Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुण्यातले माजोरी , xyz..... xyz...रिक्षावाले..!

ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 09/22/2010 - 08:35
🗣 130 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21172 वाचन

💬 प्रतिसाद (130)
च
चेतन Wed, 09/22/2010 - 12:35 नवीन
या लेखाला मग मिपा संपादकीय म्हणावे काय आणि मिपाला अग्रलेखांचा बादशाह... ;) आणि मोडकांना संजय राउत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Wed, 09/22/2010 - 12:36 नवीन
लेखाला काय म्हणायचे ते म्हणा, हा देशपांडे आण्णांचा प्रतिसाद म्हणजे 'संपादकीय' आहे. त्यापुढे सर्वाधिकार वाचकाच्या हाती!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
च
चेतन Wed, 09/22/2010 - 12:44 नवीन
हा प्रतिसाद देशपांडे आण्णांचा आहे म्हणजे नक्किच 'संपादकीय' आहे. त्यापुढे कोणतेहि अधिकार वाचकाच्या हाती नाहित ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Wed, 09/22/2010 - 12:48 नवीन
हेssssssss, कळलं तुला. :) तेंव्हा संपादकीयाविषयी (किंवा अग्रलेखाविषयी) कधीही काहीही प्रश्न करायचे नसतात. तुझ्या धाग्याचा समारोप इथेच झाला पहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन
व
विजुभाऊ गुरुवार, 09/23/2010 - 06:52 नवीन
मुंबईत हा प्रॉब्लेम नाही येत असे म्हणणार्‍या विजुभाउंनी मला एअरपोर्ट वरुन पार्ल्या साठी जास्तिचे पैसे न देता ऑटो मिळवुन दाखवावी. आम्ही त्यांचा जाहिर सत्कार घडवून आणु. मी सत्काराला तयार आहे. एअर पोर्ट पासून चालत जाण्याच्या अंतरावर माझे घर आहे तरीदेखील माझ्या सुदैवाने मला आत्तापर्यन्त एअरपोर्टवरून घरी जायला रीक्षा अजिबात मिळाली नाही असे कधीच झालेले नाही. रात्री अपरात्री कधितरी एअरपोर्टवरचा एखादा रिक्षावाला दुप्पट पैसे मागतो. पण येतात हे महत्वाचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
य
यशोधरा Wed, 09/22/2010 - 12:21 नवीन
शेवटी काय, जाणकारांपुढे वाचली गीता, आणि कालचाच गोंधळ बरा की हो होता! :D
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 09/22/2010 - 12:25 नवीन
वास्तविक त्या बस ड्रायव्हरलाच सांगायला हवे होते तुम्ही बस बि. वाडी मार्गे घ्यायला , मग अगदी घराजवळ उतरता आले असते.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 09/22/2010 - 13:06 नवीन
मुंबईचा अनुभव ऐका. वर सांगितल्याप्रमाणे एअरपोर्ट ते पार्ला, पार्ला स्टेशन ते आसपास कुठेही, अंधेरी स्टेशन (ईस्ट वा वेस्ट) ते जवळपास कुठेही, अजिबात येणार नाहीत. ठाणे स्टेशनलाही तीच स्थिती! मात्र सायनहून अंधेरी वा पार्ले सांगा, लगेच तयार, पण हायवेने इतक्या जोरात चालवेल की गंतव्य स्थानापर्यंत प्राण कंठाशी येणे म्हणजे काय याचा याचि देही अनुभव घ्याल.
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 09/22/2010 - 13:09 नवीन
आहे की नाही?...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
इ
इंटरनेटस्नेही Wed, 09/22/2010 - 14:03 नवीन
जाई मॅडम, पुणे असो वा मुंबई वा कोल्हापुर, माणसाच्या जाणीवा त्याच्या इन्कम नुसार बदलतात. रिक्षावाले हे तुलनेने आर्थिक बाबतीत निम्न दर्जातील असल्याने त्यांची भाषा आणि वागणे देखील सर्वसाधारणपणे तसेच असते. हा खरेतर देशपातळी वरील प्रश्न असुन यासाठी सर्व रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांचे मनपरिवर्तन कार्यशाळांद्वारे होणे गरजेचे आहे. मला देखील कोल्हापुर मध्ये असाच अनुभव आला आहे. रेल्वे स्थानक ते महालक्ष्मी मंदिर ते एस टी स्थानक या साधारण ४-५ किमी प्रवासाकरता आधी रुपये ७० सांगितले आणी प्रवास पुर्ण झाल्यावर रुपये २०० मागत होता. शेवटी पोलिसांचे नाव काढल्यावर रु १२५ मध्ये त्याने माझी सुटका केली. मला रुपये २०० फार काही जास्त नाहीत, पण तरी देखील फसवले गेल्या बद्दल वाईट हे वाटतेच. असो. जमेल तसे या विषयावर अजुन लिहिन.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 09/22/2010 - 14:53 नवीन
हे आता कोल्हापुरी लोकाना नावं ठेवायला लागलेत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 09/22/2010 - 15:31 नवीन
....जाउ द्या ओ...... ज्याला जसा अनुभव येतो तो तसा समज करुन घेतो.... तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का? चार आंधळ्या मित्रांची आणि हत्तीची? तसे आहे....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
इ
इंटरनेटस्नेही Wed, 09/22/2010 - 15:34 नवीन
बापरे! जाई मॅडम रागवु नका. मी केवळ सत्यघटना सांगितली! (समजुतदार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
श
शेखर Wed, 09/22/2010 - 19:20 नवीन
जाऊ द्या हो... बरेच जण पुणेकरांना, काही जण ठाणेकरांना त्याच प्रमाणे काही जण कोल्हापुरकरांना नावे ठेवतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
इ
इंटरनेटस्नेही Wed, 09/22/2010 - 14:07 नवीन
आमचा एक पुणेरी विक्षिप्तपणाचा अनुभव http://www.misalpav.com/node/13771 येथे वाचता येईल.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 09/22/2010 - 14:48 नवीन
"खालच्या प्रतिक्रीयांकडे दुर्लक्ष करावे" अशी टिप टाकायला विसरलात का???????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
अ
अप्पा जोगळेकर Wed, 09/22/2010 - 14:12 नवीन
अहो शेवटी पुण्याचेच ते रिक्षावाले. जसे तिथले लोक असणार तसेच तिथले रिक्षावाले असणार. अवांतर - ऐरणीच्या भूमिकेत असताना घाव सोसायचे आणि घणाच्या भूमिकेत असताना घाव घालायचे असं आमचे एक दोस्त सांगतात.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 09/22/2010 - 15:01 नवीन
आमच्या गोव्यात किनई, रिक्षा टॅक्सींसारख्या एकाच जागेवर ( स्टँडवर) उभ्या असतात. तुमच्यासारख्या फिरत नाहीत काही! रेट किती माहित आहे? २ किमी ला ४०/- रु. मीटर कसा चालतो ते आम्ही आजपर्यंत काय बघितलंच नाही. १० किमी जायचं तर काढा २००/- रु. घुमवणार मात्र नाहीत! परवडतं तर बघा!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 09/22/2010 - 16:17 नवीन
नीट चौकशी करा नक्की पुणेकर असतील. पुण्याचे सगळे लोक हे असलेच हो. सगळीकडे जाउन वातावरण बिघडवुन टाकतात पार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 09/22/2010 - 17:26 नवीन
हा गोव्याचा पुणं करायचा डाव आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
इ
इंटरनेटस्नेही Wed, 09/22/2010 - 17:21 नवीन
अगदीच नाईलाज झाल्याशिवाय मी रिक्षाने कधीही प्रवास करतच नाही. बेस्ट बस, पश्चिम रेल्वे, माझी कार किंवा बाईक, नाहीतर चालत जाणे पसंद करतो. (स्वावलंबी)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 09/22/2010 - 17:52 नवीन
तुमच्याकडे कार, बाईक आहे, पश्चिम रेल्वे रुटवर राहता आणि २०० रु . भाडे (४-५ किमी साठी) जास्त वाटत नाही हे वाचून आनंद झाला... लहान वयात बरीच प्रगती आहे म्हणायची...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही Wed, 09/22/2010 - 17:29 नवीन
धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड प्रतिसादाचे शतक पुर्ण झाल्याबद्दल माननीय मिसळपाव भगिनी जाई यांचे अभिनंदन! <येथे एक सत्तर फुटी बॅनर समजावा!> धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड
  • Log in or register to post comments
ई
ईन्टरफेल Wed, 09/22/2010 - 17:45 नवीन
>>मी चालुन जाउ शकलेही असते...पण आमचं माहेरपण नडलं... हेssssss सामान बरोबर << आव एवढ सामान नका? बरोबर घेऊ लय त्रास व्हातो आपन म्हनता माझ घर पाई चालन्या इतक जवळ आहे मग.......तुमि पाई चालु शकत नाही तो काय?पुने xyz करांचा दोश आहे का ? आमाला न समझलेले xyz
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या गुरुवार, 09/23/2010 - 01:20 नवीन
आई आजारी होती. हॉस्पिटल तसे जवळ होते पण आजारी माणसाला कसे चालवायचे म्हणून रिक्षा शोधायला लागायची. त्यावेळेस जे दादापुता करायला लागले आणि रिक्षावाले इतके हलकटपणाने वागत होते की सगळ्या रिक्षावाल्याना चाबकाने फोडून काढावे असे वाटायचे. काय वाट्टेल ते पैसे मागणे, गिर्‍हाईक नाकारायला वाट्टेल त्या सबबी सांगणे. सगळे प्रकार पाहिले. एक आठवडा हा माज सहन करावा लागला. हा उर्मटपणा इतका सर्रास आढळतो की रिक्षावाल्यांना लायसन मिळवताना उर्मटपणातील प्रावीण्य सिद्ध करावे लागते का अशी शंका यावी! असो. ह्या जमातीविषयी मला काडीचीही सहानुभूती वाटत नाही.
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/23/2010 - 04:15 नवीन
अगदी असाच अनुभाव मला माझ्या सासर्‍यांच्या आजारपणात आलेला आहे. आणि मग जो संताप मनात बसला आहे ना घर करुन्.....तो जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 09/23/2010 - 12:54 नवीन
वा वा वा!!!सुंदर लेख. आजकाल स्वतःच्या लेखाचा टी.आर्.पी. वाढवायचा असेल तर एक अतिशय सोपा आणि उत्तम उपाय. पुण्यातील दुकानदार, रस्ते, बस, री़क्षा यावर एक लेख लिहायचा. आपोआपच लेखाचा, लेखकाची/चा टी.आर्.पी वाढतो. छान हो छान. कोल्हापुर म्हणजे अगदी जणु कॅलिफोर्नियाच. सगळ आल बेल्.अगदी १० फुटावर जायच असेल तरीसुद्धा री़क्षेवाले मागे लागतात माझ्याच रीक्षेत बसा म्हणुन.आणि ति़कडचे रीक्षेवाले पान्,तंबाखु, बिडी आदीच सेवन म्हणजे..छे छे..काहीतरीच काय. आणि पैसे मीटर प्रमाणे? पैसे किती घेणार विचारल तर चिडतात. सगळे तिकडचे री़क्षेवाले समाजसेवा नाही का करत.पैसे कसे घेतील? आणि बर सगळ्यांना असे अनुभव पुण्यातच येतात. बाकी सगळीकडे हे जिथ जातील तिकड याना अगदी जणु डोक्यावरच घेतात. चालुदे पोऱकट पणा..
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 09/23/2010 - 14:35 नवीन
बोला, पुणेकरांचा विजय असो! (संदर्भ: आठवला असेलच!) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 09/23/2010 - 19:44 नवीन
अनुभव महत्वाचा... स्थान हे केवळ नाममात्र उल्लेखले गेले आहे. कोल्हापुरात किन्वा इतरही कुठे असे अनुभव येउ शकतात. पण इथे आजुबाजुच्या बर्‍याच लोकांना similar अनुभव आलेला आहे. आणि खरच तो त्रास दायक होता. त्यामागचा thought काय हे जाणुन घ्यायची इच्छा होती.आणि अर्थात पुढच्या वेळी असे घड्ल्यास काय करायचे यासाठी धागा टाकला होता. हे टी.आर्.पी वगैरे वाढवायची असते .....ती कोणत्या प्रकारचे लेख टाकल्यावर वाढते.. हे मोलाचं ज्ञान आपल्या कडुनच मिळालं. पुढल्या वेळी लक्षात ठेउ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
इ
इंटरनेटस्नेही Fri, 09/24/2010 - 03:41 नवीन
>>>>>>हे टी.आर्.पी वगैरे वाढवायची असते .....ती कोणत्या प्रकारचे लेख टाकल्यावर वाढते.. हे मोलाचं ज्ञान आपल्या कडुनच मिळालं.<<<<<<< बरोबर आहे, जाई ताई, तुमच्या भावना समजु शकतो. इकडचे काही लोक असे आहेत ज्यांना पुणे आणि पुणेकरांविषयी काहीही लिहिले की ते टीआरपी वाढवण्यासाठी लिहलंय असं वाटतं... मी सुद्धा मागे असाच एक लेख लिहिला होता. पण माझ्या वरती सुद्धा हेच 'अ‍ॅलिगेशन' करण्यात आलं. काय बोलणार अशावेळेस.. निमुट सहन करावं लागतं. :( (कधीकाळी किंचित दुखावला गेलेला, पण आता सावरलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा