Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ठार मेला. ग्रंथ आटोपला..आहे का अजून काही?

ग
गवि
Tue, 11/16/2010 - 06:41
🗣 75 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
23724 वाचन

💬 प्रतिसाद (75)
म
मेघवेडा Wed, 11/17/2010 - 16:10 नवीन
च्यायला.. हे मी "भिंत खचली, चूल विझली" च्या चालीत वाचलं! वास्तविक हेही वेगवेगळे वापरता येऊ शकतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
स
सूड Wed, 11/17/2010 - 16:16 नवीन
>>वड्यांचं पीठ मळायला घेतलं. Image removed. आणखी एक.....होर जवळ करणं/ होरेत जाणं (संदर्भः तुंबाडचे खोत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
ग
गवि Wed, 11/17/2010 - 17:43 नवीन
all of these सही...जबरदस्त...!! Thanks..
  • Log in or register to post comments
ब
बद्दु Tue, 11/23/2010 - 12:50 नवीन
१.राम नाम सत्य होणे २. शेवटची घरघर लागणे व इतर काही शब्द वाक्प्रचार म्हणुन सुद्धा वापरल्या जातात. क।ही सत्य सांगण्यासाठी तर काही सांकेतिक अर्थाने.. असो.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव गुरुवार, 02/17/2011 - 09:09 नवीन
आमच्याकडे (मित्रमंडळ) ह्यालाच टेलिकास्ट होणे असेही म्हणतात. आणी माझे काका याला सुखी होणे म्हणतात.
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ गुरुवार, 02/17/2011 - 09:45 नवीन
पुण्यात : ओंकारेश्वरावर जाणे.. तस साताऱ्यात माहुलीला जाणे म्हणतात. (अशी अनेक गावात वेगवेगळी नाव असतील...) खरच खूप मोठी यादी झाली...
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 02/17/2011 - 09:52 नवीन
" लग्न करणे " ते दिसत नाही कुठे ?
  • Log in or register to post comments
व
वपाडाव गुरुवार, 02/17/2011 - 10:14 नवीन
माणगये भौ !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
स्पा गुरुवार, 02/17/2011 - 10:19 नवीन
" लग्न करणे " ते दिसत नाही कुठे ? तुम्हाला " लग्ण करणे " ते दिसत णाही कुठे ?" असं म्हणायचं आहे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/17/2016 - 14:38 नवीन
पालखी निघणे. हे रत्न पुलंच्या अंतू बर्वा मधलं बरंका. -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 03/17/2016 - 14:50 नवीन
खपटी होणे फोटोत जाणे ढगात जाणे ऑफ होणे (का कोण जाणे, हा शब्दप्रयोग फक्त मुंबईत ऐकला आहे.) चचणे
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत गुरुवार, 03/17/2016 - 15:32 नवीन
मराठीच्या समृद्धीचा अजून काय पुरावा हवा.एका क्रियेला इतके समानार्थी शब्द माझेही दोन पैसे. निधन झाले.सरणावर जाणे.गोवर्या मसणात जाणे.लाकडे स्मशानात जाणे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/17/2016 - 15:58 नवीन
अजुन एक शब्द
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/17/2016 - 16:17 नवीन
विकेट पडणे सत्कार करणे ( खुन करणे ह्या अर्थाने ) मढं बसवणं ब्रह्मलीन होणे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 08/11/2023 - 03:52 नवीन
सत्कार करणे ( खुन करणे ह्या अर्थाने ) सरकारनामा ( दिलीप प्रभावळकर + यशवंत दत्त ) यात याचाच मस्त वापर केला आहे लेखकाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
D
DEADPOOL गुरुवार, 03/17/2016 - 16:21 नवीन
आमच्यात 'गमला' असेही म्हणतात.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 03/17/2016 - 18:04 नवीन
मम आत्मा गमला हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 03/17/2016 - 18:00 नवीन
बादलीला लाथ मारणे यमाबरोबर सेल्फी काढणे आॅफ एअर होणे व्हाऊचर संपणे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 03/17/2016 - 18:09 नवीन
जंगमाचा पाय लागला. मीठात बसवला (दोन्ही विरशैव जातीतल्या अंत्यसंस्काराच्या प्रथा आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 08/08/2023 - 14:29 नवीन
वाखुसा. डिक्शनरीच सापडली की हो!!
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 08/09/2023 - 18:26 नवीन
हे वाचून मी हसून हसून वारले :)...मग आठवले की "तुम्ही दिलेले सत्तर रूपये वारले"हाय काय काय लिहिलंय ;) :)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 08/10/2023 - 03:20 नवीन
लहानपणी कोणी ब्रह्मलिन झाले की देवगड ला गेले म्हणायचे.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी गुरुवार, 08/10/2023 - 05:47 नवीन
म्हणजे हाता पायातली शक्ती जाणे. इंग्रजीत ज्याला feeling divastated म्हणतात ते.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 08/10/2023 - 08:07 नवीन
प्राणज्योत विझणे
प्राणज्योत मालवणे असा अजुन एक शब्द प्रयोग. --- देवआज्ञा झाली देवाने बोलावले देवाघरी बोलावले चितेवर पोचला असेही काही शब्दप्रयोग आहेत. हाय खाणे = आत्महत्या करणे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 08/10/2023 - 09:20 नवीन
हाय खाणे म्हणजे धास्ती घेणे दहशत घेणे तो वाक्प्रचार हाय खाऊन मेला असा आहे. म्हणजे घाबरून मेला. हाय खाणे म्हणजे मरणे मव्हे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा