Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वातानुकुलित आराम!

इ
इंटरनेटस्नेही
Fri, 05/28/2010 - 01:34
🗣 55 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14389 वाचन

💬 प्रतिसाद (55)
व
विकास Fri, 05/28/2010 - 17:39 नवीन
म्हणूनच "तज्ञ" हा शब्द वापरला होता. :-) तेथील काही अर्थतज्ञ असे पण सल्ले देतात की "प्रतिमहीना निदान ५-१० डॉलर तरी बचत करा, उधळमाधळ करू नका, अनावश्यक खर्च टाळा, अन्न वाया घालवू नका" ... वगैरे वगैरे याला आमचे एक ज्येष्ठ मित्र म्हणायचे, "insult to intelligence" असे बरेच किस्से बर्‍याच तज्ञांचे असतात... पण कधी कधी खरेच "इडीयट प्रूफ सजेशन्स" द्याव्या लागतात. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar
श
शानबा५१२ Fri, 05/28/2010 - 14:57 नवीन
Image removed.Image removed." alt="" /> इंटरनेटप्रेमी, @ शानबा५१२, नो कमेन्टस. मेघवेडा. >> @ शानबा५१२, नो कमेन्टस. त्याच्या याच काय कुठल्याही धाग्यावरल्या प्रतिसादास हेच उत्तर देता येईल. ---------------------------------------------------------- आता कोणी सांगेल का की मी काय लिहल की सर्वांना आभार व काय न काय तरी response पण मला नाही......................का बर. हे आपल्याबरोबर व्हायचच........असच होत आलय...........कारण माहीती नाही,कधी कळल नाही............ मी माझा गाजावाजा गुंडाळालाय................... कुठे जाउ??कुठे जाउ ???म्हणून कोणाला तरी विचारु म्हणतोय....पण सर्वांनीच पाठ फीरवलेय.................... आता चिपड्या कुठे भेटतात ते माहीती करुन..............."नारायण नारायण" वगैरे काहीतरी बोलत भटकाव म्हणतोय............... "आईने के सौ तुकडे कर के हमने देखे है एक मे भी तनहा थे और सौ मे भी अकेले है" ************************************************* एखाद्या व्यक्तीशी जवळीक झाल्यानंतर ती दुर गेल्यावर दुखी होण्यापेक्षा एकटे राहणे,कोणाशी न बोललेले बरे हे तु मला शिकवलस!!!
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 05/28/2010 - 17:35 नवीन
शानबा५१२ चिपड्या नव्हे चिपळ्या आणि हो त्या मिळाल्या की आम्हाला फोटो अवष्य पाठव Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
म
मदनबाण Fri, 05/28/2010 - 14:58 नवीन
भरपुर करमणुक झाली काही प्रतिसाद वाचुन... ;) मदनबाण..... Jealousy is nothing more than a fear of abandonment.
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Sat, 05/29/2010 - 01:36 नवीन
स्वेटर आणि टोपी घालून एसी खोलीत बसा :) पुष्करिणी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा