Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात? - एक नीरीक्षण

श
शुचि
Sun, 10/31/2010 - 11:20
🗣 125 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
205060 वाचन

💬 प्रतिसाद (125)
ध
धमाल मुलगा Tue, 11/02/2010 - 12:58 नवीन
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं !!!!!!! प्रिय मित्र प.रा., तू चाइल्ड हेल्पलाइनला कॉल घेतोस की करत असतोस? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/02/2010 - 13:35 नवीन
जसा मूड असेल त्यावर डिपेंड ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
इ
इंटरनेटस्नेही Tue, 11/02/2010 - 12:20 नवीन
ही ही ही... जबरी... जोरदार ठसका लागला.. :D (बोबंलणारं बाळ) इंट्या, (इयत्ता - पहिली - अ) असो. सिरिअसली, मी तुमची सुचना विचारात घेतली आहे. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
वाहीदा Wed, 11/03/2010 - 13:50 नवीन
उगीच आपली जाहीरातबाजी करु नये बाळा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही Wed, 11/03/2010 - 16:14 नवीन
हो ना.. पण कधी कधी इतकं 'डेस्पो' व्हायला होतं की विचारता सोय नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
व
वाहीदा गुरुवार, 11/04/2010 - 08:02 नवीन
'डेस्पो' म्हणजे काय रे भाऊ ?? :-? ॠषि, अभ्यासात लक्ष घाल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 11/04/2010 - 11:28 नवीन
डेस्पो म्हणजे डेस्परेट.. मला वाटलेलचं की तरुणाईचे शॉर्टफॉर्म्स तुमच्या जमान्यातील लोकांना कळनार नाहीत म्हणुन... :D .. अभ्यास सुरु आहे... लेट्स सी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
व
वाहीदा गुरुवार, 11/04/2010 - 11:42 नवीन
क्यूं बच्चू, दूध के दात निकले नहीं और अभी से डेस्पो ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 11/04/2010 - 11:57 नवीन
:D .. परा हे आमचे सर्वच बाबतीत आर्दश आहेत! परा यांच्या सारखा संत सज्जन मागील १०,००० वर्षांत झाला नाही आणि पुढेही होणार नाही कदाचित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/04/2010 - 12:01 नवीन
इंट्या... अरे दादा धाग्याचे शिर्षक निट वाच रे. ' स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात' असा धागा आहे, 'पुरुषांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात] असा नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 11/04/2010 - 12:14 नवीन
पराशेठ, ही ही ही.. जबरी! __/\__ आमचा प्रणाम स्वीकारावा! ___________________ सहजराव, थांबतो आता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नरेशकुमार Tue, 11/02/2010 - 13:33 नवीन
सलमान खान आवडतो.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 11/02/2010 - 15:52 नवीन
व प्रदीपकुमार नायक का झाला ते कळाले.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Wed, 11/03/2010 - 13:48 नवीन
भारतभूषण अन प्रदिपकुमार वरिल सर्व गुण त्यांच्याकडे होते म्हणून नायक झाले? अन ते स्रियांना आवडतात ?? ==)) ==)) हे नविनच कळले . लेकीन यह बात कुछ् हजम नहीं हुई ! ;-) बाकी शुची तुझा Bold (!) and Beautiful( ;-) ) लेख आवडला ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
म
मृत्युन्जय Wed, 11/03/2010 - 14:00 नवीन
कदाचित स्त्रियांना मनोनिग्रही पुरुषही आवडत असावेत. भारतभुषणचा मनोनिग्रह प्रचंड होता. समोर मधुबाला असताना देखील त्याच्या चेहेर्‍यावरची माशी सुद्धा कधी हलली नाही. अरे अशी मुलगी समोर असताना च्यायला विश्वामित्राची पण तपश्चर्या ढळली असती. आणि याच्या चेहेर्‍यावर कसलेच भाव नसायचे. जो माणूस मधुबालासमोर रॉमँटिक नाही होउ शकला त्याचा मनोनिग्रह किती कमालीचा पॉवरफुल्ल असेल विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
य
यशोधरा Wed, 11/03/2010 - 14:03 नवीन
>>भारतभुषणचा मनोनिग्रह >> =))) अगदी, अगदी! मला ते जिंदगीभर नहीं भूलेगी... गाणे आठवले आणि तो ठोंब्या भाभू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
व
वाहीदा Wed, 11/03/2010 - 14:23 नवीन
ठोंब्या ! यडपट, बावळट वाटायचा नुसता तो भारतभूषण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/03/2010 - 14:38 नवीन
यडपट, बावळट वाटायचा नुसता तो भारतभूषण
तुमच्या जमान्यातले बरेचसे हिरो तसेच होते ग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
व
वाहीदा Wed, 11/03/2010 - 14:43 नवीन
तुमच्या जमान्यातले म्हणजे काय रे हलकट्ट परा ?? आता तू भेटच मला, तुला या जमान्यातील नायिका काय इंगे दाखवू शकते ते सांगते ... ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/03/2010 - 15:04 नवीन
इथे एक स्त्री सदस्या मला धमकी देत आहे. तरी क्रुपया संपादकांनी ह्याची दखल घ्यावी आणि मज पामरास अभय द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
प
पुष्करिणी Wed, 11/03/2010 - 16:28 नवीन
नायिका बोलतेय यांच्याशी तर यांना अभय हवाय , अरेरे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/03/2010 - 16:37 नवीन
>> ... तर यांना अभय हवाय ... << नशीब तरी आता एकमेव अ‍ॅक्टींग करणारा देओल मागतोय! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
व
वाहीदा गुरुवार, 11/04/2010 - 07:59 नवीन
इथे एक स्त्री सदस्या मला धमकी देत आहे. तरी क्रुपया संपादकांनी ह्याची दखल घ्यावी आणि मज पामरास अभय द्यावे. हा ! हा ! हा ! माझे पाशवी हास्य तुझ्या पर्यंत पोहचले असेल बाकी तुझा interest एवढा बदलला असेल असे वाटले नव्हते हो कधी, "एकदम अभय हवाय" ?? :-? परा तुझी परी होत चालली की काय ? ;-) क्या करें जमाना बदल रहा हैं , और तुम भी .. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/04/2010 - 08:17 नवीन
आली आली पाशवी स्त्रीयांची कंपुधाड आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 11/04/2010 - 11:33 नवीन
तरीही दिला तुझा अभय! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा