Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विवाहबाह्य संबंध आणि वैवाहिक स्थैर्य : नवे संशोधन

य
युयुत्सु
गुरुवार, 10/28/2010 - 13:26
🗣 108 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21005 वाचन

💬 प्रतिसाद (108)
प
प्रियाली Fri, 10/29/2010 - 13:30 नवीन
बृहन्नडेच्या वेशात शोभून दिसणारा आणि रणांगणावर हातपाय गाळणारा अर्जुन पूर्णपुरुष? हे राम!!!!!! रामाकृष्णा वाचव रे या पूर्णपुरुषांपासून. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
प
परिकथेतील राजकुमार Fri, 10/29/2010 - 13:33 नवीन
अर्जुनाचे 'दिलसे पुरुष है !' असे काहिसे असावे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
विकास Fri, 10/29/2010 - 14:02 नवीन
रामाला मर्यादा पुरूषोत्तम म्हणतात आणि कृष्णाला संपूर्ण पुरूष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मूकवाचक Fri, 11/05/2010 - 17:26 नवीन
आणि ते काय जे आहे ते पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) या दृष्टीने आहे. (इथे जी चर्चा चालू आहे त्यावरून या लोकाना 'कामापुरताच' पुरूषार्थ समजलेला आहे असे वाटते. ते पौरूष मतिमन्दामधे पण व्यवस्थित असू शकते. म्हणा मतिमन्दाला अमर्याद पुरुषोत्तम!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
अ
अनुराग Fri, 10/29/2010 - 10:43 नवीन
रगराव म्हणतात ते बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/28/2010 - 18:53 नवीन
क्क्काय? कृष्णाला स्तन/स्तनाग्र नव्हती?? छ्या..! पियाली, थापा मारतो तुझा व्यास..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली गुरुवार, 10/28/2010 - 18:59 नवीन
दुर्गाबाई म्हणाल्या हे माहित आहे. ;) तुमचं आणि त्या व्यासांची जुनी दुष्मनी बॉ! आम्ही लक्ष देत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
र
रामदास गुरुवार, 10/28/2010 - 16:47 नवीन
पुरुषांच्या छातीवर रुडीमेंटरी स्तन असतात .घोड्याच्या छातीवर तसे नसतात म्हणे म्हणून घोडा पूर्ण पुरुष.*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रियाली गुरुवार, 10/28/2010 - 16:51 नवीन
उपक्रमावर आमच्या एका स्नेह्यांनी हेच म्हटले आहे आणि त्यांना मी सहमतीही दाखवली आहे. ;) पण घोड्याने विवाहबाह्य संबंध कसे ठेवावे? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
म
मृत्युन्जय गुरुवार, 10/28/2010 - 18:33 नवीन
घोडाच तो. त्याचे सगळे संबंध विवाहबाह्यच असतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/28/2010 - 14:48 नवीन
मला सध्या वैवाहिक स्थैर्याची नितांत गरज आहे. आणि नुकतंच धम्याने अतिशय छान आमंत्रण दिले आहे. आलोच, जाऊन !!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 10/28/2010 - 16:56 नवीन
आवरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
पैसा गुरुवार, 10/28/2010 - 16:59 नवीन
बराच वेळ विचार करत होते, हे नेमकं काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा गुरुवार, 10/28/2010 - 17:18 नवीन
बघ ना! मीही घाबरलो ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
परिकथेतील राजकुमार Fri, 10/29/2010 - 12:24 नवीन
प्रेषक बिपिन कार्यकर्ते दि. गुरू, 28/10/2010 - 18:18. मला सध्या वैवाहिक स्थैर्याची नितांत गरज आहे. आणि नुकतंच धम्याने अतिशय छान आमंत्रण दिले आहे. आलोच, जाऊन !!!
बिका हे असले काहितरी नका लिहित जाउ हो. एकतर तुम्ही असता शेख लोकांच्या घोळक्यात ;) उगाच गैरसंबंध गैरसमज नकोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चिंतातुर जंतू गुरुवार, 10/28/2010 - 15:30 नवीन
पुरातन ग्रीसमध्येही विवाहित पुरुषांना विविध सेवा पुरवणार्‍या वेश्या असत. काही वेश्यांचा विशिष्ट विषयांचा अभ्यासही असे (राजकारण, साहित्य वगैरे). त्यामुळे निव्वळ लैंगिक सुखाच्या पलीकडच्या गोष्टीही वेश्यांकडून मिळत. प्रतिष्ठित समाजातल्या स्त्रीला शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं त्यामुळे कदाचित ती पुरुषाची प्रत्येक गरज भागवू शकायला पुरेशी सक्षम नव्हती. याउलट वेश्या स्वतंत्र आणि कमावती असल्यामुळे ती स्वतःला अधिक रोचक बनवू शकत असे. त्यामुळे लैंगिक गरजांखेरीज इतर (म्हणजे बौध्दिक वगैरे!) गरजांसाठीही स्त्रियांशी संबंध ठेवण्याचा इतिहास युरोपात आणि विशेषतः फ्रान्समध्ये दिसतो. दमीमोंद या संकल्पनेत त्याचा समावेश केला जातो. तूलूज लोत्रेक या फ्रेंच चित्रकारानं काढलेली वेश्यांची चित्रं प्रसिध्द आहेत. नमुन्यादाखल हे पाहा: Image removed. सगळी जरी नसतील तरी काही लग्नं अशा पर्यायांमुळे नक्कीच टिकत होती. आजच्या जगाविषयी बोलायचं झालं तर मुख्य मुद्दा हा या विषयी किळस वगैरे बाळगण्यापेक्षा असा आहे - ज्या न्यायानं स्त्रियांनी पुरुषांचा बाहेरख्यालीपणा स्वीकारावा त्याच न्यायानं पुरुषांनीही स्त्रियांचा बाहेरख्यालीपणा स्वीकारावा. मग काही अडचण येणार नाही. तसं करण्याला किती पुरुष तयार आहेत यात कदाचित आजच्या सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य असेल :-)
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar गुरुवार, 10/28/2010 - 15:46 नवीन
सहमत आहे. अवांतर - तो स्वॅपिंग का काय तो प्रकार यातुनच आला असावा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
स
स्वछंदी-पाखरु गुरुवार, 10/28/2010 - 15:58 नवीन
आहो ते ती फ्रांस बद्दल सांगते आहे. तुम्ही मनाला का लावुन घेता???? बर अस काहे आहे का की हा ईशारा त्या सगळ्यांना (तुमच्या सकट) कि "विवाह बाह्य संबंधाचे फायदे आहेत म्हणुन करा.... दोन चार होउन जाउद्या......" ;) स्व पा आताच्च बायको ला वरील TOI ची लिन्क देउन जाम खुश आहे. माझा लोचा सोल्व झाला....... ठन्क्स
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक गुरुवार, 10/28/2010 - 16:56 नवीन
निसर्गाचे नियम पाळण्याची हौस असलेल्यांनी जंगलात जावे. सगळ्यात बलवान नर आहोत हे सिद्ध करून हव्या तितक्या माद्या सांभाळाव्या. थोडी शक्ती क्षीण झाली की अंगभर मार खाऊन पळून जावे. (सुसंस्कृत समाजात राहून, त्याचे सगळे फायदे घेऊन आपल्या सोयीने निसर्गनियमाचे दाखले देणे हा आचरटपणाच आहे असे वाटते. चू. भू. दे. घे.)
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 10/29/2010 - 12:31 नवीन
सुसंस्कृत समाजात राहून, त्याचे सगळे फायदे घेऊन आपल्या सोयीने निसर्गनियमाचे दाखले देणे हा आचरटपणाच आहे
अगदी सहमत,त्यातले आपल्या सोयीने हे जास्त महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
न
नुसती बडबड गुरुवार, 10/28/2010 - 16:46 नवीन
बाभो... बया काहीबी लिहिती राव... आपण तर पळालो इथून... जाता जाता --- हिच्या नवरोबाचे परस्त्रीगमन झाले तर हिला काय वाटेल बुवा...?
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 10/28/2010 - 16:48 नवीन
हिच्या नवरोबाचे परस्त्रीगमन झाले तर हिला काय वाटेल बुवा
आम्ही येथे नवीन आहोत, कृपया आमच्या मतांना थोडे हलके घ्या...
इथे म्हणजे पृथ्वीवरच नविन दिसता? नाही भलतेच सोज्वळ प्रश्न हो तुमचे म्हणुन विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नुसती बडबड
न
नुसती बडबड गुरुवार, 10/28/2010 - 16:54 नवीन
Nile भाऊ, पृथ्वीवर नाही हो, मिपावर नवीन अहोत. आमची बडबड नुकतीच सुरु झालीये ओ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
म
मूकवाचक गुरुवार, 10/28/2010 - 21:05 नवीन
तुमचा प्रश्न दांभिक वाटावे अशी परिस्थिती आहे खरी. हा स्थित्यंतराचा काळ आहे. आता सगळी जनता सुसंस्कृत होणे सोडून पुरती नैसर्गिक झाली कि सगळे प्रश्न संपले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नुसती बडबड
प
पैसा गुरुवार, 10/28/2010 - 16:52 नवीन
तिनेच असं काहीतरी केलं असावं म्हणून आता त्याचं समर्थन! (चोराच्या उलट्या बोंबा)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नुसती बडबड
र
रामदास गुरुवार, 10/28/2010 - 16:55 नवीन
a secret rendezvous with another woman, हे वाचल्यावर काश्मीरचे राजे हरीसिंग यांच्या प्रतापाची आठवण झाली . १९२५ साली पतीच्या संगनमतानी (फक्त संमती नाही) हरीसिंग यांच्या सोबत संबंध ठेवून एका युरोपीयन बाईनी त्यांना पन्नास लाखाचा गंडा घातला होता . मी संदर्भ दिलेल्या लेखाचे फक्त पहिले वाक्य वाचले आहे. पूर्ण वाचल्यावर आणखी बरीच लफडी आठवतील म्हणून थांबलो.
  • Log in or register to post comments
न
नुसती बडबड गुरुवार, 10/28/2010 - 17:00 नवीन
काश्मीर वाचुन का काय माहित, आम्हाला आपले नेहरूजी आणि माउंटबेटनच्या बायकुची आठवण झाली कि ओ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
म
मालोजीराव Fri, 10/29/2010 - 12:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नुसती बडबड
र
रामदास गुरुवार, 10/28/2010 - 17:07 नवीन
अशी त्यावेळे बर्‍याच बायकांची इच्छा असायची .त्यात अग्रक्रमानी नाव माझ्या वाचनात साराभाई या बाईंचे नाव येते .विक्रम साराभाईंची मोठी बहीण .अंबालाल साराभाई या उद्योगाशी संबंधीत कुटुंब . त्यानंतर सरोजीनी नायडूंच्या मुलीचे . असो अधिक माहीतीसाठी "आय वॉज नेहरूज शॅडो "हे पुस्तक वाचावे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/28/2010 - 18:15 नवीन
थोडक्यात काय, तर व्हॅलिएन्ट बाईच्या मते विवाहबाह्य लफडी/बाहेरख्यालीपणा केला तरी चालण्यासारखं आहे.. ओक्के..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 10/28/2010 - 18:37 नवीन
च्यायला, आमच्या पुराणातलं ज्ञान कुणा परदेशी बाईने लिहलं तर लगेच कौतुक लोकांना. लेको पुराणं वाचा की, हेच सगळं आहे त्यात. -पुराणोक्ता
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/28/2010 - 18:40 नवीन
विवाहबाह्य झेंगटं करा असं पुराणात सांगितलं आहे म्हणता..? ओक्के..! कृपया दुवा/संदर्भ द्या.. शरदच्या दर्शनात टाकतो तो पुरावा एक नवं ' दर्शन ' म्हणून! ;) काय बोल्ता? :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
प
प्रियाली गुरुवार, 10/28/2010 - 18:44 नवीन
पुराणांत अमुक करा असं सांगत नाही. तिथे तमुक आणि ढमुक अलरेडी केलेलं असतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/28/2010 - 18:46 नवीन
असं का? बरं बरं..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
N
Nile गुरुवार, 10/28/2010 - 18:45 नवीन
अहो हे काय विचारणं झालं? कमाल आहे आजच्या लोकांची! चराचरातील संपुर्ण ज्ञान वेदांत आहे यावर कुणाचे दुमत आहे का? दुवे वगैरे दिले असते हो, पण संस्कृत श्लोकाचे अर्थ कळतात कुठे लोकांना आताशा? आणि हो श्रद्धा हवी, त्याशिवाय तुम्हाला तो अर्थ दिसणार नाही अन कळणारही नाही. ;-) बाकी दर्शनात टाकुन द्यायला हरकत नाही, कुणी तोंडात ब्रह्मांड बघतं तर कुणी... हॅ हॅ हॅ असो! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आनंदयात्री गुरुवार, 10/28/2010 - 19:19 नवीन
अरे अरे !! बाईला कोणीतरी चांगले म्हणा रे .. आणि या नाईल्याला आपले म्हणा रे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile गुरुवार, 10/28/2010 - 19:22 नवीन
ह्या धाग्यावर कुणी आम्हाला आपले न म्हणलेलेच बरे, नाहीतर लोक नसते संबंध जोडायचे हो! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
N
Nile गुरुवार, 10/28/2010 - 19:20 नवीन
विवाहबाह्य संबंधांचे संदर्भ हवे होते ना तुम्हाला हे घ्या. परशुरामाने जेव्हा पृथ्वी सात वेळा नि:क्षत्रिय केली तेव्हा ह्या राजांच्या बायकांना काय ऑप्शन होता सांगा बरे? आम्ही तर ऐकतो व्यासमुनींनीही अश्या प्रकारची मदत करुन भीष्माच्या राज्याला वारस मिळवुन दिले. खरे का खोटे हो? आता उद्या कुणी कनेडीयन ह्यावर लिहीलं की होईल त्याचा उदो उदो! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मूकवाचक गुरुवार, 10/28/2010 - 23:26 नवीन
तात्यांचा प्रश्न तसाच राहिला - विवाहबाह्य संबंधाची नव्हे, तर त्यांच्या उदात्तीकरणाची आणि तोच निसर्ग आहे असे ठासून सांगणारी पुराणातली काही उदाहरणे द्याल तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
व
विकास Fri, 10/29/2010 - 03:40 नवीन
परशुरामाने जेव्हा पृथ्वी सात वेळा नि:क्षत्रिय केली सात नाही एकवीस वेळा... तुमचे २/३ मार्क कापण्यात आलेत. :-) आम्ही तर ऐकतो व्यासमुनींनीही अश्या प्रकारची मदत करुन भीष्माच्या राज्याला वारस मिळवुन दिले. खरे का खोटे हो? त्याला नियोगविधी म्हणत असत. त्याचे देखील नियम होते पण तो वेगळा विषय आहे. बाकी हे पुराणात नसून इतिहासात आहे. रामायण-महाभारताला पारंपारीक पद्धतीस इतिहास म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 10/29/2010 - 05:37 नवीन
बाकी हे पुराणात नसून इतिहासात आहे. रामायण-महाभारताला पारंपारीक पद्धतीस इतिहास म्हणतात.
ह्या स्पष्टीकरणाची वाटच पहात होतो. म्हणजे रामायण-महाभारतातील लोक पुराणाप्रमाणे वागत नव्हते असे तुम्हाला सुचवायचे आहे का? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 10/29/2010 - 05:43 नवीन
ह्या स्पष्टीकरणाची वाटच पहात होतो. आशा करतो जास्त वेळ तातकळत ठेवले नाही. ;) म्हणजे रामायण-महाभारतातील लोक पुराणाप्रमाणे वागत नव्हते असे तुम्हाला सुचवायचे आहे का? मी तेंव्हा नव्हतो. मात्र तुम्ही पुराणातील म्हणून दिलेले उदाहरण हे पुराणातले नाही इतकेच मी म्हणालो होतो आणि म्हणत आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 10/29/2010 - 05:49 नवीन
हॅ हॅ हॅ, सब्र का फल हे ही कुठल्याश्या पुराणातच सांगितलेले आहे ना? ;-) अहो तात्यांनी संदर्भ मागीतला, रामायण महाभारतातील लोक पुराणाच्या बाहेर जाउन काही करु शकतात का? (काही म्हणजे काय अहो, हे असे काही के जे केले नसते तर तुमचे महाभारतच घडले नसते की). इतके महत्त्वाचे निर्णय (बर ते एकदा नाही अनेकदा घेतले गेले) तेही साक्षात व्यासांसारख्यांनी घेतले म्हणजे पुराणात अशी काही 'सोय'(आमच्याभाषेत) होती हे संदर्भापुरते पुरावे असे आम्हाला वाटते. :-) नाहीतर आता सुरुवात पुराणाच्या व्याख्येपासुन करावी लागेल, करा ब्वॉ कुणीतरी उपक्रमावर धागा सुरु. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 10/29/2010 - 05:58 नवीन
हॅ हॅ हॅ, सब्र का फल हे ही कुठल्याश्या पुराणातच सांगितलेले आहे ना? ते वाक्य मी साईबाबांच्या फोटो खाली बघितल्याचेच फक्त आठवते. रामायण महाभारतातील लोक पुराणाच्या बाहेर जाउन काही करु शकतात का? आता हेच तर्कशास्त्र पुढे नेयचे ठरवले तर आजचे श्रद्धाळू रामायण-महाभारताच्या म्हणजे पर्यायाने पुराणाच्या बाहेर जाऊन काही करू शकतील का? म्हणजे मग तुमच्या तर्काने प्रत्येकाने पुराणातल्या प्रमाणे वागायला हवे! ;) इतके महत्त्वाचे निर्णय (बर ते एकदा नाही अनेकदा घेतले गेले) तेही साक्षात व्यासांसारख्यांनी घेतले म्हणजे पुराणात अशी काही 'सोय'(आमच्याभाषेत) होती हे संदर्भापुरते पुरावे असे आम्हाला वाटते. तसे नाही वाटत. असे म्हणून श्रूती-स्मृतींना तुम्ही विस्मृतीत घालत आहात. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
N
Nile Fri, 10/29/2010 - 06:49 नवीन
आजचे श्रद्धाळू रामायण-महाभारताच्या म्हणजे पर्यायाने पुराणाच्या बाहेर जाऊन काही करू शकतील का?
क्काय? म्हणजे तुम्ही आजचे लोक अन रामायण महाभारतातील लोक एकच असे समजता? कलीयुग वगैरे कुठे गेलं हो??
तसे नाही वाटत.
मग अश्या निर्णयाचे काय कारण असावे असे तुम्हाला वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 10/29/2010 - 07:01 नवीन
तो वेगळा विषय आहे. चर्चा सुरू करा. हा मी आलोच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
श
शिल्पा ब गुरुवार, 10/28/2010 - 19:28 नवीन
सातत्याचा कंटाळा येतो असे म्हणतात... बायकांनी असे काही केले तर लगेच युयुत्सु धागा टाकणार " बाहेरख्याली पाशवी बायका " म्हणून.. बाकी लोकांच्या खाजगी आयुष्यात आपण कशाला डोकवा ?
  • Log in or register to post comments
प
प्रिया देशपांडे गुरुवार, 10/28/2010 - 19:42 नवीन
का हो युयुत्सु, विवाहित स्त्रियांनी असेच वागले तर चालेल का? त्या वर्तणूकीला तुम्ही निसर्गनियम वगैरे म्हण्णार का? येवू द्या पुस्तक महाराष्ट्रात, रोहिंटन मिस्त्रीबरोबर आता हिचा ही नंबर लागणार.
  • Log in or register to post comments
अ
अपूर्व कात्रे गुरुवार, 10/28/2010 - 20:14 नवीन
बापरे..... TOI(let) मधली बातमी एवढी मनावर घेतली गेली??
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 10/28/2010 - 20:18 नवीन
युयुत्सु कोणत्याही वृत्तपत्रातला पाशवीपणा इतकाच मनावर घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अपूर्व कात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा