंत देसाई गायिका: सुलोचना चव्हाण (कळिदार) रोशन सातारकर सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Fri, 04/30/2010 - 19:30 नवीन
भारतरत्न पां. वा. काणे सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
  • Log in or register to post comments
क
केशवराव Fri, 04/30/2010 - 23:04 नवीन
१] सुलोचना २] उषा किरण आणि ३] जयश्री गडकर
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 05/01/2010 - 01:00 नवीन
भरघोस प्रतिसादा बद्दल आणि इतक्या सर्वांना लक्षात ठेवल्याबद्दल धन्यवाद! फक्त तीनच नावांचा नियम आता मोडून, अजून काही आठवलेले: (बहुतेक करून ही नावे वर आलेली नाहीत) स्मिता पाटील उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर सई परांजपे शांता शेळके गोविंद तळवकर माधव गडकरी ग.वा. बेहरे (विचार पटत नसले तरी) कुमार केतकर (मृत्यूनंतर अधिक वादग्रस्त ठरलेले) प्रमोद महाजन प्रथम महीला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील शाहीर साबळे कन्याकुमारीच्या निर्मितीसाठी होऊन जनतेला एकत्र केलेले विवेकानंद केंद्राचे एकनाथजी रानडे पाणीवाली बाई - मृणाल गोरे कोकण रेल्वेचे स्वप्न पाडलेले मधू दंडवते आणि त्यांच्या चळवळ्या पत्नी प्रमिला दंडवते सहकार चळवळ तयार करण्यात सिंहाचा वाटा असलेलेल अर्थशास्त्रज्ञ वि.म. दांडेकर -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
श
शुचि Sat, 05/01/2010 - 01:28 नवीन
छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Sat, 05/01/2010 - 05:31 नवीन
संत गाडगेबाबा : एक महान व्यक्ती. लोकांना हातात झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले. अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले. अविस्मरणीय. अबिनाश धर्माधिकारी. उत्तम, अभ्यासू वक्ता. नरेंद्र करमरकर : गणितातील ह्यांचा अल्गोरिदम जो अत्यंत उपयोगी आहे, त्यांच्या नावाने अजरामर राहील. अण्णा हजारे. वादग्रस्त वाटले तरी राळेगणशिंदीकरता त्यांनी खूप काम केले आहे. आणि अनेक गावांनी त्यांच्याकडून स्फूर्ती घेतली आहे. केशवराव केळकर : वनवासी कल्याण आश्रमाचे प्रचंड कार्य केले आहे. ठाणे जिल्ह्यातील सगळ्या आदिवासी परिसर तळहातावरील रेषांप्रमाणे जाणत. दुर्गा भागवत : एक अफाट विद्वत्ता असणारी बाई. संस्कृत, पाली असल्या पुरातन भाषांबरोबर अनेक आदिवासी बोलींचा अभ्यास. अत्यंत निर्भिड व्यक्तिमत्व. आणीबाणीच्या काळात केलेली आंदोलने. सुधीर फडके : उत्तम गायक तर होतेच पण एक सच्चे देशभक्तही.
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Sat, 05/01/2010 - 13:07 नवीन
कामगार चळवळीशी अत्यंत निगडीत असलेली तीन नावे : १. कॉम्रेड डांगे २. जॉर्ज फर्नांडीस ३. दत्ता सामंत आता इथे "या तिघांनी कामगारांसाठी जे केले त्यामुळे कामगार सुखी झाला की देशोधडीला लागला...." हा चर्चेचा मुद्दा करू नये... कारण तो हा या धाग्याचा हेतू नाही. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 05/01/2010 - 14:32 नवीन
मदत करणारे ,लोकाना सदमार्ग दाखवणारे थोर महापुरुष,संन्यास मार्गाचा अवलंब करणारे,कशाचाही मोह न बाळगणारे,सतत लोककल्याणात व्यग्र असणारे श्री श्री प्.पु नरेंद्र महराज श्री श्री प्.पु. अनिरुध्द बापु श्री स्वामी शिवानंद हे हि तितकेच महत्वाचे आहे असे मला वाटते. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सातबारा Sun, 05/02/2010 - 03:23 नवीन
कर्नल प्रसाद पुरोहित --------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sun, 05/02/2010 - 16:31 नवीन
अभय बंग राणी बंग अनिल अवचट
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा