Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहिती तंत्रज्ञानातील धडाडीची ५ वर्षे

प
प्रचेतस
Tue, 09/28/2010 - 10:32
🗣 88 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
18963 वाचन

💬 प्रतिसाद (88)
N
Nile Tue, 09/28/2010 - 10:33 नवीन
सुंदर आहे! तुमची प्रगती तर भन्नाटच आहे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 09/28/2010 - 10:37 नवीन
नॉण आयटी वाल्यांना पाटी दिसत नाही का ?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/28/2010 - 10:41 नवीन
पाटी धोरणाबाहेरची असल्यामुळे ऑपॉप* उडली का काय? *धमुच्या भाच्याच्या कृपेने
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 09/28/2010 - 10:57 नवीन
पितृपक्ष चालू आहे म्हणून दिसत नसावी. शांत केल्यावर दिसेल.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 09/28/2010 - 10:59 नवीन
काही जणांना का दिसत नाही संपादकांनाच ठाउक. संपादकांना विनंती, पाटी वर आणावी. ही बघा- Image removed.
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 09/28/2010 - 11:05 नवीन
इतक्या तरुण लोकांच्या नावापुढे भाई, जी अन दादा-पादा बघितले की हसावे की रडावे कळत नाही राव. ते सोडा. चक्क "तरुणी हृदयसम्राट!!" च्यायला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/28/2010 - 11:58 नवीन
हसावे का? कळलं असेल तर मलाही अंमळ जोक समजावून दे ना! च्यायला, माझ्या विनोदबुद्धीच्या प्रतिमेच्या चिंधड्या उडल्या तरी चालतील पण तरीही यातला विनोद सांगच काय आहे ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Tue, 09/28/2010 - 12:07 नवीन
ते सोडा, सगळं काय सगळ्यांना कळायला पाहिजेच असे नाही. पण बड्डे ला गिफ्ट म्हणुन असं एखादं होर्डिंग लावायची भन्नाट आयटीया कशी वाटते तुम्हाला सांगा? तुमच्या बड्डेला गॅगुंगुगेगोगगोगुगु चा फुल्ल फार्म सुद्धा लिहु! कसें?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/28/2010 - 12:27 नवीन
ते लिहा तुम्ही आमच्या बड्डेला, पण तुम्हालाही जोक समजला नाही हे मान्य करा की आधी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
अ
अनिल २७ Tue, 09/28/2010 - 13:00 नवीन
अए.. आवाज नै चहिए काय ! ईसमे कुच बी जोक बीक नही है, वो नारणमुर्ती कि कोन है ना, उस्के बाद आय टी ईंडस्ट्री मे ईतना भरीव काम अपुनके अंकुर भाय ने ही किया है, बोले तो एकदम 'तरूणीहृदयसम्राट' बनना किसी बच्चे का काम नही है.. ! समझे क्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ग
गांधीवादी Tue, 09/28/2010 - 13:10 नवीन
भरिव म्हणजे सोलिड म्हणजे आमच्या भाषेत शॉल्लिट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७
अ
अनिल २७ Tue, 09/28/2010 - 13:14 नवीन
आजकल अपने भाय शुध हिंदी सिख रहेले है ! 'भरीव' ऊसीका नतीजा है, क्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Tue, 09/28/2010 - 13:27 नवीन
शायद फिर सूद लेखन के शेत्र मे भी भरीव कामगिरी करेंगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७
स
सुहास.. Tue, 09/28/2010 - 13:31 नवीन
शायद फिर सूद लेखन के शेत्र मे भी भरीव कामगिरी करेंगे. >> और फिर फ्लेक्स लगांयेगे (युक्रेन गर्ल्स हार्ट थिफ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Tue, 09/28/2010 - 13:35 नवीन
>>और फिर फ्लेक्स लगांयेगे बादमे इधरकु पाटि धागा डालेंगे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
अ
अनिल २७ Tue, 09/28/2010 - 13:38 नवीन
अंकुरभाय मे दमीच ईतना है के पुरे मिसल्पाव पे उनकेच धागे निकलेंगे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ग
गांधीवादी Tue, 09/28/2010 - 13:50 नवीन
धागेच धागे निकलेंगे तो हम उस्के कपडे बनयेंगे और पेहेनेंगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७
स
साती Wed, 09/29/2010 - 20:16 नवीन
एखाद्या गोष्टीचा आगापिछा माहिती नसला की असे धागे येतात अहों माझ्या मित्राच्या कंपनितील लोकांनी केलेली मिस्चिफ आहे ती अंकुरला तिथे ५ वर्ष पूर्ण झालि म्हणून कंपनीने त्याला मोमेंटो दिला,तर आपणही काही द्यावे म्हणून फोटो शॉप वापरून एका बॅनरचे केलेले रुपांतर आहे हे. ट्रिपला काढलेले फोटो चिकटवून वर पेंटब्रश वापरून केशरी टिळा लावला आहे. निट पाहिल्यास अंकुरच्या कपाळावरचा टिळाही दिसेल. ' तरूणी हृदय सम्राट " ही मित्रामित्रांतील उगीच गंमत. काय पण लोक एकेक!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
N
Nile Wed, 09/29/2010 - 22:18 नवीन
हा हा हा. वाटलंच होतं. एक दोन लोक सोडले तर बाकीचे मात्र पक्के राजकारणी (रीड गुंड ;-) ) वाटतात म्हणून लोक फसले असतील. (ही तुमच्या फोटोशॉपींगची स्तुती आहे हे ध्यानात आलेच असेल ;-) ) बाकी तुम्ही कुठले जी यातले? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
प
पाषाणभेद गुरुवार, 09/30/2010 - 07:21 नवीन
म्हणजे वल्ली अन साती हा एकाचाच आयडी आहे का? की वल्ली अन साती अंकूरदादाच्याच कंपनीत काम करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
अ
अब् क Tue, 09/28/2010 - 11:01 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ट
टग्या टवाळ Tue, 09/28/2010 - 11:16 नवीन
अंकुरxx बहुतेक बंदरछाप काळ्या पावडर ने दात घासत असावे? छान
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 09/28/2010 - 11:18 नवीन
कपाळावर हात मारून घेण्याची स्मायली कोठे मिळेल?
  • Log in or register to post comments
ग
गोरिला Tue, 09/28/2010 - 12:23 नवीन
संजू बाबा कुठे दिसत नाही .
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 12:34 नवीन
भाईंची अगदी वाट लावलीय की..किती वाइट अवस्था ही, चेल्यांकडून 'तरूणी हृदयसम्राट' अशी उपाधी जाहिरपणे लावून घ्यावी लागतेय . ..हहपुवा. नशिब पासपोर्ट आणि व्हिसाचे फोटो लावले नाहीत अजून काय काय रिटर्न ते सिद्ध करायला . पाटी भारीच आहे हो . बादवे कोण आहेत हे सगळे भाई, दादा, जी ? काळे चश्मे लावलेले तर कसले खतरनाक दिसतायत .
  • Log in or register to post comments
स
सविता Tue, 09/28/2010 - 15:42 नवीन
>काळे चश्मे लावलेले तर कसले खतरनाक दिसतायत..... सहमत....... स्वतःला हिरो समजणारे कावळे!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
र
रेवती Tue, 09/28/2010 - 20:50 नवीन
कायतरीच हां! खतरनाक कसले? अगं, त्या सगळ्यांमध्ये लांब केसांपासून ते शुन्य केसांपर्यंत सगळे प्रकार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
अ
अनिल २७ Tue, 09/28/2010 - 12:54 नवीन
काय एक एक नमुने दिसतायेत ! 'शाका' ची नाहीतर 'मोगँबो'ची गँग मोकाट सुटलीय असे वाटतेय !
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Tue, 09/28/2010 - 13:04 नवीन
येडपटच हाय च्यायला !! पाच वर्ष मॅनेजरची चमचा गिरी * करून वरनं पोस्टरबी लावतया!! * सभ्यतेच्या मर्यादेमुळे 'चमचागिरी' हा शब्द वापरला आहे
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Tue, 09/28/2010 - 13:17 नवीन
जबराटच है! आधी वाटलं चांगला लांबलचक माहितीपर लेख वगैरे आहे की काय.. म्हणून सकाळपासून उघडलाच नव्हता हा धागा! :D तरूणीहृदयसम्राट , इंग्लंड-UK रिटर्न Image removed. Image removed. यावरून आठवले : एक लग्नपत्रिका पाहिली होती. नवर्‍यामुलाचा भाऊ इंग्लंडमधल्या कुठल्यातरी कंपनीत मॅनेजर होता. (कसला ते माहिती नाही.) आमंत्रण पत्रिकेत त्याच्या नावाखाली चक्क "Manager, UK" असं छापलं होतं! Image removed. ती पत्रिका अजून आहे कदाचित माझ्याकडे. सहसा असल्या आयटम्सची विल्हेवाट लावत नाही! मिळाल्यास फोटू देईनच! :D
  • Log in or register to post comments
अ
अनिल २७ Tue, 09/28/2010 - 13:21 नवीन
>> जबराटच है! आधी वाटलं चांगला लांबलचक माहितीपर लेख वगैरे आहे की काय.. म्हणून सकाळपासून उघडलाच नव्हता हा धागा! याच कारणामूळे मीपण ऊघडला नव्हता हा धागा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
पैसा Tue, 09/28/2010 - 13:29 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७
व
विनायक प्रभू Tue, 09/28/2010 - 13:20 नवीन
माझ्या भाच्याला एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण सांगुन आली होती. त्यात लिहीले होते उंची ५ फुट ५ इंच. हाय हील सकट. नशिब पत्रिका जुळली नाही.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Tue, 09/28/2010 - 13:30 नवीन
पण आम्ही कमनशिबी, चित्रपट सृष्टीने एक हिरो गमावला ना. कृपया हलके घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सुहास.. Tue, 09/28/2010 - 14:12 नवीन
भाच्याच सोडा मास्तर !! तुम्हाला म्हणे सिंडी सांगुन आलती खरे आहे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
न
नावातकायआहे Tue, 09/28/2010 - 13:37 नवीन
पन काही म्हना विशालदादा पडवळ शोभत्यात. मी त्यांचा पंखाच झालो डायरेक
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 14:10 नवीन
त्यांनीही आता 'तरूणांचे / काकांचे हृदयसम्राट' असं काहीसं लावायला हरकत नाही म्हणजे ..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
अ
अन्या दातार Tue, 09/28/2010 - 14:58 नवीन
निव्वळ वायझेडपणा आहे, कार्टूनच दिसतात सगळे (अरेरे आज रात्री टॉम आणि जेरी, पोकेमॉन, स्कूबीडू काठ्या घेउन स्वप्नात येतात वाटते!!! ;)
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Tue, 09/28/2010 - 14:59 नवीन
आमचे एक जलीय मित्र, स्वप्नांत काहीही आले की आंघोळ करतात, तुम्ही पण प्रयत्न करून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
च
चिरोटा Tue, 09/28/2010 - 19:27 नवीन
भन्नाट फोटो.अंकुरदादा कुठल्या 'प्लॅटफॉर्म' वर आहेत? java/#c/Oracle? बहुतेक क्लाउड कॉम्युटिंग करत असावेत.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/28/2010 - 19:29 नवीन
एक गॉगलवाले भाई पाहून आम्हाला गरीबांच्या, आपलं आमच्याच, आनंदयात्री साहेबांची आठवण झाली! आमचा हा प्रतिसाद वाचून यात्री, या हो, आपल्या गरीबांच्या मिपावर! ;-)
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 19:37 नवीन
नावात दादा शेजारच्या कंसात भाइ लिहूनही 'तरूणी हृदयसम्राट' अशी उपाधी कशी काय लावू शकतात लोकं..चेल्यांनी मुद्दाम काटा काढला असावा
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/28/2010 - 19:40 नवीन
छे गं, 'दादाभाई'च्या पुढे काय येतं? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 19:45 नवीन
हो गं, हे एकाच तरूणीविषयी आहे होय ..हात्तेचा. कदाचित ते 'तरूणी हृदयसम्राट रिटर्न' असं वगैरेही असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/28/2010 - 19:47 नवीन
हा हा हा ... ब्रेकअप एवढा सकारात्मक पद्धतीने घेतलेला पहिल्यांदाच पाहिला असेल नाही आपण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 19:52 नवीन
यालाच पॉझिटिव्ह थिकिंग वगैरे म्हणत असावेत लोकं...दुसरा कोणी असता तर 'जीव देतो' म्हणाला असता :) एकतर ब्रेअकप शिवाय सगळ्यांचाच दादा आणि भाइ त्यामुळे आता अशा पाट्या टाकण्याशिवाय काय करणार ते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/28/2010 - 19:57 नवीन
पाट्या टाकायला काय दादा आणि भाईच असावं लागतं असं नै कै! आता हे काय मी तुला सांगायचं! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 09/28/2010 - 20:16 नवीन
हो, ते तर आहेच. पण अशा करूण आणि दारूण परिस्थितीत पाट्या टाकणे ही एकमेव अ‍ॅक्टिव्हिटी शिल्लक रहाते :) , समजून घे दादांना जरा, रडतायत ते म्हणून काळा चष्मा घातलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
पैसा Tue, 09/28/2010 - 20:18 नवीन
अग त्यांचे डोळे आले नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/28/2010 - 20:23 नवीन
ए, तू का गं मधे घुसतेस? बरं, ठीक आहे. तूही पाशवी असल्यामुळे तुझी घुसखोरी चालेल! ;-) पुष्करिणीच्या निरीक्षणाशी सहमत! डोळे मारण्याच्या अतितणावामुळेच डोळे बॅक्टेरियांचे शिकार होऊन डोळे आले असण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा