Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विवाहबाह्य संबंध आणि वैवाहिक स्थैर्य : नवे संशोधन

य
युयुत्सु
गुरुवार, 10/28/2010 - 13:26
🗣 108 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21005 वाचन

💬 प्रतिसाद (108)
प
पंख गुरुवार, 10/28/2010 - 13:35 नवीन
काहिच्या काहिच... ह्या ईंग्रजी वर्तमानपत्रांना असले काही छापण्यात विषेश रस असतो.. ते ईतकं सिरीअसली घ्यायचं नसतं. ठीक आहे घेतले तर घेतले, पण लगेच त्याचा धागा बनवून ईथे मिपावर लटकवायचाही नसतो.. लटकवले तेही एकवेळ ठीक, पण त्यात स्वतःचे काय विचार आहेत, काय मत आहे हे तरी जोडावं ना ? एक फुटकळ धागा... अशीच याची संभावना खेदाने करावी लागत आहे..
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 10/28/2010 - 13:53 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख
म
मालोजीराव गुरुवार, 10/28/2010 - 13:56 नवीन
एका वृत्तपत्रान बाबतच्या सर्वेक्षणानुसार 'TOI' पांचटपणाच्या बाबतीत अग्रस्थानी आहे. आणि याउपर हि विक्री पृथ:करण करणाऱ्या तज्ञांनी शेरा दिलाय कि नको त्या चर्चा, भडक छायाचित्रे यामुळेच हा पेपर जास्त चालतो. 'द हिंदू ' या वृत्तपत्राला सर्वोत्कृष्ट दर्जाचे इंग्रजी दैनिक म्हणून या सर्वेक्षणामध्ये गौरवण्यात आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंख
य
युयुत्सु गुरुवार, 10/28/2010 - 13:48 नवीन
तुम्ही याकडे 'फुट्कळ धागा' म्हणून बघता तसे मी बघत नाही. वर नमूद केलेलं संशोधन प्रवाहाच्या विरुद्ध् मत नोंदवते. त्यातून निसर्गाच्या नियमांबद्दल आदर व्यक्त होतो म्हणुन माझे लक्ष त्याकडे गेले.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 10/28/2010 - 19:12 नवीन
वर नमूद केलेलं संशोधन प्रवाहाच्या विरुद्ध् मत नोंदवते. हे जास्त महत्वाचे. नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
म
मितान गुरुवार, 10/28/2010 - 13:51 नवीन
या निसर्गनियमांबद्दल आपले मत जाणून घ्यायला आवडेल :)
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 10/28/2010 - 13:54 नवीन
समाजाच्या नियमांपेक्षा निसर्गाचे नियम जास्त श्रेष्ठ असतात या मताचा मी आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 10/29/2010 - 03:29 नवीन
समाजाच्या नियमांपेक्षा निसर्गाचे नियम जास्त श्रेष्ठ असतात या मताचा मी आहे. निसर्गात कपडे पण नसतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
N
Nile Fri, 10/29/2010 - 05:32 नवीन
निसर्गात कपडे असतात. अस्वले, फर असलेले प्राणी म्हणजे अजुन काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 10/29/2010 - 05:48 नवीन
निसर्गात कपडे असतात. अस्वले, फर असलेले प्राणी म्हणजे अजुन काय आहे? कपडे काढून ठेवता येतात आणि परत तसेच घालता येतात. माझ्या माहीतीत असे (किंवा कसलेच ;) ) अस्वल नाही जे थंडी संपल्यावर हायबरनेशन मधून बाहेर येते आणि काय उकाडा होतोय म्हणत फर काढून ठेवते, जमल्यास पाण्यातून खळबळून काढून वाळत टाकते आणि नंतर ते धूतवस्त्र म्हणून परत घालते. :-) तुम्हाला माहीत असल्यास अवश्य सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 10/29/2010 - 05:59 नवीन
तुमची कपड्यांची वाख्या थोडीशी मॉडर्न आहे, पण तरीही काही प्राणी त्यांचे कपडे कमी जास्त करतात. कपडे हे निसर्गापासुन संरक्षणाचे साधन आहे ही सोपी आणि सरळ व्याख्या आहे असे मला वाटते. ते जर मान्य असेल तर हिवाळ्यात जाड फर असलेले आणि उन्हाळ्यात ते तेच फर त्यागुन पातळ करणारे प्राणी निसर्गात आहेत तसेच उन्हाळ्यात जास्तीचा(हिवाळ्यासाठीचा) पिसारा त्यागणारेही पक्षी आहेत असे वाचल्याचे आठवते, संदर्भ शोधुन देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 10/29/2010 - 06:04 नवीन
आता तुम्ही कपड्यांची पण व्याख्या करणार तर! ;) अहो कपडे हे परत परत घालता येतात का नाही? का डिस्पोजेबल असतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 10/29/2010 - 06:46 नवीन
म्हणजे लज्जा हे प्रमुख कारण आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 10/29/2010 - 07:04 नवीन
म्हणजे लज्जा हे प्रमुख कारण आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असे कसे वाटले? माझे वाक्य काय आहे?
अहो कपडे हे परत परत घालता येतात का नाही? का डिस्पोजेबल असतात?
म्हणजे इंग्रजीत "reuse" आता लोकं अनेक गोष्टी reuse करतात ते काय लाज वाटते म्हणून का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 10/29/2010 - 07:20 नवीन
निसर्ग आणि मानव ह्यात तुलना केलीत ना तुम्ही? मग रीयुझ हा मुद्दा असेल तर मग फक्त कपडे इतकेच संकुचित रहायचे कारण नाही. निसर्गात रीयुझ आहे का? (तुमच्या मुळ प्रश्नात नाही असे तुमचे प्रतिपादन आहे.) इतपत बरोबर आहे का? मग चर्चा पुढे चालवुयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 10/29/2010 - 07:45 नवीन
युयुत्सुंचा मुद्दा होता की ते "निसर्गाचे नियम जास्त श्रेष्ठ असतात" असे मानतात. म्हणून मग म्हणले निसर्गाच्या नियमात कपडे बसत नाहीत तर ते मग तो नियम पण मानणार का. थोडक्यात युयुत्सुना तो प्रश्न त्यांच्या मताच्या संदर्भात विचारला ज्यात तुम्ही कपडे आणि फर आणि अस्वल वगैरे मधे आणलेत. (आता युयुत्सुपण तुमचाच आयडी असल्यास गोष्ट वेगळी). म्हणून तुम्हाला अस्वलाच्या अंगावरील फर आणि कपडे यातील फरक कळण्यासाठी म्हणून reuse हा शब्द वापरला. बाकी मूळ प्रश्नाला उत्तर युयुत्सुंकडून त्यांच्या नियमांच्या मतासंदर्भात अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 10/29/2010 - 07:58 नवीन
तुम्हाला युयुत्सुंकडुनच उत्तर हवे असल्यास तुमच्या प्रतिसाद-प्रणयात हड्डी बनल्याबद्दल क्षमस्व. ;-) (ह. घेणे) निसर्गाचे नियम आणि कपडे यातील संबंध मला तरी अजुन कळलेला नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
शिल्पा ब Fri, 10/29/2010 - 19:30 नवीन
प्रतिसाद प्रणय...मस्त शब्द. 0:) 0) 0:-) :innocent:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
च
चिरोटा गुरुवार, 10/28/2010 - 14:01 नवीन
अहो ती फ्रेंच बाई तिच्या पुस्तकाचा( Men, Love, Fidelity) खप वाढवतेय.गेल्या वर्षी ह्याच बाईची बातमी इथे होती-http://www.telegraph.co.uk/news/worldnews/europe/france/6908022/Husbands-affairs-are-good-for-marriage-claims-French-psychologist.html सुट्ट्या येताआहेत, तेव्हा हे सगळ्या गोष्टींचे मार्केटिंग चालु होणारच.जगात सतत दु:ख घेवून जगणार्‍या व्यक्तींच्या मुलाखती घेवून मी पण संशोधन करु शकतो.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव गुरुवार, 10/28/2010 - 14:11 नवीन
ज्या देशामध्ये सेक्स पार्लर हि कन्सेप्ट official आहे त्या देशा साठीच हे विचार शोभतात, आणि त्यांना अशीही सवय आहेच अनैसर्गिक गोष्टी नैसर्गिक म्हणून इतरांच्या माथी मारायची. आपणही मग मुर्खासारखे ३७७ वगैरे कायदे काढतो.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 10/28/2010 - 14:52 नवीन
तुमचे नैसर्गिक आणि अनैसर्गिक विषयीचे फण्डे चुकीचे आहेत याची जाणीव करुन देऊ इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
य
युयुत्सु गुरुवार, 10/28/2010 - 14:53 नवीन
तुमचे नैसर्गिक आणि अनैसर्गिक विषयीचे फण्डे चुकीचे आहेत याची जाणीव करुन देऊ इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
प
पैसा गुरुवार, 10/28/2010 - 15:53 नवीन
पशु आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे वागतात. आणि मनुष्य हा एकच असा प्राणि आहे ज्याने संस्कृति तयार केली आहे. माणूस आणि पशु यांच्यात हा एक मोठा फरक आहे. त्यातूनही काही माणसे विकृतीकडे वळतात. प्रवृत्ति, संस्कृति आणि विकृती यातून ज्याला जे भावतं आणि परवडतं ते त्याने निवडावं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
श
शैलेन्द्र गुरुवार, 10/28/2010 - 18:31 नवीन
"पशु आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे वागतात. आणि मनुष्य हा एकच असा प्राणि आहे ज्याने संस्कृति तयार केली आहे. " माणुस हाही शेवटी प्राणीच आहे(तुम्ही "पशु" ज्या अर्थी म्हणालात तो अर्थ अभिप्रेत नसल्याने मी तो शब्द टाळतो) , त्याने निर्माण केलेली तथाकथीत संस्कृती ही इतर काही नसुन प्रकृतीच्या(निसर्गाच्या) नियमांना (व अकांक्षांना) काही एका साचात बसवण्याचा केलेला प्रयत्न आहे. हा साचा जर अती घट्ट केला तर त्यातुन विकृती तयार होते. म्हणुन तो वारंवार मोडुन नवा बनवावा लागतो. जे समाज हे करतात त्यांची संस्कृती बदलती राहुनही टिकुन राहते. स्त्री पुरुष संबधाबद्द्ल म्हणाल तर वंश सातत्याची आदीम ईच्छा ही प्रकृती, सतत बदलती विवाहसंस्था व तीचे नियम ही संस्कृती, व तिच आणी तिच अंतीम सत्य हे समजणे ही विकृती. स्त्री पुरुष संबन्धात बळजबरी सोडता(सर्व प्रकारची) इतर सारे प्रकार नैसर्गीक समजायला हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 10/28/2010 - 14:39 नवीन
मला एक सांगा..कोण ती फ्रेंच बाई तिला पहिजे तस लिहिते..त्या ड्बड्या टाईम्स मधे छापुन येते. तुम्हाला वैयक्तिकदृष्या हा विचार पटतो का?पटला तर तुम्ही ठेवणार का बाईला?? नसेल पटत तर मग हा खटाटोप कशासाठी???
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 10/28/2010 - 14:45 नवीन
पटला तर तुम्ही ठेवणार का बाईला??
मला हा प्रश्न जाम आवडला. बाई ठेवणे म्हणजे बाजारातून एक जुडी कोथिंबीर आणण्यासारखे सोपे असते असे वाटते का लोकांना. (हे धनंजय यांना उद्देशून नाही. वरची चर्चा वाचून सहज वाटले.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
म
मालोजीराव गुरुवार, 10/28/2010 - 14:52 नवीन
Image removed. हीच ती फ्रेंच बया...मानसोपचार तज्ञ आहे म्हणे ....पण सध्या तरी तिलाच गरज वाटते मानसोपचार तज्ञाची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
आ
आंबोळी गुरुवार, 10/28/2010 - 14:57 नवीन
आयला, ही बया 'म्हातारी हेलन' वाटतीय राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव
ध
धमाल मुलगा गुरुवार, 10/28/2010 - 16:57 नवीन
आंबोळी अंकल, सुदृढ हा शब्द राहिलाय का लिहायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
म
मृत्युन्जय गुरुवार, 10/28/2010 - 18:26 नवीन
म्हातारी हेलन सुदृढतेच्या सगळ्या व्याख्यांमध्ये बसते हो. सलमान खानची ;">(सावत्र)span> आई ती हीच हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
C
chipatakhdumdum Sun, 10/31/2010 - 11:22 नवीन
सलमान खान च्या सावत्र आईच नाव हेलन आहे हे बरोबर आहे. मात्र हिंदी सिनेमात आयटेम गाण्यावर नाचणारी हेलन (महेबुबा महेबुबा...शोले) ही ती नव्हे. सलमान खान ची आई हेलन हिने सिनेमात कधीही काम केलेल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पैसा Sun, 10/31/2010 - 12:05 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Helen_(actress) इथेही पहा. शिवाय सलमान च्या मुलाखतीत त्याने या गोष्टीचा उल्लेख केलेला पाहिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: chipatakhdumdum
श
शिल्पा ब गुरुवार, 10/28/2010 - 19:14 नवीन
आर्थिक ताकद असेल तर पुरुष सुद्धा ठेवतात असे ऐकून आहे...अनुभव नाही अजुनतरी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ध
धनंजय गुरुवार, 10/28/2010 - 21:10 नवीन
परवा आठवड्याच्या बाजाराला जायला उशीर केला, तर शेतकर्‍याच्या कोथिंबिरीच्या जुड्याही संपल्या होत्या :-( कोथिंबीर आणून ठेवणे इतके हिट-ऑर-मिस. बाई आणून ठेवणे म्हणजे हिट-ऑन-मिस(-अँड-मिस)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली गुरुवार, 10/28/2010 - 21:21 नवीन
आणखी एक मिस! तो अर्थातच तुमच्या लक्षात आला असावा म्हणा. वरचे धनंजय तुम्ही नाही, ते धनंजय बोरगावकर. (मला बोरगावकर लिहायला कंटाळा आला होता. ;)) पण इथे लोकांना लग्न करायला मुलगा किंवा मुलगी मिळत नाही आणि इथे लग्न करून वर बाया ठेवायच्या गोष्टी चालतात. एका बाईला सांभाळणारा पुरुष महान असतो. दोन बायकांना सांभाळणारा पुरुष देव असावा. ;-) ही व्याख्या आता उपक्रमावर लिहिते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
N
Nile गुरुवार, 10/28/2010 - 21:27 नवीन
अहो ते फार सोप्पं असतं हो. फुलराणीतला दगडु साळुंके आठवुन पहा. पण सभ्यतेच्या बुरख्यातल्यांना ते जमणं कठिण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
N
Nile गुरुवार, 10/28/2010 - 21:25 नवीन
लॉळ लॉळ लॉळ* आमचा रेमंड म्हणतो, हीज मिसेस इज ओन्ली मिसेस.. म्हणुनच आय 'थिंक यु कान्ट मिस (विथ मिस)' असे मत झाले असावे? ;-) *साभार 'पेन'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
स्वाती२ गुरुवार, 10/28/2010 - 15:59 नवीन
>>>पटला तर तुम्ही ठेवणार का बाईला?? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
य
युयुत्सु गुरुवार, 10/28/2010 - 14:47 नवीन
प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या आयुष्यात एक तरी राधा असते, हे राम शेवाळकरांचे विधान मटा मध्ये वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/28/2010 - 15:33 नवीन
प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या आयुष्यात एक तरी राधा असते, हे राम शेवाळकरांचे विधान मटा मध्ये वाचल्याचे स्मरते.
सहमत आहे ! मी पण कुठेतरी वाचले आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, आणि त्या स्त्री च्या मागे त्याची बायको असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
प
प्रियाली गुरुवार, 10/28/2010 - 15:35 नवीन
प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या आयुष्यात एक तरी राधा असते, हे राम शेवाळकरांचे विधान मटा मध्ये वाचल्याचे स्मरते.
या न्यायाने प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाला सोळा सहस्त्र बायकाही हव्यात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/28/2010 - 15:38 नवीन
या न्यायाने प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाला सोळा सहस्त्र बायकाही हव्यात.
कर्तृत्ववान राहु दे ;) आम्ही तर वाचलय की जगात म्हणे फक्त दोनच पुर्णपुरुष होउन गेले. एक श्रीकृष्ण आणि दुसरा अर्जुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली गुरुवार, 10/28/2010 - 15:40 नवीन
आणि बाकीचे? ;) अर्धनारी....????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 10/28/2010 - 15:44 नवीन
अग खरच सांगतोय. माझ्या वाचनात आले होते. कुठे संदर्भ मिळाला तर देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली गुरुवार, 10/28/2010 - 16:06 नवीन
अर्जुनाचे माहित नाही पण कृष्णाला पूर्णपुरुष म्हणतात कारण त्याला स्तनाग्र नाहीत जी सर्वसामान्य इतर पुरुषांना असतात. संदर्भः व्यासपर्व किंवा दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पा. (दुर्गाबाई नक्की) पण मग या संदर्भाने बाकीचे सर्व..... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
र
रन्गराव गुरुवार, 10/28/2010 - 18:50 नवीन
थोडा गोंधळ होतोय. तुम्ही जे सांगितल ते अर्जुनाच्या बाबतीत होत बहुदा कृष्णाच्या नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/28/2010 - 19:06 नवीन
>>>>>थोडा गोंधळ होतोय. तुम्ही जे सांगितल ते अर्जुनाच्या बाबतीत होत बहुदा कृष्णाच्या नाही! 'व्यासपर्व' या दुर्गाबाईंच्या पुस्तकात 'पूर्णपुरुष कृष्ण' पहिलेच प्रकरण आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
र
रन्गराव गुरुवार, 10/28/2010 - 19:16 नवीन
वाचायला हव. माहीतीबद्द्ल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/29/2010 - 10:58 नवीन
+१ रंगराव म्हणतात ते खरं आहे. मी देखील असेंच वाचले आहे. अर्जुन पूर्णपुरूष मानला जायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
र
रन्गराव Fri, 10/29/2010 - 11:16 नवीन
पु. पे , कृष्ण आणि अर्जून ह्यापैकी रेमंड्सचे कपडे ज्याने एंडॉर्स केले तो पूर्ण पूरूष अस म्हणून मुद्दा निकलात काढुया. कारण दुर्गाबाई बरोबर का आमच्या लहानपनीच्या शाळेतल्या बाई ह्या भांडणात पडण्यात काही अर्थ नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा