Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सल्ल हवा आहे

व
विजुभाऊ
Mon, 09/20/2010 - 12:28
🗣 157 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
47576 वाचन

💬 प्रतिसाद (157)
अ
अनामिक Tue, 09/21/2010 - 15:47 नवीन
त्यांना कदाचित घरमालक नको घरमालकीन हवी असं म्हणायचं असेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Tue, 09/21/2010 - 15:52 नवीन
>>If you don't learn from your mistakes, there is no sense in making them. =)) =)) =)) =)) काय संदर्भ आलाय ह्या वाक्याला. ;) >>त्यांना कदाचित घरमालक नको घरमालकीन हवी असं म्हणायचं असेल! ह्म्म्म....भौ, भौतेक तुम अबी गयाच कामसे. आता आम्ही तुम्हाला 'ब्लॅकमेल' करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
म
मृत्युन्जय Mon, 09/20/2010 - 15:47 नवीन
तुम्हीही मला माझ्या वडिलांसारखे आहात...and so on त्यापेक्षा ही पण मला बायकोसारखीच आहे असे म्हणुन ओरिजिनल बायकोला समोर करणे जास्त सोपे जाइल त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
प
प्रीत-मोहर Mon, 09/20/2010 - 17:08 नवीन
ओरिजिनल बाय्को मस्त ओरिजिनल खावडपट्टी काढेल ती पण ऐकावी लागेल त्याच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
व
विकास Mon, 09/20/2010 - 13:02 नवीन
तुमचा हा प्रश्न लवकरच सुटूंदेत अशा शुभेच्छा! :-) बाकी ही चर्चा/लेख " मदत" शिवाय "नृत्य" या सदरात का वर्गिकृत केली आहे ते कळले नाही. पण चर्चेचा मूळ मुद्दा त्यात नृत्य, मदत वगैरे वाचून अंमळ अजूनच गोंधळ झाला आहे. ;)
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Mon, 09/20/2010 - 13:26 नवीन
कारण त्यांची जी तारांबळ चालु आहे ति दिसते आहे ना! ''त्रे धा ति र पि ट..... त्रे धा ति र पि ट" या तालावर! ;) आणि घरमालकांना सत्य कळल्यावर ते तांडव करतील ते वेगळेच.. एकुण काय.. चम्मतग आहे सगळी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
इ
इरसाल Mon, 09/20/2010 - 13:18 नवीन
कोणालातरी आजारी 'पाडो'च !!!!!!!!! आणखी एक मोलाचा सल्ला जाईचे ऐकू नका नाहीतर तुमचे दुसरे लग्न नक्की.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 13:26 नवीन
आधी नसती झक मारावीच कशाला भाऊ? च्यायला, वहिनींना फोन करुन बोलावुन घेता येत नव्हतं काय? आता हे लफडं तिकडं कळालं तर येतात सगळे संस्थानिक मेव्हणे तलवारी घेऊन...... ओ भौ, आपुन तुमाला वळकत नाय हां...आधीच सांगुन ठिवतोय. ;)
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Mon, 09/20/2010 - 13:35 नवीन
... हा आहे..... तो आहे......झालच तर आपले धमाल राव...! असे निधड्या छाती चे मित्र अस्ताना तुम्हास भिती कशास वाटते? .. हो की नाही ओ धमालराव..? बघा कस्से धाऊन येतिल मदतीला!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 14:30 नवीन
मी? म्...म्म्म्म्म.....म्म्मी...... मै कौन हूं? मै कहां हूं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
व
विजुभाऊ Fri, 12/27/2013 - 07:07 नवीन
अरे रे धम्या....... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
भ
भडकमकर मास्तर Mon, 09/20/2010 - 13:45 नवीन
तुमच्या मालकांना या धाग्याची लिन्क द्या
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Mon, 09/20/2010 - 15:36 नवीन
अगोदरच्या १०-१५ धाग्यांची पण लिंक द्या, इंच इंचाची, आरक्षणाची लिंक पण द्या, मालक काय इथून हलणारच नाय मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
विजुभाऊ Mon, 09/20/2010 - 14:04 नवीन
आबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ. माताय काय पण सल्ला दिलाय. हे म्हणजे पेटलेलं शेपूट कसे विझवायचे याचा सल्ला "रॉकेल टाकून "असा देण्यासारखे आहे
  • Log in or register to post comments
अ
अनुराग Mon, 09/20/2010 - 14:10 नवीन
ज्याचा जीव जातो त्याला कळ्ते!! थाबा आणि वाट पहा.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 09/20/2010 - 14:17 नवीन
'अशी ही बनवाबनवी'? सल्ला देण्यापुर्वी काही प्रश्नः १. कार्यक्रम किती मोठा आहे? बरेच लोक येणार असतील तर बरं. २. कार्यक्रम जिथे आहे त्या जागेला दोन प्रवेशद्वारं आहेत का? असलेली बरी. ३. तुमची मैत्रीण तुमच्यासाठी एका संध्याकाळी कितीही वेळा कपडे बदलू शकते का? ४. तुमच्याकडे किंवा मैत्रीणीकडे कार आहे का? ५. तुमची मैत्रीण कारमध्ये कपडे बदलू शकते का? वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर आणखी काही प्रश्नः १. तुमचा कोणी डॉक्टर किंवा फार्मसी वाला मित्र आहे का? २. तुम्हाला हातचलाखी येते का? (की नुसतंच खोटं बोलता येतं?) याही प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर नकारार्थी असेल तर क्षमस्व.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/22/2010 - 05:14 नवीन
सल्ला देण्यापुर्वी काही प्रश्नः ३. तुमची मैत्रीण तुमच्यासाठी एका संध्याकाळी कितीही वेळा कपडे बदलू शकते का? हे मी तिला डायरेक्ट विचारून शकत नाही. उगाच दोन दणके खावे लागतील ( इमॅजीन करतोय की मी तिला विचारतोय " तू माझ्यासाठी संध्याकाळी कितीवेळा कपडे बदलू शकतेस?" ४. तुमच्याकडे किंवा मैत्रीणीकडे कार आहे का? हो आहे ५. तुमची मैत्रीण कारमध्ये कपडे बदलू शकते का? माहीत नाही. सल्ला नको पण तुमचे प्रश्न आवरा . ( "जुदाई" मधला प्रचिन्हाची केसांची बट असलेला परेष रावळ आठवा) आमचे उत्तर "आब्बा जब्बा डब्बा " वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर आणखी काही प्रश्नः १. तुमचा कोणी डॉक्टर किंवा फार्मसी वाला मित्र आहे का? हो आहेत. डॉ दाढे ऑर्थोडेन्टीस्ट आहेत. त्यांचा उपयोग घरमालकाने किंवा माझ्या मैत्रीणीने माझे दात पाडल्यावर होऊ शकेल. २. तुम्हाला हातचलाखी येते का? (की नुसतंच खोटं बोलता येतं?) खोटं अगोदरच बोलून झालय. हातचलाखी कशी करायची ते शिकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 14:18 नवीन
त्यात काय सल्ला मागायचा? तुम्ही, तुमची मैत्रीण, आणि तिचा नवरा तिघेही जा घरमालकाकडे आणि सांगा आमच्या दोघांचीही हिच्च बायको आहे म्हणून. त्याने काही वाद घातलाच तर द्या ना द्रौपदीचे उदाहरण! आपलीच संस्कृती आहे म्हणून सांगा, शिवाय तुमची मैत्रीण आयटीतील एक आधुनीक, मुक्त, पाशवी, पुणेरी स्त्री आहे असेही सांगा. त्यानंतर घरमालकाचा एक फोटू काढून इथेच टाका.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 14:41 नवीन
त्यापेक्षा त्या मैत्रिणाचा नवरा आणि विजुभाऊ दोघांनी त्या घरमालकासमोरच 'ही माझी बायको आहे' असं भांडण केलं तर? >>त्यानंतर घरमालकाचा एक फोटू काढून इथेच टाका. =)) =)) =)) =)) =)) का कोण जाणॅ, माझ्या डोळ्यापुढं बनवाबनवीमधले सुधीर जोशी उभे राहिले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 14:48 नवीन
आणि वर त्या घरमालकाने ह्यांच्या मैत्रीणीला विचारलं कि तूच सांग तुझा नवरा कोण तर हिनेही म्हणावं "दोघेही" म्हणून! >>का कोण जाणॅ, माझ्या डोळ्यापुढं बनवाबनवीमधले सुधीर जोशी उभे राहिले. =)) अगदी अगदी... आणि ही चौकडी सुधीर जोशींच्या घरातून गेल्यावर्/जाताना त्यांनी केलेला "आनंदी आनंद गडे..." वरचा नाचही अप्रतीम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 15:06 नवीन
>>आणि वर त्या घरमालकाने ह्यांच्या मैत्रीणीला विचारलं कि तूच सांग तुझा नवरा कोण तर हिनेही म्हणावं "दोघेही" म्हणून! घोळच घालायचे आणि त्या घ.मा.ला येडाच करायचाय तर तिनं उत्तर द्यायचं, 'जो जिंकेल तो!' =)) घ.मा. डोईला तेल थापून एरंडेलाचा पानच बांधून बसेल. >>चौकडी सुधीर जोशींच्या घरातून गेल्यावर्/जाताना त्यांनी केलेला "आनंदी आनंद गडे..." वरचा नाच अग्ग्ग्ग्ग्ग...नको यार आठवण करुन देऊ. मग मला डायबिटिसवरचं औषध इस्त्राईलहुन आणणारा लक्षा आठवतो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
स
स्वप्निल.. Mon, 09/20/2010 - 15:40 नवीन
ठ्ठोsssssssssssssss!! वरील सल्ले मस्त! विजुभाऊ, विचार करा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मृत्युन्जय Mon, 09/20/2010 - 15:50 नवीन
वा वा. आणि तिने दोघेही असे उत्तर दिल्यानंतर समोर विजुभौची बायको (खरीखुरी) समोर येउन ठाकली तर शोल्लिड धमाल. मला नो एण्ट्री आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ध
धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 15:53 नवीन
अगंआयेऽऽ... अरे गपा रे! नो एंट्री म्हणाल्यावर विजुभाऊ फरदीनखानसारखं डोंगराच्या कड्यावर उभं राहून 'चंपाऽऽऽ...चंपाऽऽऽ' करुन बोंबलताना डोळ्यापुढं दिसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Tue, 09/21/2010 - 10:26 नवीन
हॅ हॅ हॅ. आणि यावरुन मला झूठ से मुझे सख्त नफरत है असे म्हणणारी सेलेना आठवली. विजुबौ वहिनींना झूठ से नफरत नाही आहे ना? नाहीतर तुमची मूळ घरातली एण्ट्री बंद व्हायची. कायमस्वरूपी पुणेकर व्हायला लागेल (आणि मग तिसरीच बाई बायको म्हणुन घरमालकाला दाखवावी लागेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मी ऋचा Tue, 09/21/2010 - 10:08 नवीन
>>"आनंदी आनंद गडे..." वरचा नाचही अप्रतीम! त्याला नाच नाही ड्यँन्स असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
व
वेताळ Mon, 09/20/2010 - 14:19 नवीन
त्या कार्यक्रमाला कल्टी मारता येते का बघा.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 14:23 नवीन
एक आयड्या! त्या घरमालकाला सांगा, "मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन." =))
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/20/2010 - 14:30 नवीन
त्या घरमालकाला सांगा, "मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन." =)) देशमुखबाबा .......स्वधर्मे निधनण श्रेयः.परधर्मो भयावहः ( हे वाक्य बहुतेक चार लग्ने करण्याच्या सौजन्य भयास्तव म्हंटले गेले असावे ) ते तसे काही केले तर मला गॅलरीतून कचरा खाली फेकावा लागेल , चौथ्या मजल्यावर बोकड पाळावा लागेल आणि तुम्हीच आम्हाला सोसायटीत जागा देणार नाही.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 14:43 नवीन
=)) =)) =)) छे छे! उलट आम्ही तर घाबरुन जागा देऊ तुम्हाला..नायतर तुम्ही ब्यारिश्टर शिंदेंमार्फत आमच्यावर खटला भराल की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/20/2010 - 15:42 नवीन
श्री धमाल यांच्यासारख्यांच्या भावना भडकावणे सोपे आहे हे मला आता पटू लागले आहे. -अमोल पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 15:46 नवीन
=)) =)) =)) असु शकते. आमच्यावर सुदैवानं हळद+लोणी+मुसळ असा प्रयोग कधी झालेला नाही त्यामुळे असे नक्की असु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ग
गांधीवादी Mon, 09/20/2010 - 15:41 नवीन
ऐकतोय, जिथून जे काही चांगलं कामाचं भेटतं ते उचलाव माणसानी. बाकी तुम्हाला बोकड पाळायला, कचरा फेकायला, जिन्यात गर्दी करायला कोणी अडवले आहे काय ? मला सांगा, बघतो एकेकाकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मृत्युन्जय Mon, 09/20/2010 - 15:51 नवीन
मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन." तुम्ही थत्ते काकांना विचारा हो ते समान नागरी कायद्यातुन काहीतरी पळवाट काढुन देतील. मग तुम्हीही ४-४ लग्ने करु शकाल. It will be convenient u see.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ग
गांधीवादी Mon, 09/20/2010 - 16:01 नवीन
आजकाल रस्त्यांवर खड्डे खूप झालेत नायी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
कानडाऊ योगेशु Mon, 09/20/2010 - 14:40 नवीन
अहो विजुभौ, तुम्ही ते जपानी गादीचे सेमिनार अटेण्ड केले होते ना! त्यातल्याचा काही कॢप्त्या ( आयचा घो कॢ च्या) वापरा ना! टारुस्टैल सही (भाडेकरु) फ्लॅटोबा ओनर!
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 14:57 नवीन
खरंतर तुमचं "सल्ल हवा आहे" शिर्षक वाचून, १) तुम्ही दबंग पाहिला आणि तुम्हाला सल्लू हवा आहे असं वाटलं. २) मंद हवा, धुंद हवाप्रमाणे ही 'सल्ल' हवा काय आहे हे बघण्यासाठी धागा उघडला.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 09/20/2010 - 15:06 नवीन
किती पैसे देणार? सल्ला देतो.
  • Log in or register to post comments
अ
अनुप्रिया Mon, 09/20/2010 - 15:16 नवीन
नानाच्या ५०% रेट्मध्ये मी सल्ला देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 15:18 नवीन
इथं मिपावर फुकट सल्ला देणारे शेकडो असताना उगं पैसे पैसे करत पुढं पुढं करताय राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप्रिया
अ
अनुप्रिया Mon, 09/20/2010 - 15:23 नवीन
>>इथं मिपावर फुकट सल्ला देणारे शेकडो असताना उगं पैसे पैसे करत पुढं पुढं करताय राव! -अनामिक स्वतःची किती जाहिरात करावी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ध
धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 15:24 नवीन
प्रोफेशनल कन्सल्टंट असल्याची झाईरात करत असतील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अनुप्रिया Mon, 09/20/2010 - 15:26 नवीन
>>प्रोफेशनल कन्सल्टंट =)) =)) धम्या.....सिक्सर रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 15:29 नवीन
हा हा हा... अवांतरः म्या प्रोफेशनल कंसल्टंट न्हाई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप्रिया
अ
अवलिया Mon, 09/20/2010 - 15:27 नवीन
हल्कत आच्रत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
र
रेवती Mon, 09/20/2010 - 15:37 नवीन
थांबा, थांबा, थांबा!!! हे असं काही असूच शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला? (जी ठिकाणे आवडत नाहीत तिथे ते कशाला जातील?) दुसरं म्हणजे ते पुण्यातल्या घराला 'सुरेख', 'हवेशीर' कश्याला म्हणतील? तिसरी गोष्टं, वेळ मारून नेण्यासाठी कोणताही भला माणूस दुसर्‍याच्या बायकोला आपली बायको का म्हणून नेईल? (ते सिनेमात असतं म्हणूनच जनता एन्जॉय करते.) क्रमांक चार, मैत्रिणीचा नवरा पार्टी घेताना 'प्रसंग नक्की काय घडला' हे विचारणार? क्रमांक पाच, 'नाटक' म्हणून एखादी 'भली' महिला दुसर्‍याच्या बायकोचा रोल करत असेल तर ती तिच्या नवर्‍याला नक्की सांगेल. प्रसंग घडून गेल्यावर दिडमहिन्यात एकदाही नवर्‍याला सांगण्यास वेळ मिळाला नाही असे शक्य नाही. आपले विजुभाऊ हे पुण्याला नावं ठेवत असले तरी एक सद््गृहस्थ आहेत. घरदार, फ्यामिलीवाले सज्जन आहेत(बासरी वाजवतात हा आणखी एक गुण!). त्यांची मित्र मंडळीही तशीच सज्जन असणार. त्यामुळे हे असं काही घडणार नाही. कृपया कबूल करा विजुभाऊ!;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 09/20/2010 - 15:39 नवीन
छ्या ! निदान १०० तरी प्रतिसाद होऊ द्यायचे होते ना ! एक तर नुकताच विजुभाउंना ५०+ प्रतिसादांचा फारमुला मिळाला आहे आणि तुम्ही बिंग फोडता ! छे ! पापक्षालनार्थ दोन दिवसांत फक्कडशी पाकृ टाका ब्वा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/20/2010 - 15:47 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला? (जी ठिकाणे आवडत नाहीत तिथे ते कशाला जातील?) अगं नाही काकू. खरंच पुण्यात आहेत ते.. शप्पथ, मी भेटलोय त्यांना.. चालायचंच लोकांना पोटासाठी काय काय कराव लागतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मृत्युन्जय Mon, 09/20/2010 - 15:54 नवीन
चालायचंच लोकांना पोटासाठी काय काय कराव लागतं. कोणाला काय काय करावे लागते? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 15:52 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला? (जी ठिकाणे आवडत नाहीत तिथे ते कशाला जातील?) अडला हरी... दुसरं काय दुसरं म्हणजे ते पुण्यातल्या घराला 'सुरेख', 'हवेशीर' कश्याला म्हणतील? तो "आतले आणि बाहेरचे" सारखा प्रकार असावा. पुण्याच्या बाहेरचे लोक पुण्यात यायच्या आधी पुणेरी लोकांना शिव्या घालणारच. तिसरी गोष्टं, वेळ मारून नेण्यासाठी कोणताही भला माणूस दुसर्‍याच्या बायकोला आपली बायको का म्हणून नेईल? (ते सिनेमात असतं म्हणूनच जनता एन्जॉय करते.) आता ती बाई बायको म्हणून यायला तयार आहेत तर तूला काय प्रॉब्लेम्म रेवती तै? आणि सिनेमात नसूनही विजुभाऊनी एन्जॉय नाही केलं कशाबरून?? क्रमांक चार, मैत्रिणीचा नवरा पार्टी घेताना 'प्रसंग नक्की काय घडला' हे विचारणार? क्रमांक पाच, 'नाटक' म्हणून एखादी 'भली' महिला दुसर्‍याच्या बायकोचा रोल करत असेल तर ती तिच्या नवर्‍याला नक्की सांगेल. त्या बाईने नवर्‍याला सांगीतलं नाही हे कुठेही लिहिलेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा