मनाचा सल्ला

यातील नूतन चे स्केचेस २ आहेत - १ फक्त चेहेरा आणि दुसरे चित्र " मल्टीपल एक्स्पोजर " टाईप आहे , ही दोन्ही स्केचेस मीच काढली आहेत , नंतर पिचासो य सॉफ्टवेअर ने ती "कोलाज" केली आहेत आणि नंतर कधितरी सवडीने कविता लिहिली आहे.....