गोरं आनि सुन्दर दिसन्यासाठि ?
💬 प्रतिसाद
(68)
श
शिल्पा ब
गुरुवार, 12/16/2010 - 20:24
नवीन
आपका सल्ला तो very realistic
आपका ला मराठीत काय म्हणतात माहित नाही :(
सल्ला ला इंग्रजीत काय म्हणतात माहित नाही :(
very realistic ला मराठीत अथवा हिंदीत काय म्हणतात माहित नाही :(
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Sat, 12/18/2010 - 05:25
नवीन
हा सल्ला तुमच्यासाठी नाही . :-)
गरज नसताना भांडायची सुरवात करायची तुम्हाला सवय आहे अन भांडण्यात तुम्ही पटाईत आहातच
मात्र आम्हाला तुमच्याशी भांडण्यात इंन्टरेस्ट (;-) रस) नाही
तुम्हाला उगाच नको तिथे ट्क्के अन टोमणे मारण्याची गरज नाही :-)
तेव्हा हा माझा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद. कसे ??
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 12/18/2010 - 09:50
नवीन
नहीईईईईईईईईईईईईईई... ये नही हो सकता
-(म्हैला डब्लुडब्लुअई मॅच रेफ्री) टारझन अॅनाकोंडा
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 12/18/2010 - 12:29
नवीन
येवढी सगळी वाक्ये एकाच प्रतिसादात आणि ती देखील मराठीत लिहिल्याबद्दल वाहीदा ह्यांना आमच्यातर्फे एक 'वर्ड टू पिडीएफ कन्व्हर्टर' मोफत देण्यात येत आहे.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 12/18/2010 - 12:34
नवीन
दोन पावलं पुढे जाऊन आम्ही त्यांना कनव्हर्टर सोबत हेल्प.एच्टिएमेल पण मोफत देऊन त्यांचा सन्मान करु इच्छितो ;)
- भप्पिदा
- Log in or register to post comments
श
शहराजाद
गुरुवार, 12/16/2010 - 22:26
नवीन
लोकांनी पांढरे चष्मे लावले की त्यांना तुमचा चेहरा गोरा आणि डोकं काळं दिसेल. त्यात आणखी तुम्ही देखील काळा चष्मा लावलात तर लोक तुम्हाला काळे दिसतील. लोकांचे केस पिकवण्यासाठी तुमच्या चष्म्याची काच वरच्या कडेला पांढरी करून घ्या. असं केल्यावर, आपण गोरेगोरेप्पान आणि लोक काळेकाळेढुस्स हे जाणवून तुमची आत्मप्रतिमा ( Self-Esteem ) उंचावेलच, शिवाय गॉगल लावल्यावर स्माइली कसा कूल दिसतो तसे तुम्हीदेखील एकदम कूल डूड दिसू लागाल. मग सेल्फ एस्टीमला काय तोटा?
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 12/16/2010 - 22:35
नवीन
शहराजाद, एक प्रश्न आहे. पांढरा चष्मा लावल्यावर डोकं काळं कसं दिसणार? बायफोकल सारखे बायक्रोम चष्मे बाजारात आहेत का? नसतील तर आपण दोघींच्या नावावर पेटंट रजिस्टर करायचं का??
(कूल डूडेट)
- Log in or register to post comments
श
शहराजाद
Sat, 12/18/2010 - 05:04
नवीन
वर 'पांढरा चष्मा ' प्रतिसादात म्हटलय ना, लोकांना देण्याच्या चष्म्याच्या "पांढुरक्या काचा वरच्या कडेला काळ्या केल्यात तर त्यातून तुमचे केसाही काळेभोर दिसतील."
अजून तरी मी बघितलेले नाहीत. स्पेशल ऑर्डरने करवून घ्यायला लागतील. भागिदारीत व्यवसाय सुरु करायला हरकत नाही.
दोघींच्या नावावर काय म्हणून? फुकटचं संशोधनश्रेय लाटायचा विचार दिसतोय. तुमच्या एन सी आर ए मध्ये तुझी अशीच पद्धत असते वाटतं.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sat, 12/18/2010 - 11:39
नवीन
गोरी (जमल्याच विदेशी बायको करावी )स्वानुभव
मग पुढची पिढी नक्कीच गोरी व दीड शहाणी होईल .
त्यांचे भारतात भविष्य उज्ज्वल असेल .
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Sat, 12/18/2010 - 12:00
नवीन
गोरी (जमल्याच विदेशी बायको करावी )
काय गरज :ओ भारतात काय गोर्या मुली नहित का? आम्हिच बघा कश्या लख्ख गोर्या आहोत.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 12/18/2010 - 12:25
नवीन
तो णाणा सांगत होता .. ती चुचु म्हणे फसाफसा पावडर फासते .. आणि गोरी नव्हे तर पांढरी दिसते ;)
- टारझणण्णा पांढरे
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Sat, 12/18/2010 - 12:35
नवीन
नानाला म्हणाव तु तुझ्या काळ्या होन्डा सिटित गप्गुमान बसुन रहा...बंदर क्या जाने अद्रक का स्वाद ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 12/18/2010 - 13:00
नवीन
व्वा !! काय डायलॉक आहे ... आल्याचा च्या प्यायची इच्छा झाली ..
ए कोणेरे तिकडे ? दोन कट सांग .. आलं डाल के
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Wed, 12/22/2010 - 04:55
नवीन
आलं खाल्ल कि गोरं होत का ?
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Sat, 12/18/2010 - 13:10
नवीन
r u married ?
.
.
.
.
.
oh, I am really very sorry, now I am married.
you shud have told me about this 8 yrs back.
Atleast I could have tried to do something.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 12/22/2010 - 05:47
नवीन
गोरे होणे खूप सोप्पे आहे.
मुलींसाठी " गोरे " आडनावाच्या इसमाशी लग्न करा
मुलांसाठी " पिठाच्या चक्कीत जॉब धरा"
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 12/22/2010 - 06:05
नवीन
=)) =)) =)) मग काही मुली ह्याच न्यायाने "काळे" होईल त्यांना सहाणुभुतीचा धागा काढा तुम्हीच :)
ते पांढरे होतात असं ऐकुन आहे :)
- टारझन करडे
- Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी
Sun, 12/19/2010 - 18:54
नवीन
काहीही... गोरे पणाच्या नावाखाली....
अरे अरे अरे!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2