Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केस सरळ करावे की नाही?

र
रमणरमा
Wed, 11/24/2010 - 06:24
🗣 71 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
21543 वाचन

💬 प्रतिसाद (71)
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 11/25/2010 - 21:18 नवीन
त्यांच सदस्यनाम उच्चरायला इतकं कॉमप्लीकेटेड आहे की नीटपणे रिकॉलच झालं नाही.. शेवटी जसं आठवलं तसं लिहिलं! असो. मिपावरवचे भाषाशास्त्रज्ञ यावर अधिक प्रकाश टाकु शकतील. _ इंटेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
र
रमणरमा गुरुवार, 11/25/2010 - 23:46 नवीन
फिंटेश मिपावरच्या भाषाशास्त्रज्ञ ना काय विचारतोस..मी सांगते ना... रमणरमा माझ युजर नेम आहे.. रमा हे खर खर नाव आहे.. त्याच उलट केल की मार होत... हे हे हे ( समझदार को इशारा काफ़ि होता है ) आणि हो फिंटेश मुद्दाम लिहल आहे. फिटटम फाट झाली आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
म
मृत्युन्जय Fri, 11/26/2010 - 07:09 नवीन
गंमत आहे मग. तुम्ही मग रमणमर असे करा. बेष्ट.. उलटसुलट सेम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमणरमा
र
रमणरमा गुरुवार, 11/25/2010 - 23:58 नवीन
@पैसा तुम्ही न ला ण मनता का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
श
शिल्पा ब Fri, 11/26/2010 - 00:53 नवीन
@रमणरमा , तुम्ही म्हणतात ला मनतात म्हणता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमणरमा
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 11/25/2010 - 21:25 नवीन
इंट्या मेल्या, वर एका प्रतिसादात अदितीने ष्ट्यापलर सारख्या यंत्राचा एक फोटू टाकलाय बघ.. जीभ सरळ करून घे तुझी त्यात.. अशी सरकणार नाही परत! लोल्स! :) पण क्रिएटीव्हीटे लै भारी आहे तुमची.. !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
स
स्पा Wed, 11/24/2010 - 09:58 नवीन
आमच्या कडे बी एक इनोद हाई....... (इच्छुकांनी व्यनि करावा!)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/24/2010 - 10:04 नवीन
एकाच शब्दाची एक अतिशय हिणकस प्रतिक्रीया सुचली होती पण स्वतःला आवर घालत आहे :)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Wed, 11/24/2010 - 10:23 नवीन
'इच्छुकांनी व्यनि करावा' असे कंसात नमूद न केल्याने फाऊल धरण्यात येत आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/24/2010 - 10:30 नवीन
ते न लिहिताच इच्छुकांचे व्यनी सुरु झाले आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/24/2010 - 10:34 नवीन
कुठला व्यनी? धन्यवाद. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मेघवेडा Wed, 11/24/2010 - 10:43 नवीन
आपण पॉप्युलर आहोत हे सिद्ध करण्याची वेळ परावर येईल असे वाटले नव्हते! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ Wed, 11/24/2010 - 10:44 नवीन
एकाच चिन्हाची एक अतिशय हिणकस प्रतिक्रीया सुचली होती पण स्वतःला आवर घालत आहे . ( ते चिन्ह म्हणजे फुल्या फुल्या फुल्या फुल्या )
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/24/2010 - 11:08 नवीन
संघाचा विजय विजुभौंनी फारच मनाला लावुन घेतलेला दिसत आहे ;) परा गोळवलकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ए
एक Wed, 11/24/2010 - 18:10 नवीन
झाले ? ;) (" केस कुरळे होणे" हा एक पुण्यातला वाक्प्रचार आहे?) कुरळ्या केसांवर काहीही उपाय नाही हे सत्य गेल्या ३० वर्षांच्या अनुभवातून शिकलो आहे. सरळ केसांचे मित्र "तुझं बरं आहे, काही मेंटेनन्स नाही " असं म्हणून उलट वरती मीठ चोळतात.. केस ट्रीम करताना त्यांच्या पहिल्या "टर्नींग पॉईटच्या" च्या जवळच कापणं आणि ते वारंवार करत रहाणं हाच एक उपाय आहे. नसतात काही गोष्टी नशिबात सोडून द्या. :)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 11/24/2010 - 18:43 नवीन
आसल ते मिटवा न नसल ते भेटवा
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे Wed, 11/24/2010 - 19:20 नवीन
ते कुठले केस आहेत ह्यावर अवलंबून आहे. (असा प्रभुमास्तरांचा प्रतिसाद कसा काय आला नाही अजून?)
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Wed, 11/24/2010 - 21:06 नवीन
माझा ज्योक ढापल्याबद्द्ल शिंदे साहेबांचा निषेध!
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 11/24/2010 - 21:30 नवीन
रमा, माझ्या मामेबहिणीने तिचे अतोनात कुरळे केस सरळ करून घेतले त्याला निदान सहा वर्षे तरी झालीत. तशी कोणतीच तक्रार नाही. सहावर्षापूर्वी तिने पाच हजार कि असेच कितीतरी पैसे मोजले होते.
  • Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे गुरुवार, 11/25/2010 - 19:12 नवीन
अच्छा हाच होय तो इनोद! डिस्क्लेमरः शिंद्यांनी कुणालाही व्यनि केलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
क
कुळाचा_दीप गुरुवार, 11/25/2010 - 02:31 नवीन
देवाने जे न्याचरलि दिलय ...त्यात कहितरि तथ्य असावे ... माझे स्वत:चे केस बिल्डिन्गच्या प्लानच्या काग्दान सारखे आहेत. कितिदहि सरळ केले तरि त्यान्चि आपलि सुरळी होतेच. त्यामुळे वैताग आला कि मी हेअर श्टाइल बदलतो... :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा