Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुण्यातले माजोरी , xyz..... xyz...रिक्षावाले..!

ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 09/22/2010 - 08:35
🗣 130 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21172 वाचन

💬 प्रतिसाद (130)
अ
अप्पा जोगळेकर Wed, 09/22/2010 - 14:16 नवीन
अजंठा सातमाळ रांगेत भटकताना वरचेवर प्रवासासाठी जीपड्या वापराव्या लागतात तिथेही हाच अनुभव येतो. वडाप छाप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 09/22/2010 - 12:04 नवीन
स्वारगेट- कात्रज रस्त्यावर , इथल्या रिक्षेवाल्यां बरोबर चालव्तील तर फेफरं येउन फ्या होउन पड्तील. ते तिथेच बरे आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 09/22/2010 - 12:08 नवीन
स्वारगेट- कात्रज रस्त्यावर , इथल्या रिक्षेवाल्यां बरोबर चालव्तील तर फेफरं येउन फ्या होउन पड्तील. ते तिथेच बरे आहेत. :) शिवाय्....पुण्यातली हवा सज्जन्पणाला मानवत नाही असे ऐकिवात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मनीषा Wed, 09/22/2010 - 12:23 नवीन
.पुण्यातली हवा सज्जन्पणाला मानवत नाही असे ऐकिवात आहे. का हो ? अंमळ रागात दिसता... पुणेरी लोकांना रावण पिठले आवडले नाही काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
श
शेखर Wed, 09/22/2010 - 14:22 नवीन
रावण पिठले खाल्यामुळेच चिडचिड वाढली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
व
वेताळ Wed, 09/22/2010 - 10:25 नवीन
पण आपला दिसत नाही, असे कोणतरी विचारवंताने लिहुन ठेवले आहे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 09/22/2010 - 10:26 नवीन
मुम्बैत असे अनुभव कमी येतात. रीक्षावाले पत्ता सांगितला तर नुसते घुमवत बसत नाहीत. पुण्यातील रीक्षावाले बहुतेक पुण्यातलेच आहेत. मुम्बैत बहुतेक रीक्षावाले परप्रान्तीय आहेत. ( खावा आता जोरदार दणके विजुभाऊ.... )
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Wed, 09/22/2010 - 10:30 नवीन
सांगू का घरमालकाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
य
यशोधरा Wed, 09/22/2010 - 11:26 नवीन
सांग, सांग. नेक काम को देरी कायको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
ध
धमाल मुलगा Wed, 09/22/2010 - 11:42 नवीन
नेक काम को देरी कायको? भाऊंनी बदलली बायको! -धमाल मुलगा, न्युज एडिटर, पोलिस टाईम्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
स्वानन्द Wed, 09/22/2010 - 11:42 नवीन
>>( खावा आता जोरदार दणके विजुभाऊ.... ) ते तुम्हाला इथले रिक्षावाले देतीलच :) तेव्हा मेलेल्याला आणखी मारण्यात काय मजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
P
pratik jadhav गुरुवार, 09/23/2010 - 07:10 नवीन
मुम्बई मधले काही रिक्शा वाले पण असेच आहेत... सन्ध्याकाळ च्या वेळी तर यायला तयारच नसतात...रोजच्या नकार घण्टे मुळे कण्टाळुन आता ओफिस मधुन बस स्टॉप पर्यत रोज पायीच जातो...त्यातुन आमचे ऑफिस पण टेकडी वर आहे...(पवई ला डोन्गर पो़ख्ररुन केलेले)... मजा एकच की यामुळे आमचा रोज एक छोटा ट्रेक होतो .... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
क
कालिन्दि मुधोळ्कर Wed, 09/22/2010 - 10:31 नवीन
बंगलोर मधले रिक्षावाले जगात सगळ्यात आडमुठे आहेत. तेव्हा शांत व्हा.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 09/22/2010 - 10:34 नवीन
बंगलोरचे पाणी माणसाला आडमुठा बनवते असा आमचा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कालिन्दि मुधोळ्कर
य
यशोधरा Wed, 09/22/2010 - 10:39 नवीन
बंगलोरात वरिजिनल मुळा मुठा नसल्याने असेल! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 09/22/2010 - 10:42 नवीन
वरिजिनल मुळा मुठा जलप्राशनाने आडमुठेपणा कमी होतो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 09/22/2010 - 11:17 नवीन
नाही :) वरिजिनल मुळा मुठा जलप्राशनाने, आडमुठेपणावर काय उपाय करायचे ते बरोब्बर कळते! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 09/22/2010 - 11:18 नवीन
तरीही पुणेरी रिक्षावाल्यांवर उपाय सापडला नाही.. आश्चर्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 09/22/2010 - 11:21 नवीन
वरिजिनल मुळा मुठावाल्यांची तक्रार नसतेच रिक्षावाल्यांबद्दल! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 09/22/2010 - 11:23 नवीन
नक्की का ? की पुणेरी रिक्षावाल्यांना संभाळुन घेतले जात आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 09/22/2010 - 11:46 नवीन
हॅ हॅ हॅ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
श
शुचि गुरुवार, 09/23/2010 - 00:59 नवीन
बरं झालं शेवटी हसलीस ते नाहीतर नाना वूड हॅव गॉट लास्ट वर्ड व्हिच ही वॉज डाईंग फॉर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 09/23/2010 - 12:38 नवीन
आणि आता तर चान्सच नै! नै का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 09/22/2010 - 10:43 नवीन
बंगलोरी माणुस डोक्याला एरंडेल तेल लावता लावता तेच प्यायला कधी सुरुवात करतो हे त्यालाच समजत नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 09/22/2010 - 10:45 नवीन
भरीस भर समोरच्याने पण प्यावे असा (त्याच्यामते) प्रेमळ आग्रह करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
विजुभाऊ गुरुवार, 09/23/2010 - 06:44 नवीन
बंगलोरचे पाणी माणसाला आडमुठा बनवते असा आमचा अनुभव आहे. डान्याल्ला विचारायला पायजे ( पुण्यात मुळा मुठा. बंगलोरी अडमुठा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
इ
इंटरनेटस्नेही Wed, 09/22/2010 - 11:11 नवीन
प्रतिसादासाठी जागा आरक्षित.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 09/22/2010 - 11:12 नवीन
सहमती किंवा असहमतीसाठी जागा आरक्षित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/22/2010 - 11:30 नवीन
+१ / -१ साठी जागा आरक्षित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गणपा Wed, 09/22/2010 - 11:56 नवीन
इथे पण आरक्षण पाहुन डोळे पाणावले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
क
कुंदन Wed, 09/22/2010 - 11:21 नवीन
महान आहात नाना आपण.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 09/22/2010 - 11:35 नवीन
अरे नुसता शो काय बघता? आज ८.०० वाजेपर्यंत किती प्रतिसाद येनार यावर बेट घेनार का कोणी? माझी बेट १०० रु. ८ वाजायच्या आत १५० क्रॉस होतात.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 09/22/2010 - 11:43 नवीन
द्या ते शंभर रुपये मला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
य
यशोधरा Wed, 09/22/2010 - 11:45 नवीन
मी घेतले ते. भेळ आणायचीये, झालंच तर पॉपकॉर्न. तुला कशाला पायजेत? उगंच उडवशील हिकडं तिकडं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/22/2010 - 18:57 नवीन
येवढी फील्डींग लावून पण हरलासच ना!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 09/22/2010 - 11:42 नवीन
तुम्ही रिक्षावाल्यांना सांगितलं होतं का की तुम्ही कोल्हापुरहुन येत आहात ते?
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 09/22/2010 - 12:11 नवीन
...का बॉ ? अस का विचारलत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 09/22/2010 - 12:41 नवीन
नाही, कदाचित तो रिक्षावाला मिपाकर असायचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
स
सविता Wed, 09/22/2010 - 11:52 नवीन
०२०२७४९२८२८ ०२०२६०५१४१४ ०२०२६१२३५२० रिक्षावाल्यांबद्दल कुठलीही तक्रार करण्यासाठी ह्या नंबर वर फोन करा... जास्त भाडे आकारणे, जवळ्चे भाडे नाकारणे किंवा इअतर कुठल्याही.....
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/22/2010 - 11:56 नवीन
थँक्स अ लॉट! याची फार गरज होती मला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
ध
धमाल मुलगा Wed, 09/22/2010 - 11:59 नवीन
असु द्या. लिहुन ठेवा हं नंबर. उपयोग मात्र शून्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/22/2010 - 12:09 नवीन
उपयोग का म्हणे शून्य?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 09/22/2010 - 12:13 नवीन
अनुभव हिच खात्री. ह्याउप्पर काय सांगू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 09/22/2010 - 12:15 नवीन
धन्यवाद....... ++१ खरच मनापासुन धन्य्वाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
स
सन्जोप राव Wed, 09/22/2010 - 12:48 नवीन
माझ्याकडे असलेला मोबाईल क्रमांक ९८२३९९७७८९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
न
निखिल देशपांडे Wed, 09/22/2010 - 11:55 नवीन
मस्त अनुभव कथन असे अनुभव येतच असतात पण आजकाल अशा अनुभवांना आपल्या प्रांतिय, गावकीचे राजकारणाचे विचार जोडून उगाचच पुणेकरांना टारगेट करायची पद्धत निघाली आहे. या अनुभव कथनाच्या शीर्षकातच रिक्षावाल्यांचा केलेला उल्लेख हा नक्कीच निंदनीय आहे. या साठी या धाग्याचा प्रती श्री आढाव यांना पाठवाव्यात अशी आम्ही जाहिर विनंती करतो. त्यानंतर रिक्षावाल्यांनी आंदोलन केले तर त्याची पुर्ण जवाबदारी जाई यांचीच आहे असे मी आज नमुद करतो. आपल्या प्रत्येक धाग्याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावेत यासाठी लोकांची केविलवाणी धडपड पाहुन कोणतेही आश्चर्य वाटत नाही. अरे शंभर प्रतिसाद हवेत तर आम्ही एकच प्रतिसाद एका मिनिटातच १०० वेळा टाकुन धाग्याची शंभरी गाठुन देउ ना. त्याच बरोबर प्रत्येक धाग्यावर प्रतिसादरुपी टिका करण्याची फॅशन सुद्धा आजकाल फारच बोकाळलेली आहे असे दिसते, जोक्स अपार्ट जाई ताई या प्रश्न युनिवर्सल आहे. मुंबईत हा प्रॉब्लेम नाही येत असे म्हणणार्‍या विजुभाउंनी मला एअरपोर्ट वरुन पार्ल्या साठी जास्तिचे पैसे न देता ऑटो मिळवुन दाखवावी. आम्ही त्यांचा जाहिर सत्कार घडवून आणु. बाकी कुणी आजवर या लिंक वर तक्रार नोंदवली आहे का???
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 09/22/2010 - 12:08 नवीन
श्री.देशपांडे ह्यांना एक नम्र विनंती गेल्या वर्षी मुंबईतील रिक्षा, त्यांचे मिटर्स आणि वाहतुक ह्यासंदर्भात श्री.देशपांडे ह्यांनी केलेले बहुमोल संशोधन त्यांच्या जागृत सामाजिक जाणीवेला स्मरुन सामान्य नागरिकांसमोर मांडावे अशी मी त्यांना विनंती करतो. ह्या संशोधनाच्या निमित्ताने त्यांना आलेल्या निरनिराळ्या अनुभवसंपन्नतेचे भांडार त्यांनी इथे द्यावे असेही मी सुचवतो. लवकरच श्री.निखील देशपांडे ह्यांची सखोल संशोधनातुन जन्म घेतलेली 'रिक्षा, एक समृध्द अडगळ' ही महाकादंबरी प्रकाशित होत आहे, तरी इच्छुकांनी (चुकुन भाविकांनी लिहिणार होतो.) प्रकाशनपुर्व सवलतीसाठी नोंदणी करावी. नोंदणीसाठी श्री.बिपीन कार्यकर्ते (प्रकाशक्,वाळवंट पब्लिकेशन हाऊस) ह्यांच्याशी संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
म
मृत्युन्जय Wed, 09/22/2010 - 12:21 नवीन
'पुणेरी रिक्षा, एक समृध्द अडगळ' असे शीर्षक दिल्याशिवाय कादंबरी हिट्ट जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. वाटल्यास "माजोरडे पुणेरी रिक्षावाले आणि कोल्हापुरी प्रवासी" असा उपसंहार जोडुन द्यावा. प्रस्तावना जाईतै लिहुन देतील (या प्रकारामुळे उपसंहाराला प्रस्तावना असा एक नाविन्यपुर्ण पायघडा पण पडेल).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
श
श्रावण मोडक Wed, 09/22/2010 - 12:10 नवीन
संपादकीय म्हणजे काय, असा प्रश्न ज्यांना पडला आहे, त्यांनी हा प्रतिसाद वाचावा! ;) आणि त्यावर 'वाचकाचे पत्र'ही बोनस! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/22/2010 - 12:11 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा