गोरं आनि सुन्दर दिसन्यासाठि ?
💬 प्रतिसाद
(68)
प
पर्नल नेने मराठे
Wed, 12/15/2010 - 07:23
नवीन
हे बघा ... पैसे खर्च करुन सुन्दर दिसता येत नाही.
उगाच का शिवाजी महाराज म्हणाले होते,
"अशिच अमुची आई असती सुन्दर रुपवती, आम्हीही सुन्दर झालो असतो वदले छत्रपती"
बाकी मन पण सुन्दर हवे तरच कॉन्फिडन्ट वाटते, वरवर सुन्दरता काही कामाची नाही.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 12/15/2010 - 07:50
नवीन
अशिच अमुची आई असती सुन्दर रुपवती, आम्हीही सुन्दर झालो असतो
चुचू त्याना आई बदलायला साम्गत आहेस? धन्य आहे.
असो
सुंदर दिसायचे आहे तर प्रथम आत्मविश्वास हवा. केवळ गोरे असणे म्हनजे सुंदर असणे नव्हे. काळीसावळी माणसे सुंदर नसतात असे नव्हे.
तुम्हाला सुंदर दिसायचे असेल ( रुबाबदार ) तर एखादा चंगला हेअर कट घ्या. उत्तम कपडे नेसा. आणि मुख्यतः उत्तम आत्मविश्वासपूर्वक बोलण्याचा सराव करा. त्यासाठी हवे तर पब्लीकस्पिकिंग चा एखादा शॉर्ट कोर्स करा.
आणि महत्वाचे म्हणजे आनन्दी रहा. आनन्दी चेहेरा हा सर्वात सुंदर चेहेरा असतो.
गोरापान ,सर्वात महागडा सूट घातलेला / महागडी कार वापरणार पण सतत दुर्मुखलेला असणारा चेहेरा कधीच सुंदर वाटत नाही
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 12/15/2010 - 08:08
नवीन
अग्दि सहमत
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 12/15/2010 - 07:26
नवीन
शर्लिन चोप्रा म्हणते तो उपाय करा :)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 12/15/2010 - 07:37
नवीन
कुठला उपाय? कोण ही शर्लिन चोप्रा ?
आम्हालाही सांगा...
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 12/15/2010 - 08:21
नवीन
टार्या तुझी आंतरजालीय बॉबी डार्लिंग दिसत नाही रे आजकाल ;)
भंगारबडी
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 12/15/2010 - 08:29
नवीन
=)) =)) माझी ? मला सिंगल आउट करतोस हे मला खटकलेले आहे.
-भानामती
बाकी सर्व जिज्ञासुंसाठी :
http://www.itimes.com/public/sherlynchopra/blog/I-wont-mind-using-sperms-to-defy-age
- लिंकन
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 12/15/2010 - 08:39
नवीन
पण तुम्ही संपादकांकडे कडक कारवाईची शिफारस करणार नाही अशी अपेक्षा करतो.
पण तुमच्यावर तिचे खास प्रेम असल्याने 'तुमची' असा उल्लेख केला होता. ;)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 12/15/2010 - 09:31
नवीन
शिफारस केली तरी कारवाई होईलच असा विश्वास कसा काय वाटला पराला !
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 12/15/2010 - 09:45
नवीन
छे छे. उलट टार्याने तक्रार केली तर त्याची तक्रार उडवल्या जाउन त्याला वाईट वाटू नये अशीच इच्छा आहे माझी.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 12/15/2010 - 09:52
नवीन
टार्या आता पक्का निगर गट्ट झाला आहे.... त्याला काहीही वाईट वाटणार नाही असे मला वाटते
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 12/15/2010 - 10:32
नवीन
आयाम फेड अप .. का तुम्ही मला सिंगल आउट करत आहात ? खटका पण (उडुन उडुन) तुटलाय सद्ध्या :(
माय माईंड मॅप नाऊ नीड टु फाईंड कॅप. आय एम ड ऋडिक्युलस्ली फेडप !
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 12/15/2010 - 10:33
नवीन
ओके
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 12/15/2010 - 10:46
नवीन
खुलाशाबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 12/15/2010 - 10:49
नवीन
विषय संपला
- नेसोबा धोतर
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 12/15/2010 - 11:12
नवीन
आपल्या मताचा आदर आहे.
आदरोबा टेकर
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 12/15/2010 - 11:14
नवीन
+१
--पादरोबा ढेकर
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 12/15/2010 - 11:19
नवीन
आपल्या आदराची नोंद करण्यात आलेली आहे. विचार केल्या जाईल .
- दिसोबा सुंदर
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Wed, 12/15/2010 - 11:29
नवीन
विचार करायला सुरुवात केल्याबद्द्ल पुन्हा एक्दा धन्यवाद.
-करोबा वीचार
- Log in or register to post comments
व
वेताळ
Wed, 12/15/2010 - 08:26
नवीन
जी ब्रिटन मध्ये स्थाईक आहे ती?
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 12/15/2010 - 08:03
नवीन
असे नका म्हणू. मजनू को देखो लैला की आंखोंसे. तुमच्या लैलाला तुम्ही आवडला आहात ना!!! मग कॉन्फिडन्सचा कचरा कशाला व्हावा?
दुसरे म्हनजे कॉन्फिडन्स हा दिसण्यावर मुळीच अवलंबून नसतो. तुम्ही कितीही सुंदर हॅण्डसम असलात तरी तुमचे वागणे बोलणे पाहिले की लोक तुम्हाला ओळखतात आणि त्यानुरूप भाव देतात. तुम्ही दिसायला तथाकथित सुंदर नसला तरी त्याने काही फरक पडत नाही. आत्मविश्वास आतूनच येतो.
- Log in or register to post comments
R
ramjya
Wed, 12/15/2010 - 08:35
नवीन
काय भुललासी वरलिया रन्गा.....
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Wed, 12/15/2010 - 09:05
नवीन
मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालते, ते वर उल्लेख केलेले ४-५ हजार रुपये तुम्ही नक्की देणार का?
कधी देणार? काम झाल्यावर की आधी-नन्तर ५०-५०?
हमखास उपाय सांगेन.
रेट्सः गोरे होण्यासाठी - रु. ५००० फक्त.
सुंदर होण्यासाठी - रु. ५००० फक्त.
कॉन्फिडन्ट होण्यासाठी - रु. ५००० फक्त.
( गोरी, सुंदर, कॉन्फिडन्ट) माउ
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Wed, 12/15/2010 - 11:26
नवीन
एकुन १५,०००, परवडत नाय.(आमि आन आम्चि बायको कोनच आयटि मध्ये नाय वो)
कायतरी डिस्काउंट द्या.
प्लिज
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Wed, 12/15/2010 - 09:42
नवीन
टिप : माझे लग्न झालेले आहे. त्यामूळे मुलगी शोध्न्यासाठी याचि गरज नाहि.
हे बरे केलेस की सांगुन टाकलेस "माझे लग्न झालेले आहे. त्यामूळे मुलगी शोध्न्यासाठी याचि गरज नाहि"
पण हे करायचा किडा (पक्षी गोरे होण्याची इच्छा) कुठुन आला? बायको काय म्हणते?
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/16/2010 - 03:42
नवीन
बायको गेली माहेरी वापरा पितांबरी
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Sat, 12/18/2010 - 12:57
नवीन
सगळि कमे पितांबरी वापरुन नाय होउ शकत, आता हे काय मी सान्गायला पायिजे व्हय.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 12/15/2010 - 09:46
नवीन
केसाबद्दल कहिच बोलत नाहित...केस झदण्याच्या आधि...केस काळे करुन घ्या...रंग काळा समजु शक्तो पण पांढरे केस..???
तौबा..तौबा....लाहोल मिया.....
न्हावि..वकिल आणी डोक्तर यांच्या मनात एकच विचार असतो..
केस..
अजित केस कांबले
- Log in or register to post comments
य
यकु
Wed, 12/15/2010 - 10:31
नवीन
>>>>>न्हावि..वकिल आणी डोक्तर यांच्या मनात एकच विचार असतो..
खुद्दकन हसू आले ब्वॉ तुमचा जोक वाचून! :)
- Log in or register to post comments
य
योगी९००
Wed, 12/15/2010 - 11:32
नवीन
आफ्रिकेत जाऊन काही दिवस राहा... स्वतःला गोरे समजाल ..(आफ्रिकेविषयी अधिक माहितीसाठी टारझण यांच्याशी संपर्क साधा).
बाकी गोरा म्हणजेच सुंदर असे काही नाही. confident होण्यासाठी गोरं असण्याची गरज नाही..विजूभाऊंशी पुर्णतः सहमत..
Light travels faster than sound...that is why some people appear bright before they open mouth हे लक्षात ठेवा..
अवांतर :
डोक्यावरचि केसं थोडी पान्ढरी पडलीये
डोक्यावरची लिहीण्याची गरज नव्हती..
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Wed, 12/15/2010 - 12:20
नवीन
आणी केसांच अनेक वचन पण केलय केस= केसं :( , दगड = दगंड, कागद = कागदं ;)
मराठी शिका ह्यांच्याकडुन जरा ;)
- Log in or register to post comments
य
योगी९००
Wed, 12/15/2010 - 12:52
नवीन
ते कोल्हापुरकर असावेत असे वाटते..
आमच्या कोल्हापुरला केस कापायला गेलो हे आम्ही "केसं कापायला गेलो" असेच म्हणतो.. त्यामुळेच मला "केसं" यात वेगळेपण असे वाटले नाही.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Wed, 12/15/2010 - 12:22
नवीन
डोक्यावरची लिहीण्याची गरज नव्हती..
नाहि हो आत गरज वाटते आहे, नाहितर ............हा लेख राहिला नसता.
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 12/15/2010 - 15:52
नवीन
नाहि हो आत गरज वाटते आहे, नाहितर ............
हा लेख आहे ही नविन माहिती.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/15/2010 - 16:11
नवीन
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 12/15/2010 - 19:20
नवीन
पहा! माझ्या एका वाक्यानं गाव, पेठ सगळं कसं स्पष्ट होतय.
(आजकाल काही प्रतिसाद मला हिरवट का दिसतात कळत नाही बै!)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/15/2010 - 21:58
नवीन
जास्त विचार नको करूस! विचार करून केस पांढरे होण्याची शक्यता वाढते; आणि तसं झालं तर तुला हा 'लेख' वाचावा लागेल ...
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 12/16/2010 - 04:31
नवीन
तरी म्हनतो, माझे केस पांढरे कसे काय ?
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 12/16/2010 - 04:17
नवीन
ओ काका, बघा ना या बायका सुध्धा कित्ति कित्ति टोमने मारतात.
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Wed, 12/15/2010 - 14:51
नवीन
ते रुपांगी भविष्यवाले होते/आहेत ना मिपावर त्यांना संपर्क करा.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 12/15/2010 - 15:05
नवीन
गोरी लोक कृष्ण वर्णीय त्वचा होण्यासाठी दिन्गाबरावस्थेत सूर्यनारायनाची आराधना करत समुद्राच्या किनारी दिवस भर वैशाख वणवा सहन करतात .त्यापेक्षा आपण नक्कीच भाग्यवान आहोत .
फक्त त्वचेचा पोत उत्तम रहावा म्हणून भरपूर फळ / हिरव्या भाज्या/भरपूर पाणी/ तेलाचे अभ्यंग आणि मसाज ह्या गोष्टी जरुर कराव्यात .
बाकि प्रियांका शिल्पा राणी ह्या अभिनेत्री ह्या रंगा पक्ष्या त्यांच्या तलम कांति व् अदा ह्या साठी प्रसिध्ध आहेत .
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Wed, 12/15/2010 - 16:09
नवीन
तो तूम्ही पहाच... आणी अनूभवा रजनीकांत काय काय कर्तो ते गोरं दीसण्यासाठी.
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 12/15/2010 - 16:18
नवीन
http://misalpav.com/node/14773
बघ काही उपेग होतो का!
:)
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 12/16/2010 - 04:30
नवीन
रेशिप्या very much उपयोगाच्या आहेत.
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
Wed, 12/15/2010 - 17:06
नवीन
शुद्धीक्रिया करा. (उदा. नेती, धौती, बस्ती, वमन, त्राटक)
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
गुरुवार, 12/16/2010 - 13:30
नवीन
त्राटक?? गोरं होण्यासाठी??
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 12/16/2010 - 14:02
नवीन
त्राटक म्हनजे काय ?
अॅक्च्युली नेती, धौती, बस्ती, वमन, त्राटक यातल काहीच माहीत नाय.
क्रुपया सान्गा.
- Log in or register to post comments
स
सूर्यपुत्र
गुरुवार, 12/16/2010 - 14:21
नवीन
या सर्व योगिक शुद्धीक्रिया आहेत. यांमुळे Internal Cleaning होते. कफ, पित्त, वात हे त्रिदोष दूर होतात. शरीरातील अंतर्गत मलिनता दूर होते. शरीर आतून सुद्धा स्वच्छ होते.
त्राटक म्हणजे डोळे न मिचकवता ज्योतीकडे एकाग्रतेने पहाणे. (त्यामुळे डोळे तेजस्वी होतात.)
- Log in or register to post comments
श
शहराजाद
Wed, 12/15/2010 - 20:22
नवीन
पांढरे चष्मे जवळ बाळगत चला. कोणाशी बोलताना आधी पट् कन एक चष्मा लावायला द्यायचा. त्याच्या पांढुरक्या काचा वरच्या कडेला काळ्या केल्यात तर त्यातून तुमचे केसाही काळेभोर दिसतील.
- Log in or register to post comments
व
वाहीदा
गुरुवार, 12/16/2010 - 19:38
नवीन
काय काय कल्पना सुचतात तुला बाई ग्ग !
असो
नरेशकुमार,
तुमच्या साठी अगदी महत्वाचे आहे Self-Esteem !! (Self-Esteem ला मराठीत काय म्हणतात माहीत नाही)
मी खालील वाक्य कुठेतरी वाचले आहे ते तुमच्या नक्की कामाला येईल
"I was always looking outside myself for strength and confidence but it comes from within. It is there all the time."
तुम्ही म्हणलात तुम्ही सावळे आहात ! सावळी तजेलदार त्वचा गोरी पण शुष्क त्वचेपेक्षा कधीही चांगली. सावळ्या त्वचेला तजेलदार बनवा.
काले गोरे से फर्क नहीं पडता, चेहरे पर नूर रहेना जरुरी है ! जो आता है , तुम्हारी सोच से .
(नूर ला मराठीत काय म्हणतात माहीत नाही :-( )
आनंदी रहा ! खुष रहोगे चेहरा अपने आप खिल उठेगा :-)
तुम्ही सांगीतले तुमच्या डोक्यावर पाढरे केस आहेत, अहो तुमच्या डोक्यावर केस आहेत हे महत्वाचे !
ज्यांना टक्कल आहे त्यांना विचारा कसे वाटते.
तुम्ही तुमच्या केसांना तुम्हाला पाहीजे त्या कलर ने रंगवा Black, Brown :-)
If god has given lemon in your fate, find a recipe to make tasty Lemonade :-)
Don't worry ! Be happy !!
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »