Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परा, सहज आणि स्पा ह्यांचे अभिनंदन !

म
मिसळभोक्ता
Tue, 09/07/2010 - 16:22
🗣 166 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
25247 वाचन

💬 प्रतिसाद (166)
प
प्रदीप Tue, 09/07/2010 - 16:25 नवीन
नुसते कोरडे अभिनंदन नको. त्यांना सध्या आहात तिकडून एकेक चिंग ताओ पाठवा.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 16:28 नवीन
होहाय स्ट्रीट वरून डायरेक्ट पार्सल ! (पत्ता कळवा पराशेठ, सहज, आणि स्पा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
सूड Tue, 09/07/2010 - 16:35 नवीन
ओ मिभोकाका प्रतिसादकर्त्यांसाठी पण काहीतरी हवं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 16:37 नवीन
परा: निंबाळकर तालमीजवळ, सौंफु समोर, पुणे-३० स्पा: मुंबई सहजः एकवेळ नानाचे नांव, गांव, फूल, फळ कळेल.... पण सहजकाका????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
प
पुष्करिणी Tue, 09/07/2010 - 16:40 नवीन
नाना = सहजकाका असं तर नव्हे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 16:50 नवीन
नक्कीच नाही. सहजकाका इतकेही काही वाईट नाहीत. शेवटी नाना तो नानाच!!! हे लिहिताना आज चुचुची लै आठवण आली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
अ
असुर Tue, 09/07/2010 - 16:52 नवीन
आगायायायाया! खरा काय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 17:05 नवीन
सहजकाका हे काका म्हणावेत इतके म्हातारे नाहीत, दिसायला देखणे आहेत, त्यांच्या वयाच्या इतर लोकांपेक्षा खूपच तरूण दिसतात..... अर्थातच हे त्यांचे स्वतःचे मत आहे!!!! आणि नाना काळा की गोरा हे ही माहित नाही... तो अजून काय काय आहे आणि काय काय नाही याची लांबलचक प्रश्नावली आहे, पण नाना उगाच रागावेल म्हणून पुन्हा सांगत नाही!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 17:20 नवीन
सहजकाका हे काका म्हणावेत इतके म्हातारे नाहीत, हे सहजकाकांचेच मत नाही, तर मिभोकाका, बिरुटेप्राडॉकाका, सामंतकाका, काळेकाका, अशा सर्व काकांचे मत आहे. (आता, नारायणराव बनू नका, म्हणजे झाले. नाहीतर उगाचा "काका, मला वाचवा" म्हणून झाडावर चढायच्या तुम्ही. तिकडे चोता दोन आहे. त्याला चढायला खूप आवडते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 17:29 नवीन
(आता, नारायणराव बनू नका, म्हणजे झाले. नाहीतर उगाचा "काका, मला वाचवा" म्हणून झाडावर चढायच्या तुम्ही. तिकडे चोता दोन आहे. त्याला चढायला खूप आवडते.)
नाही हो... मी अगदी छोटूशा झाडावर ऐसपैस बसलेय. आणि ते झाड चोता दोन यांच्या झाडापासून पुरेसे दूर आहे. उगीच पॉपकॉर्न खाताना मध्ये मध्ये जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!! बाकी, इतर सगळ्या काकांचे ठीक आहे , पण काळे आणि सामंत आजोबा यांनाही तुम्ही काका बनवून वासरांत घेतलेत हे वाचून डोळे अंमळ पाणावले. आणि हो, सहजकाका किती देखणे आणि तरूण दिसतात हे त्यांचे मत आम्ही खुद्द त्यांच्या तोंडूनच ऐकले असल्याने इतर काका-आजोबांच्या मतास (पक्षी: तुमच्याही) योग्य ठिकाणी मारण्यात आले आहे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 17:41 नवीन
जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!! अरारारा.. बाजार उठवला.. दोन्या, तुझ्या जागी मी असतो, तर हे असे काही पाशवी ऐकून नसते घेतले. असो, मके, तुझा प्रतिसाद "समृद्ध व्हावे असे काही" ह्या क्याटेगरीत टाकण्याची नवीन मालकांना विनंती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
स
सहज Tue, 09/07/2010 - 17:48 नवीन
ह्या क्षणी मकीच्या पुढ्यात नक्की कोणता व किती वर्ष जुना ज्युस आहे याचा कौल घेतला पाहीजे खरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 18:00 नवीन
ह्या क्षणी मकीच्या पुढ्यात नक्की कोणता व किती वर्ष जुना ज्युस आहे याचा कौल घेतला पाहीजे खरा!
ये तो राजकी बात है सहजजानी!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 17:59 नवीन
>>>जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!! अहो ते त्याने डिझाईन केलेल्या इंजिनात पण येतात म्हणे मध्ये मध्ये!!!
असो, मके, तुझा प्रतिसाद "समृद्ध व्हावे असे काही" ह्या क्याटेगरीत टाकण्याची नवीन मालकांना विनंती करतो.
अहाहा.. आज मी धन्य झाले. आता फ्यान झालात असेही म्हणून टाका म्हणजे डोळे मिटायला बरे!!! (माझे नक्कीच नाही.. स्वतःला बोका समजणार्‍या पराचे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 18:06 नवीन
आता फ्यान झालात असेही म्हणून टाका म्हणजे डोळे मिटायला बरे!!! हे घे: सर्वांना कबूल करण्यात येतेय, की आज साला आम्ही मकीचा फ्यान झालोय. (खूष ? आता मीट बघू डोळे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 18:12 नवीन
डोळे मिटायचीच बात असेल तर आपण पण "आज साला आम्ही मकीचा फ्यान झालोय." असे कबुल करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 18:17 नवीन
डाण्रावांना एक डोळ्यावर येणार्‍या केसांतून समोरचं नीट दिसत नाही, पण काका तुम्हालाही दिसलं नाही का, डोळे परा मिटणार आहे!!! छे:!!! काका, तुमचाही एक फोटू टाकाच इथे.. जरा तुमचाही केशसंभार कितपत लांब आहे पाहून घेत्ये!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:18 नवीन
मके, ते काका आहेत. केस उरलेले असतील का आता कपाळावर? नाही म्हणजे आता प्रॉस्पेरिटी वाढण्याची खूण म्हणून केसांनी माघार घ्यायला सुरूवात केली असेल, पण चाळीशीचा चष्मा हरवला असेल. (ढापणी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 18:28 नवीन
आमचे शीक्रेट उघड केल्याबद्दल चायनीज कोर्टात अदितीआत्यांविरुद्ध दावा टाकावा का ? ता. क. प्रॉस्पेरिटी आणि गळत्या केसांचा काहीही संबंध नाही. प्रूफ आहे. अगदी आदरणीय प्रूफ आहे. विधान मागे घ्यावे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:45 नवीन
आधी प्रूफ द्या, मग ते आदरणीय आहे का नाही याचा विचार करू आणि नंतर डीलिटमंडळाला सांगू! बाप दाखव नाहीतर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 18:49 नवीन
प्रूफ हवे आहे ना ? मग हे घे. ~.. (हा गळलेला केस आहे, हे सांनल, एका कुरलकेशसंभारित काकांचा. हेहीसांनल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:50 नवीन
तुमचं प्रूफ अमान्य आहे. मगाचाच डॉन्याचा गळलेला केस दाखवून स्वतःचे पांढरे केस लपवण्याचा क्षीण प्रयत्न!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 19:08 नवीन
डॉन्याच्या केसांच्या लांबीला अंडरएस्टीमेट केल्याबद्दल डाण्रावांच्या राकोतैंचा अंमळ णिशेढ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 19:22 नवीन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हायलाईट करायला विसरू नका.. चावट कुठले. (खुद के साथ बांता: लांबीला महत्त्व नाही, असे जगातील सर्व पाशवी लोक म्हणत असतात, तरी इथल्या पाशवी लोकांना मात्र (केसांच्या) लांबीविषयी भलतीच उत्सुकता !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 19:25 नवीन
बारा नाही का वाजले तुमचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
प
पुष्करिणी Tue, 09/07/2010 - 17:27 नवीन
अस्स आहे काय .. नाना सारख्या भूता बितांच्या गोष्टी लिहित असतात..इतकच माहिते आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
व
विजुभाऊ Wed, 09/08/2010 - 08:35 नवीन
आणि नाना काळा की गोरा हे ही माहित नाही... तो अजून काय काय आहे आणि काय काय नाही याची लांबलचक प्रश्नावली आहे, नाना थोडा सावळट गोरा आहे, उंची मध्यम , कपडे घालतो ,नाक मध्यम ,डोळे तपकिरी काळे , डोक्यावर विरळ केस , चश्मा आहे पण कधितरी चष्मा काढून ठेवतो. अधूनमधून चिरूट ओढतो , किंवा तंबाखू चघळतो , बोलणे संथ लयीत , हॅ हॅ हॅ करून हसण्याची सवय , त्याच्या फोनमधून फक्त प्रभू मास्तर आणि बिका यानाच फोन करता येतो. हा ईसम बरेचदा ठाण्यात गोखले रस्त्यावर आढळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
N
Nile Wed, 09/08/2010 - 08:39 नवीन
नानाचे स्थळ किती ठिकाणी सुचवले होते हो विजुभौ? स्वगतःम्हणुनच नाना, लगीन करणार नाही असे म्हणत असतो की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 17:16 नवीन
सहजः एकवेळ नानाचे नांव, गांव, फूल, फळ कळेल.... पण सहजकाका???? "नाना इज अ फूल, आय टेल यू." हे वाक्य गेल्या आठवड्यात कमीत कमी तीनदा ऐकले आहे. आणि नानाविषयी, हेचि फळ काय मम तपाला, असे नानाचे नाना म्हणतात, असे ऐकिवात आहे. त्यामुळे भा पो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
श
श्रावण मोडक Tue, 09/07/2010 - 17:18 नवीन
मेलो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
श
श्रावण मोडक Tue, 09/07/2010 - 16:49 नवीन
चिंग ताओ - बिअर? शिंताओ की शिंताव नावाची एक अट्टल चिनी बिअर ऐकून आहे. पऱ्या, आलो रे...;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 16:55 नवीन
त्सिंग-ताओ असे स्पेलिंग, शिंगताव असा मेनलँड मँडरिनमध्ये उच्चार, आणि कँटोनीजमध्ये कदाचित चिंग-ताओ म्हणत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 18:41 नवीन
हा धागा पहिल्या पंचविसात येणार ह्याबद्दल कोणी स्पॉट ग्यांबलिंग करायला तयार आहे का ? १:१०० रेट आहे. (मझर मजीद)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 18:55 नवीन
आम्ही शाहिन आफ्रिदीला ... हे आपलं शाहिद आफ्रिदीला गोंडस समजत होतो. आता तुम्हीच फिक्सिंग ? मिभोकाकांना ह्यापुढे मिपाचे 'रणदीव' संबोधावे असा प्रस्ताव मी मांडतो ;) - डॉनरत्ने धुमशान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 19:00 नवीन
तो कोण रणदीव / समररत्ने / विंटररत्ने आहे, त्याला अनेक इनिशियल्स आहेत, म्हणे. त्याबद्दलः रणदीव ने सर्वात जास्त इनिशियल असण्याचा अभिमान बाळगू नये. आमच्याकडे त्यापेक्ष्या जास्त इनिशियल असलेला क्रिकेट खेळाडू आहे. टी एम एम के वाय रैना. रैनाचे पूर्ण नाव काय, तर म्हणे: "तेरे मेरे मिलन की ये रैना." आत हसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 19:09 नवीन
रैनाचे पूर्ण नाव काय, तर म्हणे: "तेरे मेरे मिलन की ये रैना."
ठ्ठोssssssssssssss
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:57 नवीन
१:१०० रेट आहे.
म्हणजे आमच्या कोणाच्या एका प्रतिसादाला तुमचे १०० प्रतिसाद का कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 19:00 नवीन
मी आहे तयार.... (हो पण कुणी डिलिट बटण वापरले की झालेच कल्याण) पण सध्या तुमच्याकडचेच पैसे लावा माझ्या नावाने!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 19:02 नवीन
चार संपादक आपल्या बाजूने आहेत. कुणी डिळीट बटन दाबले, की माझे गंगापूरचे तिकीट आधीच बूक केलेले आहे. त्यमुळे स्वतःचेच पैसे लावावे, ही विनंती. नाही तर मिपा फाउंडेशन आहेच. (कुणी त्या "योजनेला" पैसे पाठवलेत काय रे ? सॉरी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 19:04 नवीन
मग ३% कमिशन क्यान्सल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 19:06 नवीन
अहो तो भगिनीफंड होता. त्यावर कमिशन मागता ? अर्थात, आता तो फंड नक्की कुठल्या "भगिनींसाठी" होता, ह्याविषयी शंका आहेच म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 19:09 नवीन
छे, मी एवढे प्रतिसाद देऊन तुमचं नाव रोशन करण्याबद्दल कमिशन मागते आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 19:12 नवीन
अर्थात, आता तो फंड नक्की कुठल्या "भगिनींसाठी" होता, ह्याविषयी शंका आहेच म्हणा.
कोण म्हणते मिभोकाका पाशवी नाहीएत???? होऊन जाऊ द्या आता.. धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड मकुत्सु!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
न
निखिल देशपांडे Wed, 09/08/2010 - 05:54 नवीन
सर्वांचे अभिनंदन साला एवढा मनोरंजक धागा चुकला. छे, आज काल असा दंगा घालायलाच मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
पैसा Wed, 09/08/2010 - 19:58 नवीन
तुम्ही तेव्हा पु. लं. च्या भाषेत "उपदेशपांडे" झाला असाल (संपादक म्हणून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/08/2010 - 17:50 नवीन
घुसखोरीबद्दल क्षमस्व. पण मिभो आमच्या पर्‍याला लारा का म्हणत आहेत? लारा दत्ता आणि पर्‍या यांच्यात सडपातळ (शब्द एकसंध आहे तो तसाच वाचावा) असणे याशिवाय दुसरे काहीच साम्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
म
मस्त कलंदर Wed, 09/08/2010 - 18:08 नवीन
परा सडपातळ आहे???? गेल्यावेळेस भेटला तेव्हा तर "देशा"वरच्या संपादक-आनंदयात्री-सहजकाका यांच्यासोबत आकारमानात स्पर्धा करतोय असे म्हणाला रे मला तो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 16:34 नवीन
प्रतिसादांची शंभरी पार केल्याबद्दल मिभोकाकांचेही अभिनंदन. कुणीतरी असे म्हणावे यासाठी हा धागा काढला असेल तर उगीच जास्त वाट पाहायला लागू नये यासाठी त्वरित 'अपेक्षित' प्रतिसाद दिला आहे Image removed.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Tue, 09/07/2010 - 16:41 नवीन
क ड क प्रतिसाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 16:56 नवीन
हा कसला आवाज हे तुमच्यासारख्या संशोधकांना सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा