Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वृषभ राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये...

न
निमिष सोनार
Fri, 05/28/2010 - 07:52
🗣 54 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
26373 वाचन

💬 प्रतिसाद (54)
श
शिल्पा ब Fri, 05/28/2010 - 07:59 नवीन
तीळ काय ? रास काय? कसला एवढा अभ्यास चालू आहे? सहज एक प्रश्न...राशीवर शरीरावरील तिळांचे प्रमाण अवलंबून असते का? बाकी कसल्याश्या नाड्यांवर आमचे भविष्य आहे असे म्हणतात...त्यातच स्वभावाचा सुद्धा उल्लेख असावा... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नरेश_ Fri, 05/28/2010 - 16:38 नवीन
या राशींचे लोक बायकोचे बैल असतात म्हणे. आता त्या बाजूने विचार करायचा तर, असे सांगता येईल की या राशींचे पुरुष चांगले,आदर्श, कामसू वगैरे असतात. दहा दहा तासांचे दररोजचे भारनियमन, वाढती महागाई, कर्मचार्‍यांचा असहकार या सर्व कटकटींनी व्यापलो असलो तरी कविता पाडून आम्ही कुणाला वेठीस धरत नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
पंगा Fri, 05/28/2010 - 19:58 नवीन
या राशींचे लोक बायकोचे बैल असतात म्हणे.
'बैल' आणि 'वळू' यांच्यात काही फरक असतो, असे ऐकलेले आहे. नक्की काय ते ठरवा.
आता त्या बाजूने विचार करायचा तर, असे सांगता येईल की या राशींचे पुरुष चांगले,आदर्श, कामसू वगैरे असतात.
पहिल्या विधानाबद्दल नक्की काय ते ठरवल्यावर या विधानाचा विचार करता येईल. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_
प
प्रकाश घाटपांडे Fri, 05/28/2010 - 08:03 नवीन
स्वभाव राशींचे हा विश्वास पटवर्धन यांचा कार्यक्रम व राशी चक्र हा शरद उपाध्यांचे कार्यक्रम हे ज्योतिषाच्या निमित्ताने मनोरंजना चे आहे. त्या अर्थाने फलज्योतिष हे उपयुक्त आहे प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Fri, 05/28/2010 - 08:21 नवीन
काय उड्या मारताय? आता फलज्योतिष हे उपयुक्त आहे? वाचून कान धन्य झाले त्यातून आता आनंदाश्रू वाहत आहेत. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Fri, 05/28/2010 - 08:22 नवीन
त्या अर्थाने हे शब्द महत्वाचे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
ग
गुंडोपंत Fri, 05/28/2010 - 08:29 नवीन
आता आस्सं काय करताय राव? मी माझ्या डोळ्यांनी हे ऐकल्यावा माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
पंगा Fri, 05/28/2010 - 14:29 नवीन
(डोळ्यांनी) ऐकावे ते नवलच! - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
प
पंगा Fri, 05/28/2010 - 14:27 नवीन
कानांतून आनंदाश्रू कसे वाहतात? - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत
स
सुखदा राव Fri, 05/28/2010 - 08:04 नवीन
तिळ, रास..... मुली बघताय का? माझी रास कुम्भ आहे अन या राशीच्या लोकान्च आणि व्रुशभ राशीच्या लोकान्च एकमेकात पटत नाही इतकच मला माहित आहे.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 05/28/2010 - 12:38 नवीन
पटणं न पटणं हे राशीवर नसतं वो. मी कुंभ आहे आणि मंडळी तुळा (वृषभ नाही) तरी पण पटत नाही :) सर्वेक्षण केले तर कोणत्याच राशीचे कोणाशीही पटत नाही आणि सगळ्याच राशींचे सगळ्यांशीच पटते असाही निष्कर्ष निघु शकतो (म्हणुनच कोणी करत नाही बहुदा!) मंडळी मिपावर येत नाही म्हणुन लेखन स्वातंत्र्य ;) - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखदा राव
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 12:54 नवीन
म्हणजे एवढ्या मस्तपैकी फोटोसकट दिलेल्या रेसिप्यासुद्धा ... हॅ हॅ हॅ! ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
प
पांथस्थ Fri, 05/28/2010 - 13:00 नवीन
ऐसा सबके सामने नही बोलनेका बाबा! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
द
दिपक Sat, 05/29/2010 - 07:17 नवीन
कुंभवाल्यानी कुंभ रास असणारीच बायको करावी तरच पटेल असे आज सकाळीच शरद उपाध्येंच्या ‘भविष्यावर बोलु काही’ कार्यक्रमात ऎकले. :-) (कुभंवाला) दिपक वृषभ राशीचा नवरा असलेल्या बायका नशिबवान असतात, सगळी कामे नवराच करतो, त्यामुळे बायका सुखी. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
न
निमिष सोनार Fri, 05/28/2010 - 16:15 नवीन
मी विवाहीत आहे.. सहज एक अभ्यास म्हणून मी ही चर्चा सुरू केली आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखदा राव
स
सुखदा राव Sat, 05/29/2010 - 14:55 नवीन
ओ आवरा... मी पण विवाहीतच आहे बर. मी फक्त १ ऐकीव माहिती सान्गितली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार
ए
एक Fri, 05/28/2010 - 20:09 नवीन
कसं पटणार? बैलाने (वृषभ) एक छोटासा धक्का दिला तर मडकं (कुंभ) फुटणार नाही का? :) -(धनुष्यबाण वाले) एक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखदा राव
च
चिरोटा Fri, 05/28/2010 - 08:07 नवीन
हेतू हा की ज्योतिष शास्त्रात जी वॄषभ राशीची वैशिष्ट्ये सांगितली आहेत ती पडताळून पाहाणे
वृषभ राशीचे लोक्-ऐट्बाज राहण्याची सवय असते.नटण्याची आवड असते.उपाध्ये ह्यांनी सांगितलेली वैशिष्टे माझ्या ओळखीतल्या वृषभ राशीच्या लोकांना बरोबर लागु पडतात. P = NP
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 05/28/2010 - 14:24 नवीन
एक सुंदर स्त्री अतिशय मोहक. मुख्य म्हणजे नटण्यात नंबर १. खूप खूप ऐटबाज राहणी. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
श
शिल्पा ब Fri, 05/28/2010 - 18:40 नवीन
इंग्रजी महिन्यानुसार वृश्चिक आणि मराठीनुसार वृषभ अशी माझी रास स्थिती आहे...मग नक्की काय समजायचे? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
भ
भारद्वाज Fri, 05/28/2010 - 20:00 नवीन
शिल्पातै, सॅन होजेला असताना वृश्चिक नि सीबीडीत असताना वृषभ... ;) जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
म
मी-सौरभ Sat, 05/29/2010 - 07:24 नवीन
=)) इतर ठिकाणी ????? ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज
य
युयुत्सु Fri, 05/28/2010 - 08:17 नवीन
मेष सोडून एकदम तुम्ही वृषभेवरच उडी मारलीत. जाउ द्या! आमचा एबर्टीन वृषभ राशीच्या चंद्राबद्दल काय म्हणतो ते पुढे देत आहे - Constancy, tenacious clinging to acquired possessions. Steadfastness and firmness, an understanding or appreciation of the beautiful, enjoyment of life.– Changeable material circumstances . युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 05/28/2010 - 08:21 नवीन
ते निरयण राशीबद्दल बोलताहेत. तुमच सायण आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
य
युयुत्सु Fri, 05/28/2010 - 08:24 नवीन
खरच की हो. सॉरी हं! युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
न
नितिन थत्ते Fri, 05/28/2010 - 08:25 नवीन
तेजायला, सायन की कुर्ला प्रमाणे रास बी बदलतीया का? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
फ
फटू Fri, 05/28/2010 - 08:26 नवीन
ज्योतिषानेच चुकीचं कोष्टक पाहीलं की राव... - फटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 10:37 नवीन
ज्योतिषीबुवा, तुमच्या वारंवार चुका व्हायला लागल्या आहेत. अंमळ एकदा पुन्हा स्वतःचंही ज्योतिष पहा आणि कल्जि घेने. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फटू
य
युयुत्सु Fri, 05/28/2010 - 12:02 नवीन
पौर्णिमेचा परिणाम बहुदा! युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
इ
इरसाल Fri, 05/28/2010 - 09:40 नवीन
इचीभैन सायन नाय काय आम्ही रसायन
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 05/28/2010 - 10:48 नवीन
तीळ असलेल्या वृषभापासून सगळ्यांनी सावध रहावे
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Fri, 05/28/2010 - 10:53 नवीन
फक्त वृषभच का? बाकीच्या राशी का नाहीत?? :? (असो. आता बारा राशींचे बारा धागे काढू नका.. :P) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 11:06 नवीन
What's your rashee
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा Fri, 05/28/2010 - 12:05 नवीन
च्यायला कसला वैताग पिच्चर आहे.. आणि त्यात वीकांताला पाह्यला.. £8 फुकट गेले!! :( -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/28/2010 - 12:09 नवीन
तुम्हाला टोरंट माहित नाही वाट्टं! ;-) मला फुकटात मिळाला पिच्चर तरीही वेळ फुकट गेल्याचं वाईट वाटलं ... वेळ + £८ म्हणजे अतिच झालं! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा Fri, 05/28/2010 - 12:33 नवीन
माहित नाही कशाला.. पण कधीमधी जातो की थेट्रात सुद्धा.. पण आयुष्यात कायम लक्षात राहील अशी चूक होती ती!! ;) मी 'घझिणी' सुद्धा £9 देऊन बघितलाय... आता बोल ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टिउ Fri, 05/28/2010 - 16:30 नवीन
मी 'घझिणी' सुद्धा £9 देऊन बघितलाय
मी $१५ देऊन! (हो आम्ही अमेरीकेत असतो ;)) ते पण पहील्या रांगेत बसुन! वेळ, पैसा वाया गेलाच शिवाय मान दुखायला लागली...मी आणी अजुन एक जण एका तासात बाहेर आलो. बाकीच्यांनी पैसे वाया जातील म्हणुन पुर्ण चित्रपट सहन केला! असो फारच अवांतर झालं...तसंही असल्या धाग्यावर काय लिहीणार म्हणा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
मेघवेडा Fri, 05/28/2010 - 16:39 नवीन
>> बाकीच्यांनी पैसे वाया जातील म्हणुन पुर्ण चित्रपट सहन केला! =)) =)) म्हणजे बघितल्याने सार्थकी लागतील असं वाटत होतं की काय! ;) >> तसंही असल्या धाग्यावर काय लिहीणार म्हणा! टवाळखोरीसाठी असलेच धागे बरे पडतात की राव!! ;) असं हिणवू नका!! :D -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ
न
निमिष सोनार Fri, 05/28/2010 - 16:22 नवीन
माझी रास वृषभ आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
निमिष सोनार Fri, 05/28/2010 - 16:33 नवीन
कारण सोप्पं आहे. माझी रास वृषभ आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
आ
आंबोळी Fri, 05/28/2010 - 11:05 नवीन
>>>मिसळपाव चे जे वाचक वॄषभ राशीचे आहेत त्यांनी आणि ज्या वाचकांचे मित्र/नातेवाईक/ ओळखीचे/ संपर्कातले व्यक्ती वृषभ राशीचे आहेत त्यांनी वॄषभ व्यक्तींचा स्वभाव येथे मांडावा. हेतू हा की ज्योतिष शास्त्रात जी वॄषभ राशीची वैशिष्ट्ये सांगितली आहेत ती पडताळून पाहाणे.... --फक्त आपल्या राशींवर आणि तिळांवर धागे काढणे या लोकाना फार आवडते.... --बाकी कुठे उभे आहोत वगैरे न बघता शेण टाकण्याची सवय असते. --जरा मना विरुद्ध काही झाले (प्रतिसाद वगैरे) की लगेच शिंगे काढून डुरकायला लागतात.... आजुन सापडली की टाकतोच.. आंबोळी
  • Log in or register to post comments
न
निमिष सोनार Fri, 05/28/2010 - 16:23 नवीन
खरे आहे. म्हणणे पटले :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
J
jaypal Fri, 05/28/2010 - 13:50 नवीन
त्यांना कायम वेसण घालुन कंट्रोल मधे ठेवाव लागत. नाही तर लगेच उधळतात. =)) Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या Fri, 05/28/2010 - 16:35 नवीन
जयपाल मस्त फोटु! मूळ लेखाला प्रतिसादः माझा भाऊ व मी दोघेही वृषभ राशीचे आहोत. दोघांमध्ये जमीन आस्मान चा फरक आहे. स्वभावात, राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या पद्धतीत खूप फरक आहेत. नीटनेटके पणा माझ्यात आहे पण त्यच्याकडे अजिबात नाही. लहानपणी व आता सुद्धा सफरचंद खाताना सुद्धा तो भासकन उचलून खायचा मी सुरी घेऊन फोडी करुन बिया काढून खायचो. तेव्हा राशीवरुन काही वैशिष्ट्ये ठरत असावीत असे मला तरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
न
निमिष सोनार Fri, 05/28/2010 - 17:38 नवीन
पण मग - दोघांच्या कुंडलीत प्रथम स्थानी कोणती रास आहे त्यावरही स्वभाव वैशिष्ट्ये ठरतात.... दोघांच्या कुंडलीत प्रथम स्थानात ग्रह किंवा रास वेगवेगळे असतील... राशी एकच असली तरी. माझ्या वाचनीय "शहराला" जरुर भेट द्या- http://nimishthinkcity.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या
स
सोम्यागोम्या Fri, 05/28/2010 - 18:37 नवीन
कुंडलीत ग्रह वेगळे असणारच आणि व्यक्ति निराळ्या असणारच पण इथे विषय राशीवरुन काही सामायिक गुणधर्म असतात का? असा आहे. तर तसे काही मला आढळले नाहीत. बाकी वृषभवाले रोमँटिक असतात असं उपाध्ये साहेब म्हणतात. ते खरां का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार
न
निमिष सोनार Sat, 05/29/2010 - 06:48 नवीन
होय! ते खरं आहे. माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या- http://nimishthinkcity.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या
न
नरेश_ Fri, 05/28/2010 - 17:01 नवीन
शरदिनी मॅडमची रास कोणती हो? जाणून घ्यायला आवडेल. दहा दहा तासांचे दररोजचे भारनियमन, वाढती महागाई, कर्मचार्‍यांचा असहकार या सर्व कटकटींनी व्यापलो असलो तरी कविता पाडून आम्ही कुणाला वेठीस धरत नाही ;)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/28/2010 - 17:08 नवीन
मॅडमची रास 'भडक मकर' (मीन)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_
भ
भारद्वाज Fri, 05/28/2010 - 20:03 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा