Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पितृपक्ष-२

श
शुचि
Sun, 09/26/2010 - 18:01
🗣 141 प्रतिसाद

Book traversal links for पितृपक्ष-२

  • ‹ पितृपक्ष
  • Up

प्रतिक्रिया द्या
32484 वाचन

💬 प्रतिसाद (141)
अ
अवलिया Mon, 09/27/2010 - 15:12 नवीन
अवघे विश्वची माझे घर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ग
गांधीवादी Mon, 09/27/2010 - 15:13 नवीन
'हि विश्वची माझे घर' असे कोण समजत असेल तर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/27/2010 - 14:42 नवीन
देवाना पाहिलेला माणुस अजुनतरी माझ्या बघण्यात नाही.
तुम्ही असा माणूस शोधायचा प्रयत्न केला आहे का? असल्यास : कधी? कसा? किती? नसल्यास : प्रयत्नच नाही केला तर अपेक्षा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
प
पैसा Mon, 09/27/2010 - 15:58 नवीन
एक कौल फोडा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
अवलिया Mon, 09/27/2010 - 16:00 नवीन
>>>एक कौल फोडा! पैसे पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 09/27/2010 - 16:03 नवीन
आपल्याकडे आहेत पैसे आणि ढब्बू पैसे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/27/2010 - 16:04 नवीन
हिरवे की लाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 09/27/2010 - 16:06 नवीन
काळे पांढरे आणि पिवळे सुद्धा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/27/2010 - 16:07 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
विनायक प्रभू Mon, 09/27/2010 - 13:55 नवीन
म्हणुनच कावळा ओरडायच्या आधी संधी साधुन घ्यावी वेताळा.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 09/27/2010 - 14:14 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. प्रभुगुर्जींना आवरा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
न
नगरीनिरंजन Mon, 09/27/2010 - 16:02 नवीन
ओरडायच्या आधी की शिवायच्या आधी ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
वेताळ Mon, 09/27/2010 - 14:10 नवीन
ते पण खर आहे मास्तर्.....पुढच्या वेळी चान्स सोडत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 09/27/2010 - 14:19 नवीन
उद्या आणि परवा मोकळा आहे, कूणाला ब्राह्मण मिळाला नसेल तर मी उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Mon, 09/27/2010 - 14:22 नवीन
मी ह्या शनिवारी (२ ऑक्टोबरला) जोश मध्ये येणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विनायक प्रभू Mon, 09/27/2010 - 14:39 नवीन
ब्राम्हण का? कशावरुन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/27/2010 - 14:42 नवीन
गळ्यात जेव्हा हवं तेव्हा पुडीच्या दोरापासुन जानवं तयार करुन वेळ निभावुन नेऊ शकतो. रामरक्षा तोंडातल्या तोंडात पुटपुटत जोतीष्टोम आणि पुर्णदर्शाच्या यागाची मंत्र म्हटल्याचा आभास उत्पन्न करु शकतो.. इत्यादी सॉफ्ट स्किल्स आहेत त्यामुळे ब्राह्मण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ग
गांधीवादी Mon, 09/27/2010 - 14:45 नवीन
दक्षिणा दुप्पट करून मागता येते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/27/2010 - 14:48 नवीन
आम्ही अ‍ॅडव्हान्स घेतो रोकड... आणि ऐनवेळी परत १०१, ५०१, १००१.... ****१ समोरच्याच्या ऐपतीनुसार घेतोच घेतो.. आणि हो जाण्यायेण्याचे रिक्षाचे भाडे स्वतंत्र... परगावी शिवनेरीचे भाडे जाउन येऊन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Mon, 09/27/2010 - 15:44 नवीन
credit card , master card, सोडेक्सो कुपन्स, चेक्स, स्वीकारता का ? आणि हो परदेशी आमंत्रण असेल तर हवाई प्रवासा साठी कोणता क्लास मागता, बिसनेस कि इकोनोमी चालतो.(काये इथे मिपावर बरेचशे परदेशी आहेत, त्यांना उपयोगी होईल हि माहिती)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/27/2010 - 15:44 नवीन
कॉन्टॅक्ट माय सेक्रेटरी.. मिस्टर परा. ते आपल्याला सर्व बाबी व्यवस्थित समजावुन सांगतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Mon, 09/27/2010 - 15:47 नवीन
जेन्ट्स सेक्रेटरी, आम्ही आतापर्यंत फकस्त ********** पोरीच बघितल्या आहेत सेक्रेटरी म्हणून. तुमचा बिसनेस खालावतोय असे दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 09/27/2010 - 15:52 नवीन
चुकीचे आकलन. अनेक फटाकड्या पोरी आधी सेक्रेटरी म्हणुन ठेवल्या होत्या.. दोन महिन्यात चार जणींचे लग्न मलाच लावुन द्यावे लागले माझ्या क्लायंटमधल्या होतकरु उपवर तरुणांशी... ते ही विना दक्षिणा.. ! तेव्हापासुन पराला ठेवले (सेक्रेटरी म्हणुन) आहे. तुम्हाला पोरीमधेच विंटरेश्ट असेल तर आमचे मित्र आहेत, ते दुबैतुन हल्लीच पुण्याला आले आहेत.. म्हणत असाल तर रुजवात घालुन देतो. कळवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
व
विनायक प्रभू Mon, 09/27/2010 - 14:46 नवीन
अशी भांजगड अस्ते ब्राम्हण म्हणजे काय? कशावरुन म्हणजे वाहन कोणते? आजकाल पुजा सांगणार्‍या ब्राम्हणाकडे पण पॉश गाड्या असतात म्हणे. तुमच्याकडे कुठले वाहन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गांधीवादी Mon, 09/27/2010 - 14:51 नवीन
M80 Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अनिल २७ Mon, 09/27/2010 - 14:56 नवीन
ब्राह्मण या विषयावर बोलायचं काम नाय ! नही तो 'गोरिला' आयेगा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विजुभाऊ Tue, 09/28/2010 - 11:20 नवीन
'गोरिला' आयेगा त्याने आपल्या पितरांच्या स्मृतीला जागून त्यांचे नाव घेतलय. का उगाच त्या नावाला छळता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७
व
वेताळ Mon, 09/27/2010 - 14:21 नवीन
त्याची तर माहिती द्या.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 09/27/2010 - 14:50 नवीन
व्वा !! अतिशय संमजस आणी माहीतीपुर्ण त्रागा ..आपल हे धागा !!
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Mon, 09/27/2010 - 15:44 नवीन
मला जर कोणीही देव दाखवल्यास मी 'पाणी' पिणं सोडुन देईन! (पाणी म्ह्णजे काय ते संबंधितांना कळं असेल्च)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 09/27/2010 - 16:03 नवीन
मी दाखवून देइन! >:) पण तुम्ही ओळखणार कसे की हाच/हीच देव आहे? तुम्हाला काही खाणखुणा तरी माहीत आहेत का?B-) (देवाला ओळखणारी) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
ग
गोरिला Mon, 09/27/2010 - 17:07 नवीन
मस्त एक खड़ा मारला अणि नेमका कावला जख्मी जाला बिचारा सॉरी हा परत पुढल्या वर्षी जरा मोठा खड़ा / पत्थर मारींन . आता कावला कोण ते विचारू नका कारन कावला काला असला तरी ............ आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 09/27/2010 - 17:42 नवीन
काहिच भाग वाचला .. -------------- माणसाने माणसाच्याच स्वार्थासाठी देव, पुजा, मुर्ती , दान ,पद्धती , रुढ केल्या आहेत . जेथे देवच माणसाने बनवले आहेत, तेथे स्वर्ग .. नरक माणन्यात असे काय जास्त तारे तोडावे लागतात ?. कुठलीही पुस्तके, वेद आणि अन्य काही शास्त्र मानव सोडुन कोणी लिहिलेले नाही . त्यामुळे कोणाचे लिखान वाचायचे कोणावर श्रद्धा ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न .. आणि कोणी म्हणुच नये या देवाने हे लिहिले आहे. मग मला कळत नाही देव काय फक्त भारतातल्या लोकांसाठी होता का ? जाउद्या .. एक भावनांच नात म्हणुन काही दुसर्याचे वाचुन - बघुन केले तर ठिक आहे .. पण तेच कसे चांगले वगैरे सांगण्यात काही उपोयोग नाही. आपण ज्यावर श्रद्धा ठेवतो .. अआणि काही वाचुन वगैरे विश्वास ठेवतो .. ते वाचलेले किंवा श्रद्धा ठेवलेले खरेच हा अट्टाहास करणे चुकीचे आहे. जोपर्यंत इतरांना कसलाही त्रास होत नाही तोपर्यंत माणुस स्वताची कसलीही श्रद्धा - अंधश्रद्धा बाळगु शकतो ..
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 09/27/2010 - 18:39 नवीन
जोपर्यंत इतरांना कसलाही त्रास होत नाही तोपर्यंत माणुस स्वताची कसलीही श्रद्धा - अंधश्रद्धा बाळगु शकतो ..>>>>> हे मात्र खरे आहे. जिची परिणती चांगली, उपयोगी, ती श्रध्दा, जी त्रासदायक, ती अंधश्रध्दा! ( रिझल्ट ओरिएंटेड) माउ
  • Log in or register to post comments
ग
गोरिला Mon, 09/27/2010 - 19:54 नवीन
मी एक फक्त दगड मारला आणि अगदी बरोबर बसला बिचारा कावळा जखमी झाला शमा असावी कि आपण फार दुखी आहात पण काही केल्या आमची खोड जात नाही रे बाबा पुढील वर्षी धोंडा मारणार कृपया चिडू नकोस आता विचारू नका कि मी कोणत्या कावळ्या बद्दल बोल्तोई ज्या साठी लिहितो आहे तो नक्कीच सुजाण आहे ब्राह्मण असून हे कृत्य केला ह्या बद्दल शमस्व. पण कावळा जाक्मी मात्र झाला .............
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी Mon, 09/27/2010 - 20:39 नवीन
वरील सर्व चर्चाकारांनी The Hidden Forces of Life - collection from the works of Sri Aurobindo and The Mother , edited by Mr. A S Dalal हे पुस्तक जरुर वाचावे. हे पुस्तक मी पॉण्डीचेरीच्या श्री अरविंद आश्रमात घेतले आहे. अन्य कुठे मिळते माहीत नाही. पण हे पुस्तक जरुर जरुर वाचावे. शुचि जी, आपण मांडलेला विषय दुस-यास पटवणे खरेच अवघड आहे. ज्याचा अनुभव | ज्याचा त्यास ठावा | इतरा सांगावा | कळो न ये || ह्रदयांतरात | राहे आत्माराम | परि त्याचे प्रेम | उमजे ना || ज्याची त्याची जैसी | माती घडविली | मति ही बनली | बहुविध || वृथा वाद चर्चा | नको अनुभवा | त्याचा साक्षी रावा | अंतरीचा || -- सागरलहरी.
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 09/27/2010 - 20:47 नवीन
अननुभूत सुंदर कविता. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरलहरी
ग
गणेशा Tue, 09/28/2010 - 10:24 नवीन
अभंग जबरदस्त आहे .. आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरलहरी
म
मूकवाचक Tue, 09/28/2010 - 14:34 नवीन
सुरेख काव्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरलहरी
S
sagarparadkar Tue, 09/28/2010 - 17:34 नवीन
>> आपले आई-वडील, आजी-आजोबा, पूर्वज यांच्यामुळे या जगात आपण आलो आणि हे सर्व करू शकतो << एखाद्याही अपत्याने "मला तुमच्या पोटी जन्माला यायचेच आहे" असा हट्ट आई-वडीलांपुढे धरला होता असे काही ऐकीवात नाही. कुठे आणि कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हा निर्णय अपत्याचा नक्कीच असू शकत नाही;कारण जन्मापूर्वी अस्तित्वच नसणार ना .... कार्य-कारण भाव लक्षात घ्यावा (पूर्वजन्मविस्मृत) चिकित्सतर्कट
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Wed, 09/29/2010 - 04:37 नवीन
पुढे मोठी झाल्यावर मुले असे म्हणतील हे जर का पालकांना अगोदरच समजले तर अर्ध्याहून अधिक पालके आपल्या मुलांना जन्मच देणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा