Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सल्ल हवा आहे

व
विजुभाऊ
Mon, 09/20/2010 - 12:28
🗣 157 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
47576 वाचन

💬 प्रतिसाद (157)
य
यशोधरा Mon, 09/20/2010 - 16:00 नवीन
आपले विजुभाऊ हे पुण्याला नावं ठेवत असले तरी एक सद््गृहस्थ आहेत. घरदार, फ्यामिलीवाले सज्जन आहेत पुणेरी नसले तरीही? ऐकावं ते नवलच की! :D ओ विजूभाऊ तुम्ही ते स्प्लिट पर्सनॅलिटी टाईप वागा त्या दिवशी मालकासमोर! मामला खल्लास होऊन जाईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 16:00 नवीन
ते भले वागतील स्प्लिट पर्सनॅलिटी टाईप, पण त्या मैत्रीणीने आणि तिच्या नवर्‍याने कसे वागावे बरे? कि त्या मैत्रीणीने पार्ट टाईम जॉब करते म्हणून सांगावे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
संदीप चित्रे Mon, 09/20/2010 - 16:32 नवीन
>> पहिली गोष्ट म्हणजे विजूभाई पुण्यात येतीलच कश्याला? आयुष्यात काहीही चांगलं घडायचं असेल तर त्याचा मार्ग पुण्यातून(च) जातो हे ठाऊक नाही काय ? (और इसे कहते है... लगाव बत्ती !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
विजुभाऊ Tue, 09/21/2010 - 08:24 नवीन
दुसरं म्हणजे ते पुण्यातल्या घराला 'सुरेख', 'हवेशीर' कश्याला म्हणतील? फ्लॅट हवेशीर आहे. छानच आहे. तिसरी गोष्टं, वेळ मारून नेण्यासाठी कोणताही भला माणूस दुसर्‍याच्या बायकोला आपली बायको का म्हणून नेईल? ती आयडिया अशीच एकदम डोक्यात आली. माझ्या मैत्रीणीला विचारले .तिला गम्मत वाटली आणि ती त्यावेळेस सोबत आली. तिच्या नवर्‍याला सुद्धा गम्मत वाटली पण पुढे असे काही होईल असे काही वाटले नव्हते क्रमांक चार, मैत्रिणीचा नवरा पार्टी घेताना 'प्रसंग नक्की काय घडला' हे विचारणार? क्रमांक पाच, 'नाटक' म्हणून एखादी 'भली' महिला दुसर्‍याच्या बायकोचा रोल करत असेल तर ती तिच्या नवर्‍याला नक्की सांगेल. प्रसंग घडून गेल्यावर दिडमहिन्यात एकदाही नवर्‍याला सांगण्यास वेळ मिळाला नाही असे शक्य नाही. मैत्रीणीच्या नवर्‍याला या प्रकाराची कल्पना आहे. पार्टी ही घरमालकानी आम्हा दोन्ही कुटुंबियाना भेटवण्यासाठी बोलावली आहे. मी त्यांचा भाडेकरु आणि मैत्रीणीचा नवरा त्यांचा इन्टेरीयर डेकोरटर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Tue, 09/21/2010 - 15:14 नवीन
फ्लॅट हवेशीर आहे. छानच आहे. अर्रर्र! फ्लॅट छान आहे असं म्हणावं लागतय तुम्हाला. तुमचे दु:ख समजू शकते.;) ती आयडिया अशीच एकदम डोक्यात आली. मग आता तुमच्या सौंना खरा गोंधळ सांगा, त्यांच्या डोक्यात जी आयडीया त्यावेळी येइल तीला तोंड द्या. मैत्रीणीच्या नवर्‍याला या प्रकाराची कल्पना कल्पना आहेच मैत्रिणीच्या नवर्‍याला, पण व्यक्ती कोण? हे माहित नाहीये ना (म्हणजे ती व्यक्ती तुम्ही आहात हे माहित नाही हा अर्थ मी तरी घेतला होता)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
च
चतुरंग Mon, 09/20/2010 - 15:45 नवीन
आणि तुमच्या कार्यक्रमाचा दिवस आणि वेळ कळवा बाकी तुमच्या टेंपररी बायकोचं मिपाकरांवर सोडा! ;) (खुद के साथ बातां : रंग्या, एकाचवेळी चारचार जण विजुभौंच्या टेंपररी बायका घेऊन तिथे हजर झाले तर काय धमाल येईल ना? ;) ) (टेंपररी )चतुभाऊ
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/20/2010 - 15:49 नवीन
त्यापेक्षा मालकांचा नाव, पत्ता, फोन नं द्या. आम्ही समजावतो त्यांना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 15:52 नवीन
तुम्ही किती टक्के घेणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
च
चतुरंग Mon, 09/20/2010 - 15:55 नवीन
विजुभौ मित्र आहेत पुपेंचे, मित्रात कसली टक्केवारी? हो की नै पुपे? ;) ||टक्क्यांचे पेशवे||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 15:58 नवीन
तरीही मिपावरच्या लोकांना बाय डिफॉल्ट ३ टक्के मिळतात असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अवलिया Mon, 09/20/2010 - 15:59 नवीन
तोंडी वा कागदोपत्री... प्रत्यक्षात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 16:01 नवीन
बहुतेक "धुपाटणे"!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
च
चतुरंग Mon, 09/20/2010 - 15:52 नवीन
पाहिजे तर परालाही बरोबर घेऊन जा, एकाला दोन बरे! ;) (अपरा)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मृत्युन्जय Mon, 09/20/2010 - 15:55 नवीन
तो सध्या आयटीमय व्हायचा मनापासुन प्रयत्न करतो आहे. उगाच त्याला डिस्टर्ब करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/20/2010 - 16:06 नवीन
रंगाकाकांशी सहमत आहे. तसेही बरेच दिवसात मैत्री निभावण्याची संधी नाही मिळाली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धमाल मुलगा Mon, 09/20/2010 - 16:20 नवीन
ए हॅलो... ते वडिलांसारखे आहेत असं म्हणुन गोड पापी घेणारेत! एकाला दोन काय म्हणतांव? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ग
गणेशा Mon, 09/20/2010 - 15:55 नवीन
तुमचा घर माल भला माणुस आहे म्हंटला आहे तुम्ही. आणि तुम्ही अग्रीमेंट करत्या वेळेसची तुमची मैत्रीण त्याने पुनह पाहुनही जुली बहिन आहे का असे विचारले. म्हणजे आजचय जमान्यातील खरेच भला माणुस दिसत आहे. कारण कोणी तरी सगळीकडे दवंडी पिटवली असते बायकोने २ जणांना फसवले आहे. आणि ज्या बायकोला अग्रीमेंट ला ही बोलवता आले नव्हते.. तुम्ही रीक्वेस्ट केली होती तशी तीला येता येणार नाही ते पण त्यांनी ऐकले नव्हते .. सोसायटीच्या नावाखाली. आता तसेच सांगा बायकोला येता येणार नाही. का आता ही सोसायटी साठी बायको बघायची आहे त्या भल्या मालकाला ? खरेच येवु शकत नाही म्हनाय्चे .. आणि मैत्रीणीला सारखे बायको बद्दल बोलायला लावय्चे .. तुमचे खुप घरचे संबध आहेत, कश्या सारख्या दिसण्यावरुन बहिनी दिसायचो ते . नाही तरी भाल माणुस म्हंटल्यावर अग्रीमेंट च्या वेळेस असे कीतीवेळ तो तुमच्या बायको कडे बघत असणार म्हणा .. त्याल हे जाणवेल थोडा फरक असतो .. असो बस्स येव्हडे करा .. तरी डाव फिसकटला तर .. येथे बोलण्यापेक्षा अग्रीमेंट च्या वेळेस बायकोची संमती असल्या नआटकाचय वेळेस का नाही घेतली य्६आवरुन स्वताला २ शिव्या द्याच . आणि ते ही नाही जमले .. तर मैत्रीणीला म्हणा बाई तु मागच्या वेळेस धावुन आली .. आता पाय दुखत आहे म्हणुन घरीच रहा .. माजेहे बायको पण नाही येणार .. बायका कश्या आळशी असतात .. ऐकत नाहीत .. हे पुणेरी भल्या माणसाला सांगा .. बघा तो सगळे विसरुन त्याच्या बायकोचे पुराण ऐकवेल . काहीच जमले नाही तर मला बोलवा .. सॉल्व करुन देतो -
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 09/22/2010 - 12:20 नवीन
तुमचा घर माल भला माणुस आहे म्हंटला आहे तुम्ही.
आँ!!! विजुभाऊ, हे हो काय? एकदम दोस्ताना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/22/2010 - 12:22 नवीन
बुडाशी गेलेला धागा उकरण्याच्या प्रयत्नाबद्दल बिपिनचा निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
अवलिया Mon, 09/20/2010 - 15:57 नवीन
हे एकेक प्रतिसाद वाचुन विजुभाउचे उरले सुरले केस जायचे...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 09/20/2010 - 15:59 नवीन
अजून आहेत काय? केसुभौ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/20/2010 - 16:01 नवीन
फोटोत दिसत होते.. फोटो किती जुना ते माहित नाही आणि फोटो चेहर्‍याचा होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 16:02 नवीन
चाव्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
च
चतुरंग Mon, 09/20/2010 - 16:03 नवीन
पुरे! (हे बनवाबनवी मधल्या सुधीर जोशी स्टाईल वाचावे! ;) ) चतुर जोशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ग
गांधीवादी Mon, 09/20/2010 - 16:05 नवीन
फोटो काढताना हातात नावाची पाटी धरलेली आहे काय ? फोटो कुठून व्हता, डावीकडून, उजवीकडून, का समोरून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 16:07 नवीन
कृपया वैयक्तीक प्रश्न खवतून किंवा व्यनीतून विचारावे अशी गांधीवादी यांना समज देण्यात येत आहे. (नसलेला संपादक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Mon, 09/20/2010 - 16:21 नवीन
वोक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अवलिया Mon, 09/20/2010 - 16:08 नवीन
Image removed.Image removed." alt="" />
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 09/20/2010 - 16:09 नवीन
मेलो मेलो, खपलो वारलो चचलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 16:10 नवीन
चेहर्‍याचा होता सांगून संपुर्ण फोटू टाकून नाना मिपाकरांची दिशाभूल तर करत नाही आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अनुप्रिया Mon, 09/20/2010 - 19:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
च
चतुरंग Mon, 09/20/2010 - 16:11 नवीन
बाजार उठला!!! ;) --बजालिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गांधीवादी Mon, 09/20/2010 - 16:23 नवीन
CASIO चा original पिआनो ५००० ला मिळतो. मी एकदा बिग बाजारात बघितला व्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/20/2010 - 19:07 नवीन
चॅक, हा चेहेरा तर रामदासकाकांचा वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
पुष्करिणी Mon, 09/20/2010 - 20:29 नवीन
मिपावरचा लेख वाचून बुलबुलपण घेतलेलं दिसतय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
N
Nile Mon, 09/20/2010 - 16:10 नवीन
अहो सोप्पंय, तिसरीच घेउन जा यावेळी.
  • Log in or register to post comments
अ
अनुप्रिया Mon, 09/20/2010 - 16:12 नवीन
बघा ! १०० झाले ट्यार्पीवाला धागा जमला विजुभौना ;) =))
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 09/20/2010 - 16:15 नवीन
त्या मैत्रिणीचा नवरा त्यांचा इंटेरिअर डेकोरेटर आहे ना? म्हणजे त्या घरमालकाच्या सगळ्या शेंड्या मैत्रिणीच्या नवर्‍याच्या हातात आहेत. तुम्हाला हवे तसे वागा. तो काही वाकडे करु शकणार नाही!
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 09/20/2010 - 16:16 नवीन
तो काही वाकडे करु शकणार नाही! केस तर अज्जीबात नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
प
पैसा Mon, 09/20/2010 - 16:26 नवीन
यातलं "खर्‍या" वहिनींना किती माहिती आहे?
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/20/2010 - 16:53 नवीन
विजुभाउ आमच्या घरी या! प्रश्नकुंडली मांडुन उत्तर देउ.नाडीग्रंथवाला जवळच आहे अवांतर- एजंटला कमी कमिशन दिले काय?
  • Log in or register to post comments
स
संजयशिवाजीरावगडगे Mon, 09/20/2010 - 17:23 नवीन
मी सल्ला फुकट देतो सल्ला !! ?!! पटलं तर .... नाही तर... ! तुम्हचे तुम्हीच १ .> प्रथम शुध्द लेखन करा !!! २.> नवीन घर शोधायला सुरुवात करा! नियम म्हणजे नियमच बरं का !! पुणेकर म्हणुन आम्हां वरती राग नसावा ! मी काही मदत करु शकतो का ?
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 09/20/2010 - 19:50 नवीन
विजुभाऊ एवढे अशुद्ध टंकन करतात? की धागा कुणाकडून टंकून घेतला आहे?
  • Log in or register to post comments
क
कुक Mon, 09/20/2010 - 20:16 नवीन
अशी हि बनवा बनवी पिच्कर मधल्या सचिन पिळगावकर सारखी स्टोरी दिसते तुमची
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 09/20/2010 - 20:31 नवीन
सरळ सांगा, एकदा पहिली ना माझी बायको, पुन्हा पुन्हा काय पहायचंय तिला?
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Tue, 09/21/2010 - 12:42 नवीन
मी येउ का स्त्रि वेशात??घर मालकान्चा चेहरा बघायचा आहे
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Tue, 09/21/2010 - 15:41 नवीन
तुम्ही धर्म बदलून घ्या.. दोन्ही बायका तुमच्याच म्हणून सांगा. ... :)
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 09/22/2010 - 07:21 नवीन
..मला वाट्लं कि झाला असेल शहानिशा! इतके सल्लामसलत झाली आहे! मी पण आधिच सांगितले आहे. आणि शिल्पा पण तेच म्हणते आहे. सारखी सारखी काय पहायची आहे बायको ? एकदा पाहिली ना... नाही जमत आहे हो तिला असे म्हणा ना! नाहीतर बेश्ट पैकी सांगुन द्या. ती प्रेगनंट आहे..... डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे.माहेरीच राहणार आहे.येउ शकत नाही. नऊ -दहा महिन्यांची सोय होईल. तोपर्यंत तुमचे अग्रीमेंट पण संपेल कदाचित. मग पुनः दुसरे घमा! पहा लागु पडते का..... तेही नाही पडले तर घमा ना पाटण्कर काढा द्या. :) इच्छाभेदी रस नावाची एक नामी गोळी मिळते....पहा देता का!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 09/22/2010 - 07:51 नवीन
ती प्रेगनंट आहे..... डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे.माहेरीच राहणार आहे.येउ शकत नाही. नऊ -दहा महिन्यांची सोय होईल अहो ताइ विजुभौ "मानवी" गटात मोडतात हो. बायको प्रेग्नंट आहे हे कळाल्यानंतर १० महिने (हे डोक्टरांना कळुन त्यांनी बेडरेस्टची शिफारस केल्यानंतर) म्हणजे विजुभौ ना (आणि डोक्टरांना सुद्धा) प्रोसेस सुरु करण्याआधीच आउटपुट बद्दल माहिती हवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 09/22/2010 - 08:40 नवीन
डीलिव्हरी नंतर चे बाळंतपणाचे महिने अ‍ॅड केलेत ओ त्यात. त्यांचीच सोय पहात होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा