गणपतीला वाजली थंडी
💬 प्रतिसाद
(65)
अ
अर्धवटराव
गुरुवार, 12/23/2010 - 20:41
नवीन
शक्यता नाकारताय का टारुशेठ??
अर्धवटराव
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 12/24/2010 - 06:43
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- अर्धिल
- Log in or register to post comments
म
मी ऋचा
गुरुवार, 12/23/2010 - 08:08
नवीन
१००% सहमत!
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 12/23/2010 - 06:36
नवीन
असेच म्हन्तो....
उगाच कशावरही का वाद घातला जातोय .....
आणि आपण इथे चर्चा करून... तिकडे काही फरक पडणार आहे का?
आधी दत्त आता गणपती.....
उद्या कृष्ण आणि राधेत खरच प्रेमप्रकरण चालू होते काय असा धागा निघेल.................
- लोकलकथेतील प्याशिंजरकुमार
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 12/24/2010 - 06:45
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 12/23/2010 - 07:04
नवीन
घालायचा तर मान्टो कार्लोचा घालायचा...हल्ली बरीच डिझाईंन्स आली आहेत...हा प्रकाश डिपारट्मेन्ट मधला दिसतो आहे..
ता,क,..गुलाबी रंग मुलिंसाठी राखौन ठेवला आहे...
- Log in or register to post comments
प
पक्या
गुरुवार, 12/23/2010 - 10:37
नवीन
देवाला दागदागिने, उपरणी , धोतर , पितांबर , देवीला साड्या , खणाची ओटी हे जसे चालते मग स्वेटर घातला तर काय बिघडले? एकच एक बघण्यापेक्षा देवाची अशी विविध रुपे छान दिसतात. नवरात्रात तर प्रत्येक दिवशी देवीला वेगळी साडी नेसवतात.
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
गुरुवार, 12/23/2010 - 10:50
नवीन
घ्या. पक्याभौ ने नवा विषय पुरवला आहे. चर्चेला.
पुन्हा होउन जाउ द्यात "गरीब" "नेसत्या वस्त्रानीशी राहणारे" ईत्यादी ईत्यादी
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 12/23/2010 - 10:39
नवीन
देव हाच आपण मनुष्यांनी घातलेला एक स्वेटर आहे.
...........
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 10:44
नवीन
जगात हे सत्य फक्त सलमानला कळले आहे.
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
गुरुवार, 12/23/2010 - 12:44
नवीन
नाही,अजुन ही काही जणीना कळलेय
राखी, वगेरे ना
कारण त्या पण फक्त मफलर च वापरतात.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 14:04
नवीन
अन, प्यॅन्ट म्हनुन काय घातलयं मनुक्श्याने.
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
गुरुवार, 12/23/2010 - 10:59
नवीन
तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो.
जौंदे हो. आम्च्या इथल्या देवळात डिओ पण मारतात.
या आणि अशा अजुन काही तथाकथित प्रथा तुम्हाला माहित आहेत काय ?
निरुद्योगी धागे काढणं ही एक अघोरी प्रथा मला माहित आहे.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 13:54
नवीन
दन्गा घालुन घालुन सगळे दमुन घरि गेलेले दिसतायेत.
याचि, शक्यता आहे हे मला माहित आहे.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
गुरुवार, 12/23/2010 - 21:12
नवीन
अरे त्या श्रीरामाला एकदाचे घर द्या बांधून आधी
नवीन विषय
नवीन चर्चा
मग महाचर्चा
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2