Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डबडेस्ट पुणेरी पाटी

व
विजुभाऊ
Tue, 09/14/2010 - 13:45
🗣 113 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
31932 वाचन

💬 प्रतिसाद (113)
व
विनायक प्रभू Tue, 09/14/2010 - 13:49 नवीन
येथे १. परकर २. ३. ४. नाइटी मीळतील....फक्त स्त्रियांकरिता. कौपिनेश्वर,बाजार गल्ली ठाणे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 09/14/2010 - 14:01 नवीन
आईsssssssss ग ! विजुभौ तुम्ही सुद्धा झटपट प्रसिद्धीच्या मागे लागलात ? यु टु??
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 09/14/2010 - 14:12 नवीन
म्हण्जे? कधी नव्हते? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अवलिया Tue, 09/14/2010 - 14:53 नवीन
सहमत आहे. बाकी विजुभौ परकर "मोठ्या घेराचे" हे विसरलात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मराठमोळा Wed, 09/15/2010 - 10:42 नवीन
हाहाहाहाहा... =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
स्पा Tue, 09/14/2010 - 14:11 नवीन
खतरनाक पाट्या विजुभाऊ..... आमच्या येथे २५ रुपयात २५ पासपोर्ट मिळतील...... (कदाचित त्याला पासपोर्ट फोटो म्हणायचं असावं) चित्रा फोटो studio डोंबिवली
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/14/2010 - 14:14 नवीन
माझे पैसे १००+ वर.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/14/2010 - 20:16 नवीन
"आता तरी सफाई करा" (गाडीवरच्या धुळीत लिहीलेलं असतं. हे वाक्य संपादकांना उद्देशून नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
असुर Tue, 09/14/2010 - 22:13 नवीन
"आता तरी सफाई करा" (गाडीवरच्या धुळीत लिहीलेलं असतं. हे वाक्य संपादकांना उद्देशून नाही.) हा हा हा हा आ आ आ ... आँ? आवाज गेला की हसून हसून! आता जीव जायची वेळ येतेय बहुतेक! ओ, ३_१४ तै, जरा दमानं की वो! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/15/2010 - 08:57 नवीन
अंमळ सुधारणा. 'आता तरी पुसा' असे लिहीलेले असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ध
धमाल मुलगा Wed, 09/15/2010 - 12:25 नवीन
हॅ हॅ हॅ! मी हीच्च सुधारणा टाकायला आलो होतो. कष्ट वाचवल्याबद्दल मंडळ काच्चकन आभारी आहे. अवांतरः बाई 'न्यु औंधकर' आहेत हो, घ्या सांभाळुन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/15/2010 - 12:30 नवीन
चालायचंच. अहो हल्ली पुण्यात राहूनही पुण्याला शिव्या घालायची फॅशन आहे. ( हे वाक्य आजकल बापू को गाली देनेकी फॅशन है च्या चालीवर वाचावे) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/15/2010 - 14:49 नवीन
काय संबंध? एक बोर्ड लिहीला म्हणजे पुण्याला शिव्या दिल्या? आयला, पुण्याला शिव्या घालणं येवढं सोपं आहे होय! उगाच गुर्जींनी येवढा लांबलचक लेख लिहीला! शिका गुर्जी, शिका काहीतरी यातून!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 09/15/2010 - 22:11 नवीन
च्यामारी !!! हे तर धार्मिक भावना दुखावण्यापेक्षा पण सोपे आहे. अशा वागण्याला आमच्या कडे एक म्हण आहे, "मीठ लाया माका खाया" => गरज नसताना स्वतःवर एखादी गोष्ट ओढवून घेणे. बाकी चालू द्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/16/2010 - 06:19 नवीन
म्हण आवडली! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विजुभाऊ Fri, 09/17/2010 - 07:52 नवीन
आत्ताच एक पाटी पाहीली. वरच्या मजल्यावरील लोकांबद्दल खाली चौकशी करू नये. जेवताना ढेकर देऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विकास गुरुवार, 09/23/2010 - 16:40 नवीन
गाडीवरच्या धुळीत लिहीलेलं असतं. हे वाक्य संपादकांना उद्देशून नाही. म्हणजे? इथली धूळ तशीच ठेवायची की काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शुचि Tue, 09/14/2010 - 14:32 नवीन
काजू, आम्सूल आणि परकर =)) =)) काहीतरी बेअकली संच बनवायचे झालं. पण मग वाटतं - आता ते लोक या ३ गोष्टी विकत अशीत तर ते तरी काय २/२ पाट्या बनवायचा खर्च करणार?
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 09/14/2010 - 15:01 नवीन
काजू, आम्सूल आणि परकर कदाचित तिन्ही कोकणातुन येत असेल. आता ते लोक या ३ गोष्टी विकत अशीत तर ते तरी काय २/२ पाट्या बनवायचा खर्च करणार अवो मी तर असेही ऐकुन आहे की पुण्यातले लेले शिक्का सुद्धा फक्त ले एवढाच बनवुन पैसे वाचवतात. तुम्हे तर आख्ख्या पाटीची गोष्ट करुन राहिलात शुचितै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/14/2010 - 15:52 नवीन
आणि नेने तर फक्त न एवढाच शिक्का बनवून चार वेळा वापरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
शहराजाद Wed, 09/15/2010 - 10:01 नवीन
हहपुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 09/14/2010 - 15:09 नवीन
राम मंदिराच्या बाहेर पाटी लावली होति... देवळास रंगकाम चालु असल्याने या वर्षी रामजन्म होणार नाहि चहाच्या कपात सिगारेट विझवल्यास चहा अॅशट्रेमध्ये दिला जाईल..... संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसं आहोत.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 09/14/2010 - 15:16 नवीन
ह्या घ्या निवांतपणे वाचत बसा इजुभौ. :) कधी कधी खालच्या प्रतिक्रिया पण खुमासदार असतात. http://www.busybeescorp.com/puneripatya/thumbnails.asp नमुन्या दाखल .... Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 09/16/2010 - 00:34 नवीन
त्या स्पीकना वर फिदीफिदी हसणारे आपण देखील तर "धन्स" आणि "वीकान्त" सारखे शब्द आजकाल सर्रास वापरून राहीलोय :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
त
तिमा Fri, 09/17/2010 - 10:29 नवीन
इंग्लिश स्पीकना लर्ने असं लिवायला पायजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
पाषाणभेद Tue, 09/14/2010 - 14:56 नवीन
येथे थुंकू नये
  • Log in or register to post comments
म
मनि२७ Tue, 09/14/2010 - 15:47 नवीन
http://www.busybeescorp.com/puneripatya/index.html वाटेल तेवढ्या पाट्या वाचा...
  • Log in or register to post comments
च
चिगो Tue, 09/14/2010 - 16:01 नवीन
ते देवळास रंगकाम, लिंबु सरबत कोकम, कुत्रा झक्कास हं... च्यायला, ह्यांचं रंगकाम आणि त्रास रामाला...
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 09/14/2010 - 18:44 नवीन
त्रास रामाला की कौशल्येला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/15/2010 - 08:58 नवीन
कौसल्येला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
स
सविता गुरुवार, 09/16/2010 - 09:57 नवीन
हहपुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
D
Dhananjay Borgaonkar Tue, 09/14/2010 - 16:19 नवीन
वैकुंठातली पाटी. वाहतुकीचे नियम पाळा आणि ईथे यायचे टाळा. :P एक नंबर पाटी आहे ही.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 09/14/2010 - 16:27 नवीन
लक्ष्मी नारायण येटरच्या आसपास .. दोन टपर्‍या शेजारी-शेजारी ,अगदीच खेटुन नाही पण दहा-पंधरा फुटावर. दोन्ही कडे रेट , टपर्‍यांची ठेवण, रंग,आत ठेवलेले भांडे,मेनु, ऊभे राहुन खाण्याची पध्दत, अगदी सगळ काही जुळ. पहिल्या टपरीवरील पाटी : " कृपया आधी टोकन घ्यावे " दुसर्‍या टपरीवरील पाटी : " ईथे टोकन-पध्दत नाही "
  • Log in or register to post comments
ए
एक अनामी Tue, 09/14/2010 - 16:37 नवीन
१. "पूलाचे काम चालू आहे सावधान" २. "रेल्वेरूळ ओलांडून जीव धोक्यात घालू नका" ह्या दोन पाट्या थोड्या थोड्या अंतरावर... कळवा स्टेशन... (खूप महिन्यांपूर्वी होती)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 09/14/2010 - 17:42 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 09/14/2010 - 18:56 नवीन
"पुण्याचे नसाल तर पुण्याविषयी काही गैर बोलू नये. पुण्याबाहेर केवळ औरंगजेब राहातात" म्हणजे, मला आधी कधी ही पाटी दिसली नव्हती, पण आता दिसते आहे. :)
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Wed, 09/15/2010 - 07:32 नवीन
आता तुमचे काही खरे नाही. पुणेरी ऑपेरा पहायला मिळणार लवकरच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
व
विश्वनाथ मेहेंदळे Wed, 09/15/2010 - 22:13 नवीन
अहो अजून एक पाटी असते खाली. "पुण्याचे असाल तर काहीही बोललात तरी चालेल, कारण मांजरीचे दात तिच्या पिल्लांना....."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
च
चन्द्रशेखर सातव Tue, 09/14/2010 - 20:14 नवीन
" इथे कचरा टाकणारिचा नवरा मरेल" "इथे गाडी लाऊ नये अन्यथा घोडा लावण्यात येईल "
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 09/14/2010 - 20:17 नवीन
अग्गायायायाया..... गाडी लावायला आलेला एकवेळ गाडी बोकांडी घेऊन फिरेल असली धमकी वाचल्यावर! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर सातव
आ
आनंदयात्री Wed, 09/15/2010 - 07:48 नवीन
आन ती एक रे धम्या .. "येथे लघवी करु नये .. अन्यथा कायमचा इलाज करण्यात येईल !!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 09/15/2010 - 12:26 नवीन
खॅ खॅ खॅ.... अरे गप की जरा. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ग
गणपा Wed, 09/15/2010 - 12:32 नवीन
कायमचा इलाज =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
न
नाटक्या Tue, 09/14/2010 - 21:32 नवीन
बर्‍याच पाट्या (पुणेरी लोकांनाही फिक्या पाडतील अश्या) ईथे आहेत... वानगी दाखल काही: Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 09/14/2010 - 22:24 नवीन
हे एकदमच पोचलेले निघाले की सगळे, पुणेरी लोक लाजून चूर झाले! ;) Shakespeare Lingerie Club म्हणजे 'ज्ञानेश्वर रद्दी केंद्र' च्याही पुढचे झाले. (तरी बरं Shakespeareचं स्पेलिंग बरोबर लिहिलंय! ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या
प
प्रदीप Wed, 09/15/2010 - 07:35 नवीन
ह्यातील बर्‍याच पाट्या इंग्लिश भाषेतून लिहीण्याच्या गोंधळामुळे विनोदी झालेल्या आहेत. चीनमधून असे बरेच काही काढता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धनंजय Wed, 09/15/2010 - 20:43 नवीन
मला "शेक्सपियर लाँजेरी क्लब" पाटीमधील गोम कळली नाही. शेक्सपियर बहुधा रंगेल होता. (म्हणजे ज्ञानेश्वर रद्दी केंद्र सारखा प्रकार नाही.) माझ्या (पोरकट) मित्रमंडळात वाटेल त्या शब्दात दुसरा अर्थ काढून खिक्क् करून हसत असू. शेक-स्पियर म्हणजे "भाला हलव." वेळी-अवेळी भाला हलवण्याबाबत त्या वयात फारच विचार होत असे. प्रौढपणी (किंवा धाकटेपणी) तितका एकमार्गी/एकाकी विचार होत नाही (किंवा होत नसे). पण "शेकस्पियर"चा तसा टीनेजर अर्थ घेतला तरी लाँजेरी क्लबसाठी पाटी ठीकच वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ए
एक गुरुवार, 09/16/2010 - 01:45 नवीन
Shakespere च्या ऐवजी Shakesphere असं हवं होतं का? मग ते त्या क्लबला सुटेबल वाटतं.. चायनीज लोकं स्पेलिंग चुकू शकतात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
व
विजुभाऊ गुरुवार, 09/12/2013 - 19:47 नवीन
इथे अफ्रीकेत एक पाटी बघितली. खाजगी विमानतळाच्या बाहेर. "बीवेअर ऑफ लो फ्लाइंग प्लेन्स." फोटो काढायचा राहीला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
म
मृत्युन्जय Wed, 09/15/2010 - 07:34 नवीन
ठाण्याला एक यशवंत भोजनालय आहे. तिथे फक्त राहण्याची सोय केली जाते. तशी पाटीच आहे तिथे "यशवंत भोजनालय - येथे फक्त राहण्याची सोय केली जाते".
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा