महाराष्ट्राचा विकास कष्टाळू बिहारी लोकांमुळेच : राजपुत्र राहुलजी
💬 प्रतिसाद
(146)
क
क्लिंटन
Fri, 10/22/2010 - 07:57
नवीन
दोनदा आल्यामुळे प्रतिसाद काढून टाकला आहे.
क्लिंटन
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Fri, 10/22/2010 - 09:00
नवीन
भारतिय नागरिक विचारधारेपेक्षा व्यक्तिगत करिष्म्याला जास्त महत्व देतात असे मला वाटते.मग कॉंग्रेस असो वा सेना वा भाजपा.काँग्रेसला गांधी नावाची व्यक्ती लागते.भाजपाला अजूनही पोस्टरवर वाजपेयींचा फोटो द्यावा लागतो आणि ठाकरे घराण्याशिवाय सेनेची काय अवस्था होईल?
- Log in or register to post comments
स
समंजस
Fri, 10/22/2010 - 09:32
नवीन
सहमत.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 10/22/2010 - 10:50
नवीन
एकदम बरोबर. पोस्टर बॉय शिवाय काम चालत नाही इथं. निवडणूक लढायला मुद्दा नसला तरी चालेल एक वेळ पण पोस्टर बॉय शिवाय भारतात काम होत नाही!
- Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील
Fri, 10/22/2010 - 10:45
नवीन
(कधीतरी)पत्रकारितेत गेलात तर पुढे लोकसत्तेचे संपादक बनू शकता. (ह. घेणे)
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 10/22/2010 - 10:52
नवीन
छे हो मला कुमार केतकरांची मते अजिबात पटत नाहीत.माझ्या इथल्या प्रतिसादांवरून वाटायचा संभव आहे की मी सोनिया-राहुलचा कट्टर समर्थक आहे.तसे अजिबात नाही.माझा मुद्दा केवळ हा की राज्यघटनेच्या चौकटीत राहून राहुल पंतप्रधान झाले (आणि तसे झाले तर व्यक्तिश: मलाही आवडणार नाही) तर त्यात चूक काय?जनतेने १९९८-९९ मध्ये वाजपेयींना निवडून दिले तेव्हा तो जनादेश म्हणून स्विकारला तर त्याचप्रमाणे राहुल गांधींना निवडून दिले तर तो ही जनादेश म्हणूनच स्विकारावा असे मला वाटते.
- Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील
Fri, 10/22/2010 - 11:00
नवीन
हलके घेतल्याबद्दल धन्यवाद!
तुमच्या काही प्रतिसादात असे जाणवले की तुम्ही खूपच आयडिअलिस्टिक्/थिअरॉटिकल लिहिले आहे, म्हणून टोमणा मारायचा मोह आवरला नाही. :)
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 10/22/2010 - 12:53
नवीन
नकळत का होईना पण वरील प्रतिसादातून असे जाणवू शकते की लोकसत्तेतील अग्रलेख ( श्री. केतकरांचे संपादकीय) हे "आयडिअलिस्टिक्/थिअरॉटिकल" असते. मला वाटते तसे ते साक्षात केतकरांना पण कधी वाटले नसावे. ;)
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Fri, 10/22/2010 - 08:07
नवीन
शीर्षकातल्या कष्टाळू शब्दाबद्दल कोणी चकार शब्द बोलत नाहीय.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 10/22/2010 - 10:56
नवीन
"कष्ट" हा शब्द मराठी शब्दकोषामध्ये सापडत नाही आजकाल. नुकताच हरवला की आधीपासून नव्ह्ता ह्याविषयी ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे ही विनंती ! ;)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 10/22/2010 - 08:27
नवीन
" रँडचा वध होणार आणि त्याची आगाऊ कल्पना आम्ही त्याला देणार..! "
-- दामोदर हरि चाफेकर.
:)
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 10/22/2010 - 08:38
नवीन
इथे रॅंड कोण आणि चापेकर कोण आणि आगाऊ कल्पना कोण आणि कशी देणार?
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 10/22/2010 - 08:56
नवीन
सांगेन सवडीने.. :)
तात्या.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 10/22/2010 - 09:39
नवीन
+१ ..
तात्याशी बरेच दिवसानी सहमत व्हायचा योग आला आहे. :)
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 10/22/2010 - 10:10
नवीन
" रँडचा वध होणार आणि त्याची आगाऊ कल्पना आम्ही त्याला देणार..! " >>>
ये हुवी ना बात !!
असो, "ज्याच जळत त्यालाच कळत" अशी एक म्हण आहे मराठी.
वरील सल्ल्याचा एसी बसुन,राजकारणाचा आमच्याशिवाय कोणाचाच अभ्यास नाही ,असे दर्शविणार्या व रोजच्या धावपळीच्या आयुष्यात,जगताना,ऊत्तर भारतीयांचा त्रास सहन करणार्या मराठी माणसाशी काही संबध नाही.
- Log in or register to post comments
स
समंजस
Fri, 10/22/2010 - 09:02
नवीन
आहे कोणीच हा मुद्दा कसा उपस्थीत केला नाही? चला मीच उपस्थीत करतो :)
राहूल गांधीचे हे विधान, 'बिहारी लोक हुशार आहेत आणि कष्टाळू देखील. महाराष्ट्र आणि पंजाबसारख्या राज्यांचा विकास होत आहे तो तेथे काम करणा-या बिहारींमुळे. जेव्हा अख्खी दिल्ली झोपलेली असते तेव्हा तेथील बिहारी मंडळी मेट्रो प्रकल्पावर काम करीत असतात'
या विधानाच्या पुष्ट्यर्थ राहूल गांधी यांनी काय पुरावा दिला आहे? काय विदा दिला आहे? त्यांनी किंवा त्यांच्या वरील विधानाचे समर्थन करणार्यांकडे या बाबतीत काही विदा असल्यास कृपया द्यावा म्हणजे विदा योग्य असल्यास पुढील चर्चा टाळता येईल, अनेकांचे टंकन्याचे कष्ट वाचतील :) पण जर कसलाही विदा/पुरावा देणे शक्य नसल्यास वरील विधान हे एक राजकारणी विधान आहे, एका राजनेत्याचे राजकीय फायदा उकळण्या करीता सत्य सोडून केले गेलेले विधान आहे हे मान्य करून ईथे चर्चा थांबवता येईल ;)
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 10/22/2010 - 09:56
नवीन
माझ्या वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, राहुल गांधीच्या भाषणाचा मुख्य रोख हा बिहारमध्ये ठप्प झालेली रोजगार निर्मिती हा आहे. हे खरे की खोटे हा भाग वेगळा. पण नितिशकुमारांच्या विकासाच्या मुद्द्याचा प्रतिवाद करताना त्यांनी काढलेले हे उद्गार आहेत.
थोडक्यात, बिहारी माणूस कुठेही काम करायला तयार आहे पण त्याच्या राज्यात त्याला रोजगाराच्या संधीच उपलब्ध नाहीत. हे सध्याच्या राजकर्त्यांचे अपयश आहे. हा त्यांच्या राजकीय भाषणाचा मूळ रोख.
पण मटाने त्यातील दुय्यम भाग तेवढा उचलला. त्याचा मथळा बनवला. काही मिपाकरांनी त्याला तिखट्-मीठ लावले...
परिणाम ह्या काथ्याकुटात दिसतोच आहे...
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Fri, 10/22/2010 - 10:07
नवीन
+१०००० वेळा सहमत. मटाच्या हुच्च पत्रकारितेला सलाम आणि मराठी लोकांच्या ठिसूळ अस्मितेलाही.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Fri, 10/22/2010 - 10:07
नवीन
"बिहार लोकांवर, इतर राज्यात जाऊन पोट भरण्याची वेळ आली" आमच्या मते इतकेच म्हणायला हवे होते.
आता ह्यांना काय बोलायचे ?
'कसे बोलायचे' हेच जर का समजत नसेल तर काय ह्याच्या गळ्यात ***** पद घालून आपण कृत्य कृत्य होणार ?
- Log in or register to post comments
ज
जोशी 'ले'
Fri, 10/22/2010 - 10:57
नवीन
झालं आता भय्या न्यूज च्यानल चे पुढचे तीन चार दिवस तरी आरामात जाणार...
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 10/22/2010 - 11:07
नवीन
सगळे प्रतिसाद वाचतोय. छान चर्चा चालु आहे.
पण यात भाग घेण्यास मी असमर्थ आहे.
तेव्हा तुमची चर्चा चालुद्या. :)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Fri, 10/22/2010 - 11:20
नवीन
असेल. आपल्याला कल्पना नाही.
मी स्वतः आळशी आणि कामचुकार आहे येवढे मला माहिती आहे आणि तेच माझ्यासाठी पुरेसे आहे.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 10/22/2010 - 11:56
नवीन
क्लिंटन यांच्या म्हणण्याचे थोडे एलॅबोरेशन.
इंदिरा - राजीव पंतप्रधान का झाले?- त्यांना लोकसभेतल्या खासदारांचा पाठींबा होता.
त्यांना लोकसभेतल्या खासदारांचा पाठींबा का होता? - ते (आपल्यासाठी- म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांसाठी) मते मिळवू शकतात असे त्यांना वाटत होते.
असे त्यांना का वाटत होते? - याला उत्तर म्हणून कुरुंदकरांनी एकदा लिहिलेले उद्धृत केलेले वाक्य लिहितो. ते इंदिरा गांधींविषयी होते पण ते कदाचित लागू आहे. "जेव्हा जेव्हा इंदिरा वि मोरारजी, इंदिरा वि कामराज, इंदिरा वि निजलिंगप्पा असे सामने झाले तेव्हा जनता निर्विवादपणे इंदिरा गांधींच्या मागे राहिली".
टीप : कुरुंदकर हे इंदिरा गांधी आणि त्यांच्या काँग्रेसचे कट्टर विरोधक होते.
ज्यावेळी ते मते खेचू शकणार नाहीत असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटले (१९६९- सिंडिकेट, १९७८-चव्हाण-रेड्डी वगैरे, १९९९-पवार-संगमा) तेव्हा काँग्रेसमधल्या नेत्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड केले. पण प्रत्येकवेळी जनतेने त्या नेत्यांना झिडकारले ही वस्तुस्थिती आहे.
राहुल गांधी कर्तृत्वहीन आहेत असे तुम्ही बहुसंख्य लोकांना पटवून ते निवडणुकीतल्या मतांमध्ये परिवर्तित करीत नाही तोपर्यंत सर्व चर्चा फिजूल आहेत.
ते कर्तृत्वहीन आहेत असे मूठभरांनी ठरवणे याला हुकूमशाही म्हणतात.
टीपः मी काँग्रेसला मत देतो ते माझ्या मनात गांधी घराण्याविषयी प्रेम आहे म्हणून का? तर नाही. जेव्हा गांधी घराण्यातला कोणी कॉंग्रेसचा नेता नव्हता १९९१ ते १९९९ त्याहीवेळी प्रत्येक निवडणुकीत मी काँग्रेसलाच मत दिले. कारण माझ्या मते पक्षातल्या व्यक्तीपेक्षा पक्षाची धोरणे हीच महत्त्वाची आहेत.
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 10/22/2010 - 14:31
नवीन
अगदी असेच.
- Log in or register to post comments
उ
उपास
Fri, 10/22/2010 - 20:54
नवीन
प्रकाटाआ..
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Fri, 10/22/2010 - 14:43
नवीन
>> राहुल गांधी कर्तृत्वहीन आहेत असे तुम्ही बहुसंख्य लोकांना पटवून ते निवडणुकीतल्या मतांमध्ये परिवर्तित करीत नाही तोपर्यंत सर्व चर्चा फिजूल आहेत.
सहमत
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 10/22/2010 - 15:02
नवीन
राहुल गांधी कर्तृत्वहीन आहेत असे तुम्ही बहुसंख्य लोकांना पटवून ते निवडणुकीतल्या मतांमध्ये परिवर्तित करीत नाही तोपर्यंत सर्व चर्चा फिजूल आहेत.
ह्या वाक्यात विरोधाभास वाटतो. राहूल गांधी स्वतःकडे आणि काँग्रेसपक्षाकडे (ज्या पक्षाने देखील बिहार वरती राज्य केले आहे) सांगण्यासारखे काही नाही म्हणून फुटकळ (फिजूल) गोष्टींकडे लोकांचे लक्ष वेधत आहेत. अर्थातच त्यात यांची कर्तुत्वहीनता दिसते. असे या चर्चेत दाखवण्याचा उद्देश आहे आणि त्या आधारे बहुसंख्यांना पटवून देण्याच्या अनेक प्रयत्नांतील एक प्रयत्न आहे असे देखील म्हणता येईल. मग तसे कोणी करायला लागले तर अगदी फळ दिसले नाही (जसे काँग्रेसला प्रयत्न करूनही गुजरात मधे दिसले नाही तसे) तरी ते फिजूल कसे काय ठरते? :-)
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Mon, 10/25/2010 - 16:52
नवीन
- Log in or register to post comments
स
समंजस
Fri, 10/22/2010 - 12:00
नवीन
महाराष्टात बिहारी जास्त आहेत की उत्तरप्रदेशीय??
महाराष्टात बिहारींमुळे जर विकास झाला तर गुजराती/पारशी/मारवाडींमुळे काय झालं ??
महाराष्ट म्हणजे फक्त मुंबई की अक्खे ३५ जिल्हे धरून ??
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 10/22/2010 - 13:09
नवीन
सेन्च्युरी झाली रे :)
- Log in or register to post comments
आ
आप्पा
Fri, 10/22/2010 - 13:41
नवीन
बिहारी आणि उत्तर प्रदेशी यातील फरक मला जाणवलेला
बिहारी लोकांची भाषा रफ असते, युपीवाले तसे सभ्य व आदराने बोलतात. बिहारी गुंड प्रवृत्तीचे आहेत, तुलनात्मक रित्या युपीवाले गुंडगीरि कमी करतात, युपीवाले यादव जास्त गुंडगीरी करतात. मेहनत करण्यात दोघेही सारखेच मेहनती आहेत. पण दोघातील साम्य कोणी जर त्यांचा बाप भेटला(वरचढ) तर लगेच पाय पकडायला तयार. समुहात असतील तर जगाला फाट्यावर मारतात. आता तेही समुहाने रहायला शिकले आहेत. त्यामुळे त्यांचेही मतदारसंघ आता तयार होऊ लागले आहेत. सध्या मुंबईत मतदार संघ आहेत. काही दिवसानी पुण्यात, कोकणात नक्कीच होतील.
जय महाराष्ट्र
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 10/22/2010 - 17:19
नवीन
बिहारी लोकांची भाषा रफ असते, युपीवाले तसे सभ्य व आदराने बोलतात
असेल बॉ!
पण भाषाशात्राच्या दृष्टीने उत्तर प्रदेशची पश्चिम हिंदी भाषा ही इंडो-आर्यन गटाच्या अंतर उपविभागत मोडते (पंजाबी, गुजराती प्रमाणे) तर, बिहारची भोजपुरी भाषा ही इंडो-आर्यन गटाच्या बाह्य उपविभागात मोडते (मराठी, उडिया, बंगाली प्रमाणे).
असो, हे म्हणजे कैच्या कैच अवांतर झाले!!
- Log in or register to post comments
उ
उपास
Fri, 10/22/2010 - 21:14
नवीन
क्लिंटन साहेब, तुमचे प्रतिसाद आवडले.. बराचसा सहमत पण तरीही काही शंका -
भारतीय लोकशाहीमध्ये जनतेला प्रत्यक्ष पंतप्रधान निवडण्याचा हक्क नाही, निवडून आलेल्या खासदारांपैकी बहुमत असलेल्या पक्षाच्या खासदारांचे मत (पक्षी: त्या पक्षाचा अध्यक्ष) पंतप्रधान ठरवतात. त्यातही जर त्या निवडलेल्या व्यक्तिची इच्छा असेल तरच तो पतप्रधान होणार. उदा. २००४ मध्ये बहुसंख्य मत असलेल्या काँग्रेसच्या खासदारांचेही (जवळजवळ सगळ्याच) मत होते की सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावे पण तसे झाले नाही. सामान्यपणे निवडणूकीपूर्वी पक्षाचा पंतप्रधान कोण असेल हे आधीच लोकांपुढे आणले जाते पण तोच पंतप्रधान होईल ह्याची काही सक्ती नाहिच. म्हणजेच, जनतेचा पंतप्रधान कोण होणार हे जनतेच्या हातात नसून त्यांनी निवडून दिलेल्या खासदाराच्या हातात बरेचसे आहे, अगदी त्या पक्षाचे बहुमत असले तरीही (उदा. बारामती मध्ये कुणी सोनिया पंतप्रधान व्हावी म्हणून शरद पवारांना मत दिले असेल, तर ते मत तसे फुकटच! ) सांगायचा मुद्दा एवढाच, की एकदा निवडणूकीत खासदार निवडून दिले की पुढच्या निवडणूकीपर्यंत जनता काहीही करु शकत नाही, पंतप्रधान तर कितीही वेळा बदलता येऊ शकतो, त्यामुळे जास्तीत जास्त खासदारांची निष्ठा (कारण काहीही असो..) एखाद्या घराण्याकडे (इथे गांधी) असेल तर जनता काय करणार!
घराणेशाही: मुळात घराणेशाही वाईट हे म्हणणेच आततायिपणाचे वाटते. धीरुभाइच्या मुलांनी चार चांद लावले, शहाजीच्या मुलाने मराठ्यांचे राज्य स्थापले ह्यात कुणाला नाही दिसत ती घराणेशाही? जेव्हा तुम्हाला लहानपणापासूमच घरात व्यावसायिक वातावरण मिळते, परिस्थिती/ माणसे कशी हाताळावीत ह्यांचे शिक्षण आपोआप मिळत जाते, अनुभवसंपन्नता मिळते, तशा विचारांचे संस्कार आंणि जोपासना होते, तेव्हा त्या मार्गाने प्रगती होणारच, तशी झाली नाही तरच नवल.. शिवाय आई-वडिलांच्या पुण्याईमुळे जर पाल्याला जास्त चांगल्या संधी मिळत असतिल तर तेही योग्यच, पुढे त्या संध्यांचे सोने करायचे की चिखल ह्यावर त्या मुलाचे कर्तुत्व मापायचे. सांगायचा मुद्दा काय, की प्रत्येक आईवडिल आपापल्या परिने मुलास योग्य संधी देणारच आणि मुलांनीही घ्यायलाच हव्यात नाहीतर समाज पुढे जाणार कसा.. राजकारणाचे बाळकडू मुलांना घरातच मिळ्त असेल तर चांगलेच आहे की, इंदिरा गांधींनाही मिळालेच ते नेहरूंकडून आणि मग पुढच्या पिढीकडे संक्रमित झालं ते.
वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की दुसर्याला घराणेशाही म्हणून हिणवायचं, स्वतः घराणेशाहीच जोपासायची आणि वर ही घराणेशाही नव्हेच अशी बिनधास्त मखलाशी करायची :) असो चालायचच!!
अवांतरः निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावता येईल असं काहीतरी करायला हवं ब्वॉ!!
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Fri, 10/22/2010 - 21:40
नवीन
हो आपले म्हणणे योग्य आहे.आणि पुढे म्हटल्याप्रमाणे लोकप्रतिनिधीला परत बोलावायची तरतूद हवी हे पण पटण्यासारखेच आहे.पण माझा मुद्दा या चर्चेत ’गांधी म्हणून जन्माला येणे’ हे पंतप्रधानपदासाठीचे क्वालिफिकेशन आहे हा मुद्दा खोडून काढण्यासाठी आहे.तर मला म्हणायचे आहे की पंतप्रधानपदासाठीचे एकमेव क्वालिफिकेशन लोकसभेत बहुमत असणे आणि स्वत: संसदेच्या दोन पैकी एका सभागृहाचे सभासद असणे (आणि नसल्यास सहा महिन्यात बनणे) हे आहे. आणि जर का एखाद्या पक्षाने निवडणुकीसाठी अमुक एखादा पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केला आणि नंतर जिंकल्यावर भलत्यालाच पंतप्रधान केले तर ते Letter of constitution अन्वये चुकीचे नाही कारण प्रत्येक पक्षाने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे असे अजिबात बंधन नाही. पण ज्या लोकांसाठी लोकशाही राबवायची त्यांना मात्र फसविण्याचाच हा प्रकार होईल आणि म्हणून तो Spirit of constitution अन्वये अनुचित आहे असे मला वाटते.
अवांतरः माझे प्रतिसाद आवडल्याबद्दल आणि तसे मुद्दामून म्हटल्याबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Mon, 10/25/2010 - 02:36
नवीन
>>अवांतरः निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावता येईल असं काहीतरी करायला हवं ब्वॉ!!
आपल्या लोकशाहीने परिपूर्ण होण्यासाठी एक पाऊल अजून पुढे टाकले पाहिजे असा निदान विचार कुठेतरी सुरु झाला आहे ह्याचे कौतुक वाटते. नाहीतर आपल्या लोकशाही किती महान आहे असे गोदाव्यांचे भजन गात असताना सामन्यांचा आक्रोश त्यात दाबला जातो. तरी पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न उरतोच. कारण आज पर्यंत त्यांच्या अस्तित्वाला जिथे कुठे थोडा धोका निर्माण झाला कि हे पांढरे दहशतवादी कसाही करून त्या व्यक्तीचा काटा काढतात, नाहीतर सरळ सरळ त्याचा खून करतात.
भारतीय लोकशाही म्हणजे लोकांची एक क्रूर थट्टा आहे. बस्स बाकी काही नाही. तिचे गोडवे गाणार्यांना ती लखलाभो.
क्लिंटन साहेबांना एक अवांतर प्रश्न.
माहिती अधिकाराचा वापर करणार्यांचा खून करून मारून टाकणे, हे नागरिकशास्त्राच्या पुस्तकात लिहिले आहे काय ?
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Mon, 10/25/2010 - 14:58
नवीन
हे बघा श्री.गांधीवादी, या चर्चेची सुरवात झाली राहुल गांधींचे बिहारी लोकांविषयीच्या कथित वक्तव्यावरून आणि त्यांना ’युवराज’ आणि भावी पंतप्रधान म्हटल्यावरून. त्यांना युवराज आणि भावी पंतप्रधान का म्हटले याचे कारण ते गांधी घराण्यातील आहेत आणि म्हणून घराणेशाही आहे असे म्हटले हेच आहे बरोबर?म्हणजेच या चर्चेत बिहारी लोकांविषयीचे राहुल गांधींचे वक्तव्य आणि घराणेशाही असे दोन मुद्दे झाले. त्यातील बिहारी लोकांवरच्या वक्तव्यावर मी काहीही म्हटले नाही पण घराणेशाहीवर मी माझे भाष्य केले. जोपर्यंत लोक मतदानयंत्रातून एकाच घराण्यातील व्यक्तींना अधिकाराच्या पदांवर निवडून देत असतील तर त्याला घराणेशाही म्हणता कामा नये हा एकच मुद्दा मी परत परत मांडत आहे. राज्यघटनेचे spirit आणि कायदा याचे उल्लंघन करणारे प्रकार (गुन्हेगारी, मतदारांना लाच द्यायचा प्रयत्न करणे वगैरे) याचे मी अजिबात समर्थन करत नाही हे याच चर्चेत मी अनेक वेळा म्हटले आहे. तरीही परतपरत अमुक नागरिकशास्त्राच्या पुस्तकात म्हटले आहे का, तमुक म्हटले आहे का असे प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय? तुम्हाला इथे लिहिलेले प्रतिसाद वाचता येत नाहीत की जाणूनबुजून लिहिलेल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करायचे तुम्ही ठरवले आहे? आणि अशा प्रश्नांचा मूळ चर्चेतल्या एका तरी मुद्द्याशी संबंध आहे का? अकारण संबंध नसलेल्या मुद्द्यांना इथे उपस्थित करून चर्चेला वेगळा रंग देऊन तुम्हाला काय मिळते? सतीश शेट्टींच्या हत्येत राहुल गांधींचा हात आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला?
आता यापुढे असे बादरायण संबंध लावलेले प्रश्न विचारलेत तर त्याची दखल घ्यायलाही मी अजिबात बांधील नाही.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Mon, 10/25/2010 - 16:45
नवीन
>>जोपर्यंत लोक मतदानयंत्रातून एकाच घराण्यातील व्यक्तींना अधिकाराच्या पदांवर निवडून देत असतील तर त्याला घराणेशाही म्हणता कामा नये हा एकच मुद्दा मी परत परत मांडत आहे.
आपल्या भावना, मुद्दे, सर्व काही पोहोचले. धन्यवाद. काही वेडेवाकडे बोलून गेलो असेल तर क्षमा करा.
राजकारण म्हणजे, कोणीतरी निवडणुकीला उभे राहणे, आणि लोकांनी त्याला एक बटन दाबून निवडून देणे, ह्याच्या खूप खूप पलीकडे आजकाल गेलेले आहे, हे जो पर्यंत आपण हे मान्य करत नाही. तो पर्यंत आपला सूर एक होऊच शकत नाही. घटना, घटना, घटना असे हजारदा जरी ओरडून सांगितले तरी त्या कागदी गठ्यांचा वापर केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला लोकांसमोर भाषणे झोडण्यासाठी होतो. त्या कागदाच्या गठ्यांना इतर वेळेस कुलुपात बंद करून त्यातील तत्वांवर बलात्कार होतो आणि असा हा बलात्कार वारंवार करून परत वर कायद्याच्या भाषेत क्लीन चीट मिळविण्यासाठी, लाखो लोकांसमोर हातात तालावर घेऊन उभे राहण्यासाठी, आणि मुंबईच्या लोकल्स मधून सुरक्षा रक्षकांच्या गरद्यासाहित फिरण्यासाठी घराणेशाहीच हवी असते.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 10/25/2010 - 16:49
नवीन
घराण्यातल्या नसलेल्यांनी पण गृहमंत्री होऊन सीबीआय कडून स्वतःला क्लीन चिट मिळवल्याचे (आणि सहकार्यांना वार्यावर सोडल्याचे) पाहिले आहे.
- Log in or register to post comments
च
चंद्रू
Fri, 10/22/2010 - 23:12
नवीन
बिहारींमुळे मलेरिया होतो विकास नाय. हे राहुलजीना माहित नाय काय? आयला मलेरिया निर्मुलन का काय तो कार्यक्राम ताबडतोब घ्यायला हवा. म्हणजे बिहारींना हाकलायचं दुसर कारण शोधायची गरजच पडणार नाय. येवडा सोपा उपाय असतांना आपले विद्वान बिहारींच्या प्रश्नावर येवडा तात्विक आनि गहण वाद का घालत बसलेत काय कलत नाय. आमा शैणीकांचे उपाय कसे यकदम सोपे आनि सरळ असातात.
धर की हान्न तिच्यायला !!!
भेजा डोक्यात असला की लय तुरू तुरू आणि लय लांबवर चालतो. कारन गुडगे दुकत नायत ना! आता हे येवडं सगलं वर लिवलेलं कोण वाचणार ?
एक बिहारी मच्छर आदमी को इतना हिजडा बना देती है?
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Sat, 10/23/2010 - 07:09
नवीन
राहुल गांधींच्या "मर्कटलीला' थांबवाव्यात
सुरक्षा दलातील व्यक्तींची जात, धर्म, भाषा काढणे हा गुन्हा आहे. पण, त्यांनीच तो केला.
राहुल गांधी यांना बिहारींचे एवढेच प्रेम असेल, तर त्यांना आपल्या मतदारसंघात घेऊन जा आणि विकास घडवा.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sun, 10/24/2010 - 20:07
नवीन
अगदी अमेरिकेसारख्या देशात ज्याला भांडवलशाहीचे प्रतीक मानतात, तिथेही जेव्हा कुठल्या क्षेत्रात मोनॉपोली असते तेव्हा तिथे सरकार हस्तक्षेप करून अशा कंपन्यांवर जास्त क्ठोर बंधने घालते. एटी अॅंड टी, मायक्रोसॉफ्ट ही काही उदाहरणे.
भारतात मोठ्या पक्षांची अशी मोनॉपॉली तयार झाली आहे. जे पक्ष सत्तेवर आहेत ते अमाप पैसा मिळवून पुढच्या निवडणूकीत भक्कम पैसा ओतून पुन्हा निवडून येतात. पक्षातले मातब्बर गब्बर होतात आणि त्या पैशाच्या जोरावर आपल्याच अवलादी पुढे येतील असे बघतात.
कागदोपत्री हे पक्ष आपल्या परीने स्वतंत्र असले पाहिजेत. पण सत्तेचा मलिदा खाऊन माजलेले हे दिग्गज पक्ष इतर कोणाला पुढे येऊ देत नाहीत.
लोकशाहीत लोकांनी निवडलेले, लोकांचे बनलेले, लोकांसाठी असलेले सरकार अभिप्रेत आहे. त्यातले लोकांनी निवडलेले आता उरले आहे पण ह्या मोनॉपॉलीमुळे उरलेले दोन नियम भंग होताना दिसतत आहेत.
निव्वळ कायद्यावर बोट ठेऊन ह्याला शिरोधार्य मानणे हा बावळटपणा आहे. कायदा म्हणजे दगडावरची कोरलेली रेष नव्हे. विचारवंतानी परिस्थितीचा आढावा घेऊन ती वेळोवेळी सुधारणे अपेक्षित आहे.
सत्तेवरील पक्षाला, ज्यांचे जवळचे नातेवाईक पक्षात आहेत त्यांना नव्याने नवी पदे देताना जास्त कठोर नियम लावलेच पाहिजेत. अशानेच सामान्यांचे हित बघितले जाईल.
रिलायन्सचे वारस निवडताना धीरुभाईने आपली पोरे निवडली. त्यांना ते स्वातंत्र्य आहेच. पण देश चालवताना तितकेच स्वातंत्र्य देणे उचित नाही. आपल्याला रिलायन्सची उत्पादने विकत न घ्यायचे स्वातंत्र्य आहे. आजचे राजपुत्र उद्या पंतप्रधान झाल्यास त्यांना पर्याय नाही. त्यांनी बनवलेल्या कायद्यांना न मानायचे स्वातंत्र्य नाही.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Mon, 10/25/2010 - 02:46
नवीन
>>लोकशाहीत लोकांनी निवडलेले, लोकांचे बनलेले, लोकांसाठी असलेले सरकार अभिप्रेत आहे. त्यातले लोकांनी निवडलेले आता उरले आहे पण ह्या मोनॉपॉलीमुळे उरलेले दोन नियम भंग होताना दिसतत आहेत.
नागरिकशास्त्राच्या पुस्तकाप्रमाणे मात्र नियम भंग होत नाही.
>>निव्वळ कायद्यावर बोट ठेऊन ह्याला शिरोधार्य मानणे हा बावळटपणा आहे. कायदा म्हणजे दगडावरची कोरलेली रेष नव्हे. विचारवंतानी परिस्थितीचा आढावा घेऊन ती वेळोवेळी सुधारणे अपेक्षित आहे.
कोण, कधी, केव्हा, कुठे, कोणते बलिदान देऊन ?
परिस्थिती सुधारणे हे तुम्हा-आम्हाला अपेक्षित आहे, जे तिथे गादीवर बसलेले आहेत, ते दिवसागणिक खोलवर विचार करून ह्या निर्जीव कायद्यातून कशा पळवाटा काढता येतील ह्याचा विचार करतात. त्यांना कोण शह देणार ?
>>सत्तेवरील पक्षाला, ज्यांचे जवळचे नातेवाईक पक्षात आहेत त्यांना नव्याने नवी पदे देताना जास्त कठोर नियम लावलेच पाहिजेत.
पुन्हा तोच प्रश्न. कोण, कधी, केव्हा, कुठे ?
- Log in or register to post comments
स
सुनील
Mon, 10/25/2010 - 04:24
नवीन
घोडा पाणी पीत नसल्यास मुघल त्याला विचारायचे, "का रे बाबा, तुला पाण्यात संताजी-धनाजी दिसताहेत का?"
गेली २१ वर्षे नेहेरू-गांधी घराण्याची एकही व्यक्ती पंतप्रधान पदावर नाही. तरीही ज्यांना नेहेरू-गांधी घराण्याची एवढी "दहशत" वाटते, ते केवळ आणि केवळ न्यूनगंडाने पछाडलेले अहेत, हेच सिद्ध करते.
अशा न्यूनगंडाने पछाडलेल्या व्यक्ती/पक्ष्/संघटना देशाला सक्षम आणि बलवान बनवू शकतील असे लोकांना वाटले नाही तरच नवल!
बाकी मळ्मळ चालू ध्या......
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 10/25/2010 - 15:26
नवीन
तसेच जर म्हणायचे असेल तर ज्या गांधीजींना मारण्यात संघाचा संबंध नव्हता असे कोर्टात पण सिद्ध झाल्यावर, त्या संघालाच काय, त्यावेळेस जन्माला देखील न आलेल्या पिढ्यांना गांधीहत्येनंतर ६० वर्षांनी देखील गांधींचे मारेकरी म्हणवले जाते तेंव्हा काँग्रेसजन आणि सुडोसेक्यूलर्सना संताजी-धनाजी दिसतात का कल्पनेची भुते?
तात्पर्यः आपला मुद्दा तत्वतः मान्य आहे. पण तो केवळ गांधीघराण्याविरुद्धच वापरला जातो हे मात्र मान्य नाही.
असो.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 10/25/2010 - 17:01
नवीन
काय चुकिचे आहे?
सरकारी उच्च पदस्थ..यु.पी बिहारी..
कारखाने..पम्जाबी सिंधी,मारवाडी जैन..
कामगार..ओरिसा..बिहार..यु.पी..
औषध दुकाने...जैन
होटेल्स..पंजाबी..शेट्टी..
वाचमन..यु.पी..बिहारी..ओरिसा..
किराणा माल..मारवादी..जैन..\
सिनेमा व्यवसाय..मराठी अभावानेच.
मोटार..स्कूटर रिपेअर...शेट्टी..बिहारी यु.पी मुसलमान..
पानवाले.पाणीपुरी...यु.पी भैया.
हजामत...यु.पी बिहारी. कारागीर..
फर्निचर..राजस्थानी कारागीर..
मराठी माणुस काय करतो?
वादा वादी..मिसळ पाव..तु.तु.मै.मै..
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Mon, 10/25/2010 - 18:50
नवीन
राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी मी भारतात होतो व बर्याचदा दूरचित्रवाणीवर त्यांच्याबद्दलच्या बातम्या पहायला मिळाल्या. त्यातील एक गोष्ट कांहींशी खटकली, ती,म्हणजे अजून तसे फारसे कर्तृत्व दाखविले नसतानासुद्धा त्यांचा काँग्रेस पक्षात जोरदार उदो-उदो सुरू झाला होता! सोनिया गांधींना खुष करण्यासाठीच ते असावे.
भारतातून बाहेर पडल्यावर मात्र त्यांची राजकीय वाटचाल पहायची तितकी संधी मिळालेली नाहीं. 'उत्तर प्रदेश' राज्यातील निवडणुकांत त्यांची कामगिरी कशी होती? कांहीं वृत्तात त्यांनी काँग्रेसची 'लाट' आणली असे वाचले पण नक्की आकडे काय दाखवितात ते वाचायला आवडेल.
बिहारमध्ये त्यांची कामगिरी कशी होते हे आता कळेलच.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3