Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परा, सहज आणि स्पा ह्यांचे अभिनंदन !

म
मिसळभोक्ता
Tue, 09/07/2010 - 16:22
🗣 166 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
25247 वाचन

💬 प्रतिसाद (166)
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 17:09 नवीन
हा कसला आवाज हे तुमच्यासारख्या संशोधकांना सांगायला नकोच.
नक्कीच!!!! तो मनावर न घेण्याइतक्या पाशवी आणि उर्मट आम्ही नक्कीच आहोत!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:05 नवीन
ए मके, तू गं कधी संशोधक झालीस गं? मला नाही बोल्लीस ते! बाकी तुझ्या झाडावर थोडी जागा ठेव गं माझ्यासाठी, मी आलेच आणखी एक पॉपकॉर्नचा पुडा घेऊन! आणि काय म्हणे सहजकाका देखणे आहेत? तू चष्मा काढला होतास का झोप कमी झाली होती तुझी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
च
चतुरंग Tue, 09/07/2010 - 18:15 नवीन
सहजकाकांचं आडनाव देखणे असेल, त्यामुळे समजुतीचा घोटाळा झाला असणार! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 18:22 नवीन
तू चष्मा काढला होतास का झोप कमी झाली होती तुझी??
नाही गं.. हे त्यांचे स्वतःचे मत आहे म्हणून सांगितले ना!!! ते केस आधी बांध बघू नीट... सगळ्यांना वाईट सवयी लागल्या आहेत. आणि तेव्हा मी टक्क जागी होते.. आता बॅकग्राउंडला काहीतरी आवाज येत होता.. त्यामुळे मला नीट ऐकूच आले नव्हते आधी.. तो गं तो आवाज.. मी रेकॉर्ड करून व्यनि केलेला... आता मात्र लै मार खाणार आहे मी.. कुठल्या काकांना शरण जाऊ???? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:25 नवीन
तू आज रंगरावांना शरण जा! तेही सहजकाकांना 'देखणे' म्हणताहेत आणि रेकॉर्ड केलेल्या आवाजात त्यांचा काही हातही नाहीये. माझे केस ना? व्यवस्थित बांधून घेतले आहेत आणि मगच मिभोकाकांना टॉप २५ मधे पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 19:08 नवीन
तू आज रंगरावांना शरण जा! नको. रंगरावांना कुणी पाशवी व्यक्ती शरण गेल्याचे रेवतीआत्यांना आवडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मस्त कलंदर Wed, 09/08/2010 - 08:30 नवीन
हा हा हा... रेवतीतै या स्त्री या न्यायाने त्याही पाशवीच की हो... आता तुम्हाला नक्की काय म्हणायचेय ते स्पष्ट करा... रेवतीआत्या पाशवी नाहीत की त्या रंगाकाकांना शरण जात नाहीत... ;) (आता सगळे मिळून मारतील मला.. पळाssssssss)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
र
रेवती Wed, 09/08/2010 - 19:28 नवीन
वाचतिये! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
स
सहज Wed, 09/08/2010 - 04:31 नवीन
>मगच मिभोकाकांना टॉप २५ मधे पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे. पाशवी शक्तींमुळेच मिभोंना हे शक्य झाले. २० जणांनी मिळून हा धागा टोप २५ मधे आणला. नेहमीचे ही & ही मिपाकर (पक्षी: परा, नाना वगैरे वगैरे) नसुनही हे शक्य झाले याचाच अर्थ पाशवी शक्तींचा प्रभाव. आधीच पाशवी त्यात ज्युस प्यायली! ही म्हण मिपाच्या समृद्ध भांडारात यायला प्रत्यवाय नसावा. मिभोकाकांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
र
रेवती Wed, 09/08/2010 - 19:27 नवीन
आधीच पाशवी त्यात ज्युस प्यायली! अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग! हसणं थांबत नाहिये माझं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
पुष्करिणी Tue, 09/07/2010 - 16:36 नवीन
बोर्डात आलेल्या सर्व गुणीजनांचे हार्दिक अभिनंदन ...बंगलोर, बिजिंगवर लक्ष ठेवता ठेवता मिपा बोर्डावर पण डोळ्यात तेल घालून सतत लक्ष ठेवणार्‍या मिभोंचेही अभिनंदन.
  • Log in or register to post comments
अ
असुर Tue, 09/07/2010 - 16:50 नवीन
+१ बोर्डात आलेली व्यक्तीच बोर्डात आलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना पाहून गळॅ दाटूण आला, डॉळॅ पाणावले. लाराकथेतील पराकुमार यांचे उत्तुंग अभिनंदन. आपल्या पुढील लेखनाससुद्धा भरभरुन प्रतिसाद लाभो ही इश्वरचरणी प्रार्थना! सहजकाकांचे जोरदार अभिनंदन. उसाच्या देशात असा मान मिळवल्याबद्दल ऑफशोअर वरील तमाम मिपाकरांचा ऊर दाटून आला असेल याची खात्री! जर परा हे लारा असतील सहजकाकांना 'व्हिव रिचर्ड्स'अशी पदवी मिळावी ही विनंती! स्पा यानी एक लेखनाचा एक नवा आयाम खुला करुन दिला आणि त्याद्वारे पदार्पणातच दैदीप्यमान सेन्च्युरी ठोकल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! या सगळ्या सांख्यिकीबद्दल मिभोकाकांचे वैयक्तिक आभार! सार्वजनिक आभाराचे लिखाण करण्यासाठी जागा राखून ठेवत आहे. --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 16:39 नवीन
स्वगत मोड : च्यायला, गेला काय आमचा पहिला नंबर. खर्‍याचा जमाना नाही राहिला आजकाल, पब्लिक कायबी धागे काढते आणि लोक त्याला टाळ्या वाजवतात... काय ३०० चे कौतुक करायचे ? पराचे स्वतःचे प्रतिसादच ५० असतील, शिवाय नान्या आणि पुप्याची बेरीज पण ८० च्या खाली नाही. तसे बरेच अवांतर प्रतिसादही आहेत, लोकांना पण नुस्ता दिखावा लागतो. क्वालिटी बघा लेको क्वालिटी, छ्या, साला आपला मुडच गेला एकदम .... मिभोकाकांना प्रतिसाद देणे आता बंद करतो, फुडच्या वेळी झाडावरच जाऊन बसतो. लगेच धागा काढायची काय गरज होती का ? च्यायला आपल्या कंपुतल्या माणसाला संभाळुन घ्यायचे राहिले बाजुला, जाऊ दे, आपला मुडच गेला साला ! जाहिर मोड : पराचा पहिला नंबर आला ह्यात आम्हाला आनंदच आहे, 'इतिहासाचे पुनर्लेखन' ह्यासारख्या धाग्याने पहिला नंबर गाठणे हे मिपासाठी भुषणास्पद बाब आहे. मी तर म्हणेन की ह्या धाग्यामुळे त्या गुणवत्ता यादीचा सन्मानच झाला. मी गुणवत्ता अशासाठी म्हणतो आहे की प्रतिसादांच्या संख्येपेक्षा मला त्यातला कन्टेन्ट अधिक भावला, एक ऐतिहासिक काम झाले व अशा धाग्याचा प्रवर्तक असणार्‍या पराचा उचित सन्मान करण्याचे औचित्य दाखवणार्‍या मिभोकाकांचेही मी शतशः आभार मानतो. धन्य ते मिपा ... धन्य तो परा आणि धन्य ते मिभोकाका !!! - ( दुटप्पी ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/07/2010 - 16:44 नवीन
अगदी पुलंच मी आणि माझा शत्रु पक्ष आठवल ब्वॉ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
श
श्रावण मोडक Tue, 09/07/2010 - 16:46 नवीन
खर्‍याचा जमाना नाही राहिला आजकाल, पब्लिक कायबी धागे काढते आणि लोक त्याला टाळ्या वाजवतात...
काय रे? टाळ्या? हा टोला भलत्याच जागी आला की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 16:51 नवीन
>>काय रे? टाळ्या? हा टोला भलत्याच जागी आला की काय? ह्या बाबीवर आम्ही "टाळ्या आणि दणके" ह्या शेप्रेट लेखाद्वारे भाष्य करु ;) आज काही आमची मनस्थिती ठीक नाही, तुर्तास रजा घेतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Tue, 09/07/2010 - 17:00 नवीन
"टाळ्या आणि दणके"
टाळ्यांच्या संदर्भात, दणके? :) त्याविषयी लिहितात? ते देतात ना फक्त? पण लिही. लिही. वाट पाहतोय. ता. क. (म्हणजेच नंतर सुचलेलं) : प्रतिसादातील दणके याविषयी लिहिताना मिभोकाकांचंच व्यक्तिचित्र व्हायचं. तसं नको करू. व्यक्तिचित्र हा एक कॉपीरायटेड प्रकार आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:07 नवीन
टाळ्या? म्हण्जे श्रामो, ते "एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है" ते काय हो?? (स्पष्टलाडू) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 16:51 नवीन
वा बंगलोरला असणारा धोका, म्हणजेच,चोता दोन, आता पुण्याला पूर्ण तयारीनिशी पुणेकर बनून जातोय तर ! भविष्य उज्ज्वल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 16:59 नवीन
>>आता पुण्याला पूर्ण तयारीनिशी पुणेकर बनून जातोय तर ! तयारी चालु आहे ... सध्या पुण्यातल्या 'घराच्या वाढत्या किमती, घरमालकांची वाढती मग्रुरी आणि मस्तवालपणा' आदी विदाचे संकलन चालु आहे. सकाळीच फेसबुकावरुन मदतीचे आश्वासन आले आहे, लेट्स सी काय होते ते. फक्त आता पुण्यात आमचा 'थातुरमातुर करुन गंडवण्याचा धंदा' चालतो की नाही इतकीच काळजी आहे, कारण तिकडे सगळेच तसे, मग आम्हाला कोण विचारणार ? ;) - ( धावपळीतला ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
स
सहज Tue, 09/07/2010 - 16:41 नवीन
मिभो यांच्याकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकायला मिळणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आज विरझणाऐवजी त्यांनी आम्हाला फ्रोजन योगर्ट (मराठीत दह्याचे आईस्क्रीम) दिले आहे त्याकरता मी त्यांचा आभारी आहे. बाकी मसंस्थळावर प्रतिसादांचा खरा लुफ्त जर चित्रीत करायचा झाला तो काहीसा असा दिसेल. एन्जॉय!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 09/07/2010 - 16:49 नवीन
:D, :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 17:01 नवीन
पाय-फाईट म्हटले, की आम्हाला ३_१४ का कोण जाणे आठवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:09 नवीन
आले, आले! मिभोकाकांना माझी आठवण झालेली पाहून डोळ्यात पाणी आलं, एकदम अलका कुबल ष्टाईल! ते पुसतपुसत प्रतिसाद द्यायला अंमळ उशीरच झाला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 18:11 नवीन
येवढ्या उशीराने येऊन काय उप्योग ? भाशान तर कवाच संपले, आता घ्या सतरंज्या उचलायला ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:14 नवीन
अहो, अंमळ शुचिर्भूत होण्यात वेळ गेला ... फुलं बडवून झाल्यावर मगच वेळ मिळतो ना कीबोर्ड बडवायला! मिभोकाका पळाले का काय? ओ मिभोकाका, पहिल्या धारेची नारायणगावाची वाईन आहे हो माझ्याकडे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 18:32 नवीन
तारीख : १९ सप्टेंबर २०१०. स्थळः तुम्ही ठरवा. अधिक माहितीसाठी : केशवसुमारांना भेटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 18:39 नवीन
अदिती, ठरव गं.. मला प्यायची नसली तरी प्यायलेल्यांची विमाने उडालेली पाहायला आवडेल!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:42 नवीन
स्थळः या आमच्या गरीबाच्या होस्टेलात कधीतरी! -- अदितीयात्री अधिक माहितीसाठी बिकाकांना व्यनी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 18:50 नवीन
तुमचा १ बीएचके नाही..... त्यामुळे तुमच्या आमंत्रणास पुढे काही लिहिले नाही.. लागले लग्गेच हायलाईट करून वाचायला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:53 नवीन
हे पहा, यायचं असेल तर या! पण तरीही, आमच्याकडे "प्यार्टी" नसणारे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
प
पुष्करिणी Tue, 09/07/2010 - 18:35 नवीन
२१ मिनिटांच फारच मनावर घेतलस की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:40 नवीन
नाही गं! पण फुलं बडवल्यावर तशीच आले असते कीबोर्ड बडवायला तर धाग्यालाही घाम लागला असता! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/08/2010 - 07:35 नवीन
मिभो यांच्याकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकायला मिळणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे.
सहमत सहमत सहमत. आज आम्ही धन्य झालो. आमचा आनंद आम्ही आज सदाशीव पेठेत बालुशाही (शाहीन न्हवे) वाटून व्यक्त करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
न
नरेश धाल Wed, 09/08/2010 - 08:20 नवीन
बालुशाही (शाहीन न्हवे) ऐकताच तोंडाला पाणी सुटले. लाळ गळायला लागली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 09/07/2010 - 16:47 नवीन
परा..कधी बसायचे? ...................................... Image removed.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 16:49 नवीन
काय ? १२ वर्षाची जुनी शिवास रिगल ? मिभोकाका मारतील बरं का, कमीत कमी १६ वर्षे जुनी आणा नायतर तुम्ही कटाप ह्या खेळातुन ;) - ( १२ चा ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 16:58 नवीन
अठरा !!! सोळा नाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 17:02 नवीन
सहमत आहे, कानाखाली वाजवण्याला नव्हे तर वर्षांच्या हिशेबाचा. पण आम्ही गणितात पहिल्यापासुन कच्चे असल्याने काहीतरे थातुरमातुर कारणे सांगुन असेच दुसर्‍याला गंडवत असतो. बाकी ही चुक कशी झाली ह्याचे सविस्तर स्पष्टीकरण हवे असल्यास ते अत्यंत सुंदर भाषेत उपलब्ध करुन दिले जाईल असे आश्वासन देतो ;) ( पळा, आता खातोय मार ... ) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
श
श्रावण मोडक Tue, 09/07/2010 - 17:04 नवीन
थातुरमातुर कारणे सांगुन असेच दुसर्‍याला गंडवत असतो
यासाठी गणीत पक्कं असावं लागतं. टक्केवारी काढायची असते ना! माहिती घ्या थोडी कोणा माहितगारांकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 17:09 नवीन
टक्केवारी काढायची असते ना! माहिती घ्या थोडी कोणा माहितगारांकडून.
तुम्हाला मिळाली तर मलाही द्या.. मलाही दोन टक्के ट्यार्पीचं गणित अजून समजलं नाहीए. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Tue, 09/07/2010 - 17:15 नवीन
हितं ट्यार्पीचा न्हवं, याजाचा इषय चाललाय बाई! आनी आमी काय याजावर पैसं द्येत नाय. ते डान्रावांनाच इचारा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर Tue, 09/07/2010 - 17:31 नवीन
याजाचं गणित तर आहेच हो.... पण डाण्रावांना दोन टक्के ट्यार्पीचा विसर पडू नये म्हणून अंमळ तीही आठवण करून दिली. तुम्ही रिकामटेकडे नसल्याने तुमचा अभ्यास पूर्ण झालेला नाही.. तेव्हा, मोठे व्हा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 09/07/2010 - 17:43 नवीन
>>>>डाण्रावांना दोन टक्के ट्यार्पीचा विसर पडू नये म्हणून अंमळ तीही आठवण करून दिली. अरे हो, या ट्यार्पी वरुन आठवण झाली. मीपाचा ट्यार्पी केवळ आमच्यामुळेच वाढतो असे समजणारे, असे धागे आणि भलते प्रतिसाद पाहून आफ्रिकेतील जंगलात मोठमोठ्या झाडांना धडका मारत असतील. :) छ्या, काय धागे आणि काय प्रतिसाद. कुठे गेलं रं आपलं डिलीटमंडळ ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मिसळभोक्ता Tue, 09/07/2010 - 17:08 नवीन
बाकी ही चुक कशी झाली ह्याचे सविस्तर स्पष्टीकरण हवे असल्यास ते अत्यंत सुंदर भाषेत उपलब्ध करुन दिले जाईल असे आश्वासन देतो आश्वासक डॉनरावांचे भवितव्य बंगलोरलाच उज्ज्वल आहे, त्यांनी पुण्याला जावे / जाऊ नये असा कौल काढतो, आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Tue, 09/07/2010 - 17:12 नवीन
>>त्यांनी पुण्याला जावे / जाऊ नये असा कौल काढतो, आता. इन दॅट केस "आंतरजालीय आत्महत्या करावी वाटते ..." असा चिंतनात्मक धागा काढतो लगेच ;) हा हा म्हणता म्हणता ५-५० प्रतिसाद घेईन. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
स
सहज Tue, 09/07/2010 - 17:18 नवीन
मग ५१ व्या प्रतिसादात कोणीतरी विचारेल की अरे चोता तु तर जीवनाचा खरा अर्थ समजुन दिला होतास, आता एकदम आत्महत्येची वेळ कशी आली? मग मिभो काहीतरी उपप्रतिसाद देतीलच! मग पुन्हा डिट्टेल धागा काढायचे वचन वायदे आझम देतील. अशी प्रोसीजर आहे बर का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2010 - 18:10 नवीन
अहो मग 'छोटा डॉन यांचे खाते का उडवले' हा धागा कोणी आणि कसा काढायचा त्याबद्दलही मार्गदर्शन करावे ही विनंती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
क
केशवसुमार Wed, 09/08/2010 - 05:36 नवीन
इन दॅट' केस' हा पॉईंट नोट करावा.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
क
केशवसुमार Wed, 09/08/2010 - 05:32 नवीन
वय कमीतकमी अठरा अहे.. हे विसरू नको म्हणजे झाले.. बंगळूरुचा गाशा गुंडाळून पुण्याला येणामागचे छुपे कारण आम्हाला माहिती आहे.. म्हणून हा 'सावधान'तेचा इशारा.. (सुचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा