फ्लावरच्या देठचि भा़जि
💬 प्रतिसाद
(22)
अ
अवलिया
गुरुवार, 10/21/2010 - 11:15
नवीन
>>>>(देठ थोडा शिजायला वेळ लागतो.
आणि पचायला?
नाही वय झालं आहे.. विचारुन घेतो आधीच नंतर धावधाव नको.
- Log in or register to post comments
क
कुंदन
गुरुवार, 10/21/2010 - 12:52
नवीन
वय झालं आहे , गप गुमान मऊ भात खात जा.
आणि खोकला कसा आहे आता?
- Log in or register to post comments
S
Shubhangi Pingale
गुरुवार, 10/21/2010 - 11:25
नवीन
भाजि शिजलि कि पचते पण चागलि
आणि विसरलिच कि थोडा शेगदान्याचा कुट पण टाकावा
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/21/2010 - 14:24
नवीन
छे छे ! अहो आमच्या नान्याला दाणे बघितले तरी पित्त होते.
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 10/21/2010 - 14:56
नवीन
म्हणजे अजुन दात आहेत म्हणायचे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/21/2010 - 15:10
नवीन
हो हो ! खालचे वरचे दोन्ही छान आहेत.
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 10/21/2010 - 17:52
नवीन
दाखवायचे आणि खायचे वेगवेगळे आहेत अगदी!! ;) (नाना, हलके घ्यालच.)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 10/21/2010 - 18:52
नवीन
दोनातले दाखवायचे कोणते अन खायचे कोणते हो? ;) (तुम्हाला वाटेल तसे घ्या )
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 10/21/2010 - 11:40
नवीन
टोप म्हणजे काय आहे :-/ नॉन्-स्टीकचाआ काही प्रकार आहे का ?
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 10/21/2010 - 11:42
नवीन
टोप म्हणजे पातेलं गो.. नाहीतर जिरेटोप वगैरे घेशील! :P
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 10/21/2010 - 12:34
नवीन
ह्म्म ..अगदिच जिरेटोपात नाहि गेले ..पण मला वाटले भान्ड्याचा नविन ब्रान्ड आला आहे कि काय बाजारात.
- Log in or register to post comments
व
विंजिनेर
गुरुवार, 10/21/2010 - 12:56
नवीन
हा हा हा!!
खुर्चीतून सांडलो :D
शिवाजी म्हाराजांच्या जिरेटोपात चुचू फ्लॉवरच्या देठांची भाजी करतेय आणि महाराज हैराण होऊन चुचूकडे बघतायेत असं चित्र समोर आलं
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 10/21/2010 - 14:30
नवीन
शक्य आहे. चुचु काहीही करू शकते यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. झाल्यास महाराज काही बोलायला जाणार इतक्यात "तुम्ही बसा हो तिथं शांतपणे" असं नुसतं डोळ्यांनीच सांगेलसुद्धा ती महाराजांना! ;)
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
गुरुवार, 10/21/2010 - 16:16
नवीन
एवढं म्हणून थांबली तर ठीक आहे.. पण पुढे आच्रत-बाव्लत म्हणाली तर काय घ्या????
- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
Fri, 10/22/2010 - 21:53
नवीन
ध्यान पण म्हणेल... काही भरोसा नाही चुचुचा...
- Log in or register to post comments
प
पिंगू
गुरुवार, 10/21/2010 - 13:16
नवीन
>>> शिवाजी म्हाराजांच्या जिरेटोपात चुचू फ्लॉवरच्या देठांची भाजी करतेय आणि महाराज हैराण होऊन चुचूकडे बघतायेत असं चित्र समोर आलं..
च्यामारी फुटलो...
- पिंगू
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 10/21/2010 - 15:00
नवीन
छान आहे रेसिपी..
फ्लॉवरच्या देठांचे वाटाणे आणि मिरपूड घालून सूप छान चविष्ट होते :)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 10/21/2010 - 17:14
नवीन
देठात काही विशेष जीवनसत्व वगैरे असतं का? नाहीतर फुलं सोडून कशाला उगाच देठाची भाजी करत बसायचं?
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Sat, 10/23/2010 - 06:45
नवीन
नाहीतर फुलं सोडून कशाला उगाच देठाची भाजी करत बसायचं?
आम्हालाही तीच शंका आहे..
जर फ्लावर विकत घेतलाच आहे तर तो सोडून त्याच्या देठाची भाजी करण्यात काय मतलब आहे?
(बाकी फ्लावर कोलंबीची गरम मसाल्याची पातळ भाजी करावी. त्यात गावठी लादीपाव हाताने तुकडा तोडून भिजवावा... आणि अल्लगद जिभेवर सोडावा!!! ला इलाहा इल्लिलाह!!!!!!!)
:)
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 10/21/2010 - 17:18
नवीन
फ्लावर म्हणजे कोणतं फ्लावर... जास्वंदाचं, स्वस्तीकाचं, की अजून कोणतं? मराठीत फ्लावरला काय म्हणतात?
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 10/21/2010 - 17:53
नवीन
अनामिक.. अरे धोत्र्याचं!! किंवा घाणेरीचं.. :)
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 10/21/2010 - 17:38
नवीन
महाराजांविषयी भलतं-सलतं लिहिणार्या लेनकुळातील प्रतिसादकर्त्यांना ५० फ्लॉवर्सचे देठ (भाजी न करता) खाण्याची शिक्षा फर्मावण्यात यावी!
सुनील (स्वंयंघोषित अध्यक्ष, मंबाजी ब्रिगेड)
सदस्य भरती सुरू आहे
- Log in or register to post comments